मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
आजीवन ब्रह्मचारी असूनही महर्षी वात्स्यायन यांनी ‘का-म-सूत्र’ सारखा महान ग्रंथ हा लिहलाच कसा ? नक्कीच वाचा..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो तुम्हाला माहितच असेल की महर्षी वा-त्स्या-यन यांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात मानवी जीवनासाठी उपयुक्त असा ‘का-म-सू-त्रम्’ हा एक वेगळ्या प्रकारचा ग्रंथ लिहिला तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात ख-ळ-ब-ळ उडाली होती. त्यांचे हे पुस्तक शे-कडो वर्षे जगभर गाजले, पण आजीवन ब्र-ह्मचारी असूनही त्यांनी असे पुस्तक कसे लिहिले हेच खरे आ-श्चर्य आहे.

मित्रांनो महर्षी वा-त्स्या-यन हे जगातील सर्वाधिक विकले जाणारे का-म-सू-त्र या पुस्तकाचे लेखक असल्याचे अनेकांना माहिती आहे. पण, आपल्यापैकी फार कमी जणांना हे माहित असेल की वा-त्स्या-य-न हे आजीवन ब्रह्मचारी होते. असे असूनही त्यांना लैं-गि-क-ते संद-र्भात स-खोल ज्ञान होतं. त्यांनी या कलेला अनेक नवे आणि सुंदर आयाम दिले.

याच क्र-मा-ने त्यांनी का-म-सू-त्रा-सा-रखा मोठा ग्रंथ रचला, जो आजही शतकांनंतरही प्रासंगिक आहे.आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. वा-रा-णसी म्हणजे काशीमध्ये  बराच काळ वा-स्त-व्याला असणारे वा-त्स्या-यन ऋ-षी हे अत्यंत ज्ञानी मानले जातात, ज्यांना वे-दां-चीही चांगली जाण होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात ते पाटण्यात राहत होते, असेही मानले जाते.

तसेच  महर्षी वा-त्स्यायन यांनी प्रथमच शा-स्त्रो-क्त पद्धतीने आ-क-र्षणाचे शा-स्त्र काय आहे हे सांगितले. जीवनाशी निगडित सर्व पैलूंबद्दल आपण ज्या प्रकारे बोलतो, त्याच प्रकारे लैं-गि-क-ते-कडे दुर्लक्ष करू नये, असं त्यांचं मत होते. वा-त्स्यायन धार्मिक शिकवणीशी सं-बं-धित होते. अर्थात त्यांनी का-म-सूत्र लिहिलं पण त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते कधीच से-क्स-म-ध्ये गुंतले नाहीत.

वा-त्स्या-यन यांनी का-म-सूत्र हा ग्रंथ वे-श्या-लयात दिसणाऱ्या मु-द्रा शहरातील वधू आणि वे-श्यां-शी बोलल्यानंतर लिहिला आहे. प्रसिद्ध लेखिका वें-डी डोनिगर यांनीही त्यांच्या ‘रा इ डिंग द का म सू त्र’ या पुस्तकात महर्षी वा त्सा यन यांच्याविषयी तपशीलवार माहिती दिली आहे. का-म-सू-त्रा-च्या मूळ पुस्तकाकडे आर्ट ऑफ लि-व्हिंग म्हणून पाहिले पाहिजे.

मित्रांनो इतिहासकारांच्या मते, असं वा त्स्या य न यांना वाटत होतं, की लैं गि क विषयावर खु ले पणाने चर्चा केली पाहिजे, त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. या संदर्भात लोकांना चांगली माहिती मिळावी यासाठी त्यांनी आपल्या पु स्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केले. आजही जगभरातील लोक या पुस्तकाचा संदर्भ घेतात. हजारो वर्षांनंतरही ते प्रासंगिक आहे.

वा त्स्या यन हे एक महान त त्त्व ज्ञही होते. न्या य सू त्र नावाचा ग्रंथही त्यांनी लिहिला. हे पुस्तक सामान्यतः अ ध्यात्मिक उदा र मतवादावर होते जे जन्म आणि जीवनावर आधारित आहे. हे मो क्षा बद्दल देखील बोलते. वा त्स्या यन किती अ द्भुत होते हे सांगणारा हा अ प्र तिम ग्रंथ आहे. मात्र, या पुस्तकावर फार शी चर्चा झाली नाही.

तसे बगायला गेले तर  हिंदी विश्वकोशात (पृ. 274) नितिसराचे लेखक क मं डक याला चा णक्य (कौटल्य) चा प्रमुख शिष्य म्हटले आहे. कोशकारांच्या मते कमंडक हे वा त्स्या यन होते.

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये असे अनेक प्रकारचे विधी नियम हे पुरातन काळापासून चालत आले आहेत त्याबदाल आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देत आहोत याबद्दल तुमचे काय मत आहे हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि आम्ही तुम्हाला अशीच भरपूर सारी माहिती देत राहू.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.