केस गळती तसेच त्वचा रोगावर भीमसेन कापूरचा रामबाण उपाय..

नमस्कार मित्रानो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत की भीमसेन कापुराच्या सहायाने आपण कोणत्या घरगुती उपायांना आपण त्वचारोग आणि केस गळती थांबू शकतो हल्ली पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या पावसाळ्याच्या दिवसां मध्ये वातावरणात आद्रता खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेली असते. बहुतेक वेळा आपण पावसामध्ये कळत नकळतपणे भिजतो.
दिवसभरात ओले कपडे आपल्या अंगावर जास्त वेळ राहिल्याने आपल्या शरीराचे तापमान देखील बदलते व त्याच बरोबर शरीरावर ओले कपडे राहिल्याने आपल्या शरीरावर अनेक बदल देखील घडून येतात. अशावेळी अंगावर खाज येणे, अंगावर लाल चट्टे निर्माण होणे अशा त्व’चेच्या समस्या अनेकदा निर्माण होत असतात.
आपल्या आजू बाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना के’सांच्या समस्या त्रास देतात. केस गळती होणे, केस वारंवार तुटणे, अकाली केसांना पांढरे पण येणे, डोक्यावर टक्कल पडणे अशा विविध समस्या त्रास देतात. त्व’चेच्या समस्या व के’सांच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय योजना करत असतात परंतु खूप सारे पैसा खर्च करून देखील मनाला समाधान वाटेल तितका आपल्याला परिणाम जाणवत नाही.
अशावेळी लोक हकनाक चिंता करू लागतात परंतु मित्रांनो या समस्येला जर तुम्ही सुद्धा वैतागलेला असाल आणि खूप सारे उपाय करून थकलेला असाल तर आम्ही आजच्या या लेखामध्ये तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत.
हा अगदी प्राचीन असा उपाय आहे आणि आयु र्वेदिक शा’स्त्रा मध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आपल्या पैकी अनेकांना पुजे मध्ये वापरात येणारा कापूर माहिती असेलच.. हा आजचा उपाय करण्या साठी आपल्याला भीम सेनी कापूर लागणार आहे. हा भीमसेनी कापूर बाजारा मध्ये सहज उपलब्ध होतो तसेच आ’यु र्वेदिक दुका नावर त्वरित उपलब्ध देखील होतो.
तर मित्रानो या भीमसेनी कापूरचा उपयोग आयु’र्वे दिक शा’स्त्रां मध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि लाभ दायक मानला गेलेला आहे. आपल्या शरीरातील व शरीरावरील गंभीर आजार देखील या कापूरच्या मदतीने दूर करता येतात. आजचा उपाय करण्या साठी आपल्याला खोबरेल तेल लागणार आहे. आपल्यापैकी अनेकांना खोबरेल तेलाचे फायदे माहिती आहेत.
खोबरेल तेल आपल्या घरामध्ये देखील सहज होतात. खोबरेल तेलामध्ये असे अनेक औषधी घटक असतात, जे आपल्या त्वचेला नरम व मुला’यम बन’वण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर त्वचा आतून व बाहेरून उत्तम राहण्या करिता देखील खोबरेल तेल आपल्याला मदत करते म्हणून आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला खोबरेल तेल लागणार आहे.
सुरुवातीला खोबरेल तेल एका वाटीमध्ये काढून आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे ते म्हणजे भीमसेनी कापूर.
तसेच भीमसेनी कापूर हा दिसायला अगदी पूजेतल्या कापुरा प्रमाणे पांढरा शुभ्र असतो परंतु या का पुराला कोणत्याही प्रकारचा आकार नसतो. तीन ते चार तुकडे भीमसैनिक कापूरचे आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे आणि हे मिश्रण व्य’व स्थित एकजीव करायचे आहे.
कापूर या तेला मध्ये व्यवस्थित मिक्स झा’ल्या नंतर हे मिश्रण आप’ल्याला रात्री झोपताना केसांच्या मुळाशी लावायचे आहे, असे केल्याने तुमचे केस ग’ळायचे कमी होईल. केसां मध्ये कोंडा झाला असेल तो देखील कमी होईल. केस गळती थांबेल.
त्याच बरोबर तुम्हाला खाज, खरूज, नाय’टा यासारखे त्वचा विकार झाले असतील तर अशा प्र’भावित जागेवर देखील ही तेल आपल्याला लावायचे आहे. जर जास्त प्रमाणात खाज आली असेल तर अशावेळी डॉ क्ट’रांचा सल्ला देखील घ्यायचा आहे.
जर कमी प्रमाणामध्ये खाज येत असेल तर या तेलाच्या मदतीने मसाज करायचा आहे आणि असे केल्याने तुमच्या शरीरा वरील कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार व बुरशी जमा झाली आहे ती दूर होऊन जाईल म्हणूनच या पाव साळ्याच्या दिवसात आपली त्वचा अगदी सुंदर व चांगली ठेवण्या साठी हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा. वरील माहिती हि सर्व साधारण गृ’हीतांवर आधारित आहे तरी कोणतेही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉ’क्टरांचा सल्ला नक्की घ्या.