कबीर सिंग मधील या मराठमोळ्या अभिनेत्रीने केले “न्यू’ड फोटोशू’ट”, फोटो पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या..आता इंटरनेटवर फोटो होत आहेत वायरल..

नमस्कार मित्रांनो..
शाहिद कपूर आणि कियारा अडवणी यांची प्रमुख भूमिका असलेल्या कबीर सिंग चित्रपट खूप सुपरहि-ट झाला. या चित्रपटाची कथा, कलाकारांचा यातील अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. या चित्रपटातील गाण्यांना तर प्रेक्षकांनी अक्षरश: डो’क्या’व’र घेतले होते.
याच चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्रीने काम केले होते. या अभिनेत्री चित्रपटामध्ये मोलकरणीचे काम केले होते. आणि मोलकरणीवर चित्रीत करण्यात आलेला एक सीन लोकांना खूपच आवडला होता. या अभिनेत्रीचे नाव आहे वनिता खरात असे आहे.
कबीर सिंगच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या हातून चुकून का’चे’चा ग्ला’स फु’ट’तो, त्यावर कबीर सिंग तिच्या मागे तिला मा’रा’य’ला धावतो. घरापासून ते बि’ल्डिं’गच्या प्रवेशद्वारापर्यंत ही मोलकरीण जी’व तो’डू’न धावते.
या चित्रपटातील ती मोलकरीण केवळ काहीच सीनसाठीच असली तरी ही मोलकरीण प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली होती. तर ही मोलकरणीची भूमिका वनिताला तिच्या एका मैत्रिणीमुळे मिळाली होती. वनिताची मैत्रीण मुकेश छाब्रा यांच्या ऑफिस मध्ये काम करत होती.
कबीर सिंग मधील मोलकरीण साठी मुकेश यांना नवा चेहरा हवा होता. मैत्रिणीने तिचे नाव सुचवले आणि वनिताला लगेच ऑफिस मध्ये बोलावून घेतले आणि तिला हा रोल मिळाला याआधी तिने अनेक नाटकात काम केले आहे. वनिता सध्या मिडिया मध्ये चर्चेत आली आहे.
तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे सध्या वनिताची चर्चा रंगू लागली आहे. वनिताने एका कॅलेंडरसाठी चक्क न्यू-ड फोटोशू’ट केले आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्र’चं’ड व्हा’य’र’ल होत असून सामान्य लोकच नाही तर मराठी कलाकरांनी देखील यासाठी तिचे कौतुक केले आहे.
वनिता खरातचं हे फोटोशूट फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी केलं आहे. नेहमीच नऊवारी साडीमध्ये फोटो काढणाऱ्या वनिताचा अशा प्रकारचा फोटो पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. कारण या फोटो मध्ये ती पूर्ण न्यू-ड दिसत आहे.
आपल्या वजनाचा न्यू’न’गं’ड कुठेही न बाळतगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला आहे. वनिता खरातने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना यासोबत एक पोस्टही लिहिली आहे. वनिता म्हणते की,’मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आ-त्म वि श्वा स, मला माझ्या श’रीरावर अभिमा’न आहे, कारण मी मी आहे.
लोकप्रिय होण्याकरता एक सीनच काफी असतो हे वाक्य वनिताच्या बाबतीत खरं ठरलं आहे. एका सीन करता वनिता भरपूर पळाली पण या सीनने तिला लोकप्रियता मिळवून दिली आहे. मात्र मराठी अभिनेत्री वनिता खरातने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा फोटो शेअर करत सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेतले आहे.
वनिताने या फोटो शेअर करून एक प्रकारचा संदेशच जणू दिला आहे की, तुमचे वजन जास्त आहे म्हणून ला ज ण्या ची कुढलीच गरज नाही तुम्ही हेही करू शकता हे वनिताने दाखवून दिले आहे.