मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
लग्नानंतर आपल्या जोडीदाराला तसेच आपल्या नात्याला जपण्यासाठी या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत नाहीतर..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आपण आपल्या जोडीदाराला खुश ठेवणे कायम त्याची साथ देणे. पण आज कालच्या  या कलयुगामध्ये प्रत्येकजण स्वताचा विचार करत आहेत कित्तेक नवरा बायको हे लग्नानंतर डि-वोर्स घेत आहेत तर मित्रानो आज आपण पाहणार आहोत की लग्नानंतर आपण आपल्या जोडीदारासोबत कोणत्या गोष्टींचा अनुकरण केले पाहिजे कसे वागले पाहिजे म्हणजे तुमच्या नात्यातील असणारा गोडवा हा कायम वर्षोनुवर्ष तसाच राहील आणि तुमचा संसार हा सुखाने चालेल.

मित्रांनो आणि भगिनीनो आपलं आपल्या जोडीदारा बरोबरच नातं टिकून राहण्यासाठी एकमेकांबद्दल प्रेम असं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या नात्यांमधील सुरुवातीचे प्रेम शेवटपर्यंत टिकून राहणं अत्यंत गरजेचे आहे. नात्यांमध्ये तोच तोच पणा आल्यामुळे नाते कंटाळवाणी वाटू लागते. नात्यांमध्ये प्रेम टिकून राहण्यासाठी, एकमेकांबद्दल आकर्षण राहण्यासाठी त्यामध्ये नाविन्यता असणे गरजेचे आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या जोडीदाराला पुरेसा वेळ देऊ शकत नाही त्यामुळे आपल्यामध्ये अंतर होण्यास सुरुवात होते. मात्र तुम्ही काळजी न करता आपल्या नात्यामधील सुरुवातीची एक्साइटमेंट टिकून ठेवण्यासाठी आमचे लेख वाचत राहा.

सकाळी उठल्यावर पहिली हि गोष्ट करा : मित्रांनो सकाळी उठल्यानंतर आपल्या जोडीदाराला नुसताच गुड मॉर्निंग म्हणू नका. त्याच्याबरोबर थोडा वेळ घालवून त्याच्या गालावर किंवा कपाळावर किस करा. त्यामुळे आपल्या जोडीदाराला चांगले वाटेल नात्यातील गोडवा वाढेल हे दररोज केल्याने एकमेकांमधील आंतर कमी होऊन एकमेकांबद्दल ओढ निर्माण होईल.

जेणेकरून आपले नाते कंटाळवाणे वाटणार नाही. त्यामध्ये आपुलकी, प्रेमाची भावना, वाढेल. त्यामुळे एकमेकांमध्ये एकमेकांबद्दल ओढ निर्माण होईल.आणि आपलं प्रेम सातत्याने फुलताना आपणाला दिसून येईल.

सोडा मोकळे केस :  आपल्या पाटनर -जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी आपल्या डोक्यावरील केस हे सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ज्या वेळी आपण फ्रेश होऊन आपल्या जोडीदाराला समोर जाऊ त्यावेळी आपले रिकामे सोडलेले केस आपल्या जोडीदाराला आपल्याकडे आकर्षित करतात आणि पुरुषांना ते खूप आकर्षित वाटल्यामुळे नक्कीच तुमच्यातील असणारे संबं-ध हे टिकून राहतात.

मोकळे केस घेऊन आपण आपल्या जोडी दारासमोर गेल्यानंतर आपला जोडीदार स्वतःला रोखू शकणार नाही त्यामुळे आपल्या नात्यात गोडवा वाढू लागणार आहे. याचा अर्थ तो पटकन रोमँटिक मूडमध्ये येईल. या साध्याच पण महत्वाच्या गोष्टी आहेत.

आपल्या एकमेकांच्या आवडी निवडी : मित्रांनो आपल्या जोडीदाराच्या आवडीनिवडीनुसार त्याला आपण आपल्याकडे आकर्षित करू शकतो. यामध्ये आपण त्याला आवडणाऱ्या रंगांची कपडे ,दागदागिने, आपली हेअर स्टाईल, त्याला आवडेल असा मेकअप करून आपण त्याला आकर्षित करू शकतो.

आवडीचे जेवण किंवा बाहेर फिरायला जावा : आपल्या त्याच्या दैनंदिन व्यवहारातून ही आपण आपल्या जोडीदाराला आपल्या बाजूने आकर्षित करून घेता येते. त्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवून, त्याच्या बरोबर बाहेर फिरायला वगैरे जाऊन, त्याला वेळ देऊन ही आपण आपल्या जोडीदाराला आनंदित ठेवू शकतो. अशामुळे आपले नाते आपल्याला कंटाळवाणे वाटणार नाही आणि तुमच्यातील प्रेम फुलून येईल.

सुगंधी परफ्यूम वापरा : परफ्यूम मुळे आपण आपल्या जोडीदाराला आपल्याकडे आकर्षित करून येऊ शकतो .सुगंध हा आपल्या जोडीदाराला आपल्या बाजूने आकर्षित करण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

त्यामुळे आकर्षक सुगंध असणाऱ्या परफ्युमचा वापरा पण आपल्या जोडीदाराला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी उपयोग करू शकतो. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या नात्यामधील गोडवा टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.

मित्रांनो आणि भगिनीनो एवढे जरी तुम्ही योग्य नियमाने रोज केले तरी तुम्ही तुमच्या  जोडीदाराला आकर्षित करू शकता आणि तुमच्या नात्यामध्ये कधीच दुरावा येणार नाही आणि या प्रयत्नाने तुमचे  प्रेम दिवसेंदिवस  अधिक गुलाबी होऊन जाईल. यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा कायम राहिल. संसारामध्ये विश्वास वाढत जाईल. दोघांचेही आत्मविश्वास वाढतील. आणि दोन व्यक्ती जरी असल्या तरी त्या एकच असल्याचे स्पष्ट होईल.

अशी चित्रे निर्माण होतील आणि आपले प्रेम जसे बहरत जाईल त्यानुसार तुमचे आयुष्य तुम्हाला अधिक सुखकर होऊन जाईल. आणि आपले हे प्रेम असेच टिकवायचे असेल आपल्या जोडीदाराला खूश ठेवायचे असेल तर अशा ‍ टिप्स म्हणजे कुठलेही मोठं काम समजून करू नये तर ते जोडीदाराला आवडेल अशाच पद्धतीने करावे. जेणेकरून रोमॅण्टिक मूडसाठी तसेच जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी केलेल्या सर्व उपायांचा आपणाला फायदा होईल.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.