आपल्या नखांवर अशाप्रकारचे डाग असणे शुभ असते, तुमच्या नखांवरही असतील असे डाग तर आजच जाणून घ्या याबद्दल..

मनुष्याच्या जीवनात हातांच्या रेषांचे फार महत्व असते. व्यक्तीच्या हातावर असणाऱ्या रेषा या त्या व्यक्तीच्या जीवनाशी सं-बंधित बर्याच गोष्टी सांगत असतात. जसे एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात पुढे काय करेल, त्याला किती यश मिळेल.
त्याचे कौ’टुंबिक जीवन कसे असेल, त्याच्या सामाजिक जीवनात काय उतार-चढ़ाव असतील, त्याचे विवाहित जीवन कसे असेल किंवा येणाऱ्या काळात त्याच्या आयुष्यात कोणते होतील. त्याचप्रमाणे नखांवर प’डणाऱ्या डागांचे महत्त्वही हस्तरेखा शास्त्रात सांगितले आहे.
असा विश्वास आहे की नखांवर येणारे हे डाग आयुष्यातील शुभ आणि अशुभ घ’टना सूचित करतात. म्हणजेच, नखांवर हे डाग काही असेच येत नसतात तर आपल्या जीवनात होणाऱ्या बदलांविषयी ते बरेच काही सांगत असतात. आज आम्ही तुम्हाला नखांवर येणाऱ्या या खु’णांबद्दल माहिती देणार आहोत.
हस्तरेखा शास्त्रानुसार जर नखांवर डाग असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे डाग आपल्याबद्दल बरेच काही सांगत असतात. जर आपल्या नखावर पांढरे ठिपके दिसत असतील तर त्या व्यक्तीच्या जीवनात पैशाचे आगमन होण्याचे हे चिन्ह आहे. म्हणूनच हस्तरेखाशास्त्रातील नखांवर पांढरे डाग खूप फा’यदेशीर मानले जातात.
बोटांप्रमाणेच, जर अंगठाच्या नखांवर पांढरे डाग असतील तर ते खूप महत्वाचे आहे. हस्तरेखा शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की अंगठाच्या नखांवर पांढरे डाग असणे म्हणजे तुमच्या आयुष्यात प्रे’म येणार आहे. अंगठाच्या नखावर पांढरे डाग असे सूचित करतात की कोणीतरी लवकरच तुमच्या प्रे’मात प’डणार आहे.
हे पत्नीच्या रूपात देखील असू शकते किंवा वै’वाहिक जीवनातही हे प्रे’म वा’ढण्याचे लक्षण असू शकते. जर एखाद्या व्यक्तीच्या अनामिका बोटाच्या नखेवर काळ्या रंगाचे चिन्ह दिसत असेल तर ते खूपच अशुभ चिन्ह मानले आहे.
हस्तरेखा शास्त्रानुसार अनामिका बोटावरील काळे डाग हे भविष्यात येणाऱ्या सं’कटाबद्दल दर्शवत असते. म्हणूनच, जर आपल्या अनामिका बोटावर कधीही काळा डाग दिसला तर आपण असाह्य आणि गरीबांना मदत करावे. असे केल्याने तुमची शुभ कार्ये वाढतील आणि आपल्यावर येणारे मोठे सं’कट देखील टळू शकते.
हस्तरेखाशास्त्रानुसार सर्वात लहान बोटाच्या नखेवर पांढरे डाग असणे खूप शुभ मानले जाते. जर आपल्या लहान बोटाच्या नखावर पांढरे डाग दिसत असेल तर आपल्यास सर्व कामांमध्ये यश मिळण्याची चिन्हे असू शकतात.
या व्यतिरिक्त जर आपल्या लहान बोटाच्या नखेवर काळे डाग दिसून आले तर ते अपयशाचे प्रतीक आहे. त्या व्यक्तीच्या सर्व प्रयत्नांना यश नसते मिळत, लहान बोटाच्या नखेवर काळ्या डागामुळे त्या व्यक्तीस कोणत्याही कामात यश मिळण्याची आशा कमी असते.
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.