स्त्री सोबत फक्त ही १ गोष्ट करा..कोणतीही स्त्री तुम्हाला नाही म्हणणार नाही..बऱ्याच पुरुषांना हे माहित नसते..जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे की एखादा पुरुष असो किवा मुलगा तो एखाद्या स्त्रीसाठी खूप काही करत असतो. तिच्यासाठी तो बऱ्याच गोष्टींचा त्याग करत असतो. तरी देखील या गोष्टी स्त्रि यांना त्या गोष्टींची जाणीव नसते त्यांना ते काही समजत नाही. बरेच पुरश स्त्रि यांसाठी खूप काही करतात. त्यांना खुश ठेवण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर एक हा स्य आनण्यासाठी प्रयत्न करत असतात तरीही स्त्रि या त्यांच्याबरोबर बाहेर जाण्यसाठी किंवा त्यांच्याबरोबर जेवायला जाण्यसाठी नकार देतात.
मित्रांनो आज आपण अश्या काही गोष्टी आणि टिप्स सांगणार आहोत जर या गोष्टी पुरुषांनी केल्या तर कोणतीही स्त्री तुम्हाला नकार देणार नाही. मित्रांनो बऱ्याच पुरुषांना अशी सवय असते की एखादी स्त्री दिसली की तिच्याबरोबर बोलून तिचा नंबर मागायचा. परंतु मित्रांनो पहिल्याच भेटीमध्ये असे करणे चुकीचे आहे. ऑफिसमध्ये देखील एखादी सुंदर स्त्री आली की ऑफिस मधील बराच पुरुष वर्ग,
तिच्यासोबत बोलण्याकरता, तिच्यासोबत मैत्री करण्याकरता तिच्या पुढेमागे करत असतो. असे केल्याने कोणतीही स्त्री नकारच देईल. त्यामुळे पुरुषांनी सुरुवातीला स्वतःची ओळख करून द्यावी. ऑफिसमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी सोबत काम करत असलेल्या स्त्रियांकडे एकदम त्यांचा नंबर मागणे किंवा जेवण्यासाठी जाण्याच विचारण चुकीचे आहे.
मित्रांनो अशामुळे त्या स्त्रि यांच्या मनामध्ये तुमच्या बद्दल एक वेगळी भावना निर्माण होते. त्यामुळे जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला पहिल्यांदा भटतो तेव्हा त्याने सुरुवातीला स्वतःची ओळख करून द्यावी. त्यानंतर दुसऱ्या गोष्टीमध्ये साधारण गप्पा गोष्टी कराव्यात आणी चौथ्या किंवा पाचव्या भेटीमध्ये तीला जेवणासाठी विचारल्यानंतर काही फरक पडत नाही.
बऱ्याच स्त्रि यांचा स्वभाव हा थोडासा रा’गी ट असतो. बहुतांश सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया या रा’गीट असतात. आणी अशा स्त्रि यांशी मैत्री होणे किंवा त्यांना नंबर मागणे लवकर शक्य नसते अशावेळी पुरुषांनी संयमाने वागायला पाहिजे. त्या स्त्रीचा स्वभाव पाहून तीला बोलले पाहिजे. सुंदर दिसणाऱ्या तरुणीला थेट न बोलता तीला एखादी आवडणारी गोष्ट देऊन इप्रेस केले पाहिजे.
जेणेकरून ती स्वतःहून तुमच्यासोबत बोलायला येईल. एखाद्या पुरुषाला त्याच्या ऑ’फिसमधील स्त्री शी मैत्री करायची असेल अशावेळी त्याने तीला आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक वेगळी जागा निर्माण होईल. बरेच पुरुष स्त्रि यांना आवडणाऱ्या गोष्टी करतात तरी देखील त्या स्त्रि-या पुरुषांना बोलायला नकार देतात किंवा,
मोबाईल नंबर द्यायला नकार देतात. बऱ्याच स्त्रि-यांच्या घरच्यांची परवानगी देखील नसते. शक्यतो अशा स्त्रियांशी पुरुषांनी जास्त बोलू नये. ज्या स्त्रियांच्या घरच्या लोकांनी म्हणजेच सासू सासरे पती यांनी पर पुरुषाशी बोलायला परवानगी दिलेली नसते अशा स्त्रियांशी जर तुम्ही स्वतः हून बोलायला गेलात तर कदाचित त्या बोलतीलही. तुमचा स्वभाव चांगला असेल तर परत बोलतील.
परंतु ही गोष्ट त्या स्त्रीच्या घरच्या लोकांना समजली तर ते तीला नोकरी सोडायला लावतील त्यामुळे जर एखादी स्त्री जर तुमच्याबरोबर बोलत नसेल तिचा नेहमी तुमच्याशी नकार असेल तर तीच्यासोबत बोलायच्या भानगडित तुम्ही पडू नका. मित्रांनो तुम्ही तुमचा स्वभाव नेहमी चांगला ठेवा. कारण मित्रांनो चांगला स्वभाव असणारा पुरुष प्रत्येक स्त्रीला आवडतो.
जर तुमचा स्वभाव चांगला असेल तर तुम्ही स्वतःहून कोणत्याही स्त्रीकडे बोलायला जाण्यची गरज पडत नाही. तुमचा स्वभाव पाहून कोणतीही स्त्री तुमच्यासोबत बोलायला येईल. आणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती तुमच्यासोबत बोलायलाच पाहिजे, बाहेर फिरायला यायलाच पाहिजे, तुमच्यासोबत जेवायला यायलाच पाहिजे असा ह’ट्ट करू नका. स्वतःशी प्रामाणिक रहा,
स्वभाव चांगला ठेवा. जर तुम्हाला एखादी स्त्री आवडली. तुम्हाला वाटत असेल तिच्यासोबत मैत्री करायची आहे तर मग तुम्ही तीला थेट न विचारता तीला आवडणाऱ्या गोष्टी करून तिचे लक्ष तुमच्याकडे वेधले पाहिजे तीच्या लक्षात आले पाहिजे की तुम्ही तीला काहीतरी बोलणार आहात, जेव्हा तुम्हीं तिचे लक्ष वेधण्यात यशस्वी व्हाल तेव्हापासून तीही तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल आणी,
जेव्हा तुमच्या लक्षात येईल की तिचे तुम्च्याव्र्ती पूर्ण लक्ष आहे त्यावेळी एखादी चांगली संधी शोधून तुमच्या मनातील भावना बोलून दाखवा. मित्रांनो एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देखील त्या व्यक्तीला आवडले पाहिजे. मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.