बाबो ! हे महिला सकाळी सकाळी उठून चक्क पिते स्वतःची ल-घवी.. काय आहे यामागील कारण जे वाचून तुम्हालाही धक्का बसेल..

नमस्कार मित्रानो तर आज आपण पाहणार आहोत कि आपल्यापैकी अनेकांना सकाळी उठल्या बरोबर ताबडतोब एक ग्लास पाणी पिण्याची सवय ही साहजिकच असते आणि त्या उलट काही लोक हे गरम पाणी देखील पित असतात. आणि त्याचे अनेक  फा’यदे देखील आहेत. ज्यामुळे की आपले पोट सुद्धा स्वच्छ राहत असते. आणि तसेच यामुळे तुमचा चेहरा देखील उजळत असतो.

पण मात्र आता नुकतीच एक अतिशय  ध’क्का दायक असणारी बाब समोर आली आहे. होय ही गोष्ट अतिशय खरी आहे, कारण अमेरिके मधील ही एक महिला सकाळी सकाळी लवकर उठल्या नंतर चक्क काही चहा, कॉफी, पाणी याचे सेवन न करता ती थेट स्वतःच्या ल’घवी चेच सेवन करत आहे, आणि आता नक्कीच तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट वाचून चांगलाच  ध’क्का बसला असणार आहे आणि आता तुम्ही हे सुद्धा म्हणतं असणार आहात कि, या बाईच्या डोक्यावर नक्कीच काहीतरी विपरीत परिणाम झाला असणार आहे.

पण तुम्हा सर्वांना आम्ही हे सांगू इच्छितो कि, या बाईला कोणत्याही प्रकारचा  मा’नसिक  आ’जार किंवा काही दुसरा  त्रा’स नाही आहे. रोज सकाळी उठल्यावर आपण काय करतो. याची तिला पूर्ण जाणीव आहे, पण आता तिला स्वतःचे  ल’घवी पिऊन काय  फा’यदा होतो किंवा याचा काय उपयोग होतो, याचा विचार तुम्ही आता नक्कीच करत असाल.

तर मित्रानो म्हणूनच या महिलेने असा दावा केला आहे की, जेव्हा पासून तिने हा उपाय करायला सुरुवात केली आहे. त्यावेळी पासून ती अनेक  आ’जारांपासून बरी झाली आहे. आणि असा अजब दावा या महिलेने स्वतःच्या तोंडाने केला आहे. अमेरिकेतील कॅ’लि फोर्निया येथील ३० वर्षीय ग्रे’स ही स्वतःवर अनेक दिवसांपासून यु’रिन थेरपीचा वापर करत आहे.

यामध्ये ती सकाळी लवकर उठून ल’घवी पिते आणि एवढेच नाही तर ती  ल’घवी तेलासारखी  अं’गभर चोळते, असे ती म्हणते. तिला याब्बदल विचारले असता. ती म्हणते हा  इ’लाज तिने आधी कुठेतरी वाचला होता.

आणि ग्रेस च्या मते, तिची दृष्टी, चिं’ता आणि नैरा’श्य यासारख्या  मा नसिक  स’मस्या ज्या तिला आधी त्रा’स देत होत्या. त्या आता कमी झाल्या आहेत. तिला असणाऱ्या  त्व’चेच्या अनेक वेगवेगळ्या  स’मस्या सुद्धा नाहीशा झाल्या आहेत, त्या ऐवजी आता तिची त्वचा चमकदार झाली आहे आणि तिचे वजन सुद्धा कमी झाले आहे, असा दावाही या महिलेने केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, ग्रेस म्हणते की तिला तिचे  र’क्तदाबाचे  औ षध सोडायचे होते आणि म्हणून ती त्यासाठी पर्याय शोधत होती.

आणि तेव्हाच ग्रेस ने यु’रिन थेरपीबद्दल कोठेतरी वाचले आणि ते वापरायला सुरुवात केली. त्यानंतर मी एकदा ही थेरपी करण्याचा प्रयत्न केला, आणि मग मला एक वेगळाच बदल स्वतः मधे जाणवू लागला, म्हणून मी हा उपाय नियमित रुपात करायला सुरुवात केली, त्यामुळे मला आता कोणत्याही प्रकारचे वेगळे  औ षध घ्यावे लागत नाही, आणि यामुळे माझ्या अनेक वेगळ्या असणाऱ्या काही स मस्याही दूर झाल्या.

या यु रिन थेर’पी शिवाय मी माझ्या आहारा कडेही लक्ष दिल्याचे ग्रेस ने सांगितले आहे. पण ग्रेस तिच्या या परिवर्तनाचे संपूर्ण श्रेय हे  यु रिन थेरपीला देते. तसेच, जेव्हा ग्रेसने हा उपाय तिच्या पाहुण्याना सांगितला आणि तिने तिच्या मित्रांसोबत सुद्धा शे’अर केला.

तेव्हा त्यांनी तिला पूर्णपणे वे’ड्यात काढले होते आणि म्हणाले, तुझ्या डोक्यावर काही परिणाम झाला आहे का, तू  आ जारी आहेस का?” अशा अनेक प्र’ति क्रिया त्यांनी दिल्या. तिला तिच्या प्रिय कराने सुद्धा वेड्यात काढले होते.

परंतु जर तुम्ही  वै’द्यकीय दृ ष्ट्या पाहिले तर, यु’रीन थेरपी हा एक अतिशय वा’द ग्र’स्त विषय आहे. काही  डॉ’क्टरांच्या मते, स्वतःचे ल’घवी प्यायल्याने अनेक रो’ग होऊ शकतात, कारण त्यात अनेक वि’षारी पदार्थ असतात. काही डॉ’क्टरांच्या मते लघवी पूर्ण पणे शुद्ध असते. कारण ल’घवी ही दोन अवयवां मधून शुद्ध होऊन येत असते, प्रथम ती य’कृत मधून आणि नंतर मू’त्र पिंड मधून येत असते. त्यामुळे त्याचा  फा यदा होतो.

परंतु काही प्रकरणां मध्ये ते  धो कादायक देखील असू शकते. त्यामुळे त’ज्ज्ञां चेही यावर एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे चुकूनही त्याचा वापर करू नका. तुम्हाला काही आ रोग्य  स’मस्या असल्यास, वै’द्यकीय सल्ला घ्या. मित्रानो वरील माहिती हे सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे तरी कोणतेही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉ’क्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *