मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
सावधान ! हेडफोन वापरल्यामुळे आपणास हे गं’भीर आजार होवू शकतात, दररोज याची समस्या वाढत आहे, आजच “जाणून घ्या” याबद्दल..

तं’त्रज्ञानाच्या या स-माजात प्रत्येकाकडे फोन असणे ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण हे’डफोन्सचा वापर करून गाणी ऐकतात किंवा बोलतात. हे’डफोन लावल्याने बाहेरचा कोणताही आवाज ऐकायला येत नाही.

त्यामुळे गाणी ऐकण्यात एक मजा येते. हे’डफोन् लावून गाणी ऐकण्याची सवय बहुतेकदा शालेय, महाविद्यालयीन युवकांना आणि ऑफिसमध्ये काम करणार्‍यांना असते. मात्र, सतत हे’डफोन् लावून गाणी ऐकल्यास कानाशी नि’गडित स-मस्या निर्माण होतात.

तां-त्रिक प्रगती हे एक वरदान आणि अभिशा’प दोन्ही आहे. एकीकडे आपले आ’युष्य सोपे झाले, सुविधा झाल्या. मात्र त्यात काही क-मतरता आहेत आणि त्याचा वा’ईट परि’णामही होतो. तां-त्रिक गोष्टीतील महत्त्वाची गोष्ट ईअरफोन किंवा हे’डफोन्सच्या वाईट प’रिणामांविषयी सांगणार आहोत. हे’डफोन् वाईट प’रिणाम पाहून किंवा लक्षात घेऊन आपल्या सवयींमध्ये काही सुधारणा करून घेऊया… दीर्घ कालवधीसाठी हे’डफोन्सचा वापर केल्यास काय नु’कसान होते पाहूया..

आपल्याला माहित आहे की आजकाल लोक हे’डफोनचा खूप वापर करतात आपल्यासाठी ते घा-तक सुद्धा आहे तरी सुद्धा आपण हे’डफोन्सचा जास्त प्रमाणात वापर करतो आहे. पण, हे’डफोन्सच्या अत्यधिक वापरामुळे बरेच लोक आ-जारी पडत आहेत आणि मुंबईतील जेजे रु’ग्णालयात दररोज कानाच्या सं-सर्गाची 10 प्र-करणे नोंदविली जात आहेत.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे कान दु-खणे आणि सं-सर्गाची अधिक प्र-करणे येऊ लागली आहेत. या प्रकरणात लॉ-कडाऊननंतर ही वाढ दिसून आली आहे. लॉ-कडाउनमध्ये हे’डफोन्सच्या अति वापरामुळे लोकांमध्ये अनेक त्रा-स वाढले आहेत.

वैद्यकीय त-ज्ञांच्या मते, हे’डफोन्स आणि इअरपॉ’ड गेल्या आठ महिन्यांपासून बरेच वापरले गेले आहेत आणि लोक कित्येक तास कानात ते हे’डफोन्स ठेवत आहेत. मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे ईएनटी विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, हे’डफोनचा प्रदीर्घकाळ वापर केल्यामुळे लोकांना कानाच्या त-क्रारी येत आहेत.

दररोज पाच ते दहा लोक कान, नाक आणि घसा विभाग म्हणजेच ईएनटीला भेट देत आहेत. बरेच लोक काम करण्यासाठी आठ तासांपेक्षा जास्त काळ हे’डफोन वापरतात. ज्यामुळे कानांवर बराच जोर पडतो आणि त्याचमुळे त्यांना सं-सर्ग होतो.

कित्येक तासांपर्यंत तो आवाज ऐकल्यामुळे  आपल्या कानांवर देखील परिणाम होतो. जोरात आवाज ऐकल्याने कानांची क्षमता क-मकुवत होते. डॉ. श्रीनिवास चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार कानातील अनेक सूक्ष्मजं-तू म-रतात आणि हेच जी-व सं-क्रमणास कारणीभूत ठरतात.

कानाचा सं-सर्ग टाळण्यासाठी डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी हे’डफोन्सचा जास्त वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी भविष्यात या रो-गाची लागण होऊ शकते असे त्यांनी सांगितले आहे.

बहिरेपण : मानवी कान केवळ 65 डेसिबल आवाज सहन करू शकतात. मात्र, आपण सातत्याने 10 तास ईअरफोन्सचा वापर केल्यास बहिरेपण येण्याची शक्यता असते.

कानात मळ : 10 मिनिटांपर्यंत ईअरफोन्स कानात लावून ठेवल्यास कानाच्या आतील पेशी मरतात. त्यामुळे जी-वाणूंची वाढ सातत्याने होते आणि कानात मळ साठतो.

झोप कमी होणे : झोप न येणे, मा-नसिक ता-ण, नै-राश्य  आणि सतत होणारी डो’के-दु’खी याचे कारण सतत वापरले जाणारे हे’डफोन्स असू शकते. त्यामुळेच खूप जास्त काळ हे’डफोन्सचा वापर करू नये.

कान सुन्‍न होणे : दीर्घ कालावधीसाठी कानात ईअरफोन लावून गाणी ऐकल्याने कान ब-धिर होऊ शकतात. त्याचबरोबर श्र’वणक्ष-मताही हळूहळू कमी होऊ शकते. या सर्व सं’केतांकडे दु-र्लक्ष केल्यास श्र’वण’शक्‍ती कायमची हि’राव’ली जाऊ शकते.

आजकाल उच्च गुणवत्ता असलेले हे’डफोन्स आहेत ज्यांचा वापर करताना ते अगदी कानाच्या आत जातात त्यामुळे गाणी ऐकण्याचा अद्भुत अनुभव मिळतो. त्यामुळेच ईअरफोन्सचा वापर खूप जास्त काळ केला, तर कानात हवाच जात नाही. त्यामुळे कानात सं-सर्ग होण्यापासून श्र’वणश’क्‍ती कायमची गमावण्याची वेळ येऊ शकते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news100daily.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.