मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
लसून खाण्याचे जबरदस्त फायदे ७२ रोगांवर करते काम.. रोगप्रतिकारक शक्ती ते हृदयविकार..

नमस्कार मित्रानो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत कि  विविध अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, कच्च्या लसणाचे आ-रोग्यास होणारे फा-यदे बरेच आहेत. विशेषतः कित्येक शा-रिरीक अडचणींवर मात करण्यासाठी कच्च्या लसणा शिवाय तोड नाही. शिवाय, आ रो ग्य आणि वैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यासानुसार लसूणचे हे अनेक गुण समोर आले आहेत.

स्वयंपाकाची चव वाढावी, यासाठी फोडणी मध्ये लसणाचाही वापर केला जातो. लसणामुळे अन्नपदार्थ चविष्ट होण्यास मदत मिळते. लसणामध्ये असलेल्या औ ष धी गुणधर्मामुळे आपल्या आ-रोग्याला भरपूर फा-यदे मिळतात. यातील पोषक घटकांमुळे कित्येक आ-जारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते.

आ-यु र्वे दा मध्ये लसूण हे एक औ-षध म्हणून ओळखलं जातं. यामुळे आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश करावा. पण सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यानं तुमच्या श-रीराला सर्वाधिक लाभ मिळतात. निरोगी आरोग्य हवे असल्यास सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यासोबत कच्चे लसूण खावे, यामुळे तुम्हाला भरपूर फा-यदे मिळतील.

लसूणमध्ये अँ-टी ऑ-क्सिडेंट, अँ-टी बॅ-क्टेरिअल, अँ टी फं ग ल आणि अँ-टी व्हा य र ल हे गुणधर्म आहेत. हृदयाच्या निरोगी आयुष्यासाठी लसूण खूप गुणकारी आहे. लसूण खाल्याने रक्ताच्या गाठी होत नाहीत व त्यामुळे हृदयविकार होत नाही. तसेच भूक लागत नसल्यास कच्चा लसूण चावून खावा.

ज्या लोकांना सर्दी, खोकला, अस्थमा, श्वासाचा त्रा स होतो त्या लोकांनी नियमित लसणाचे सेवन करावे. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा लसूण मदत करतो. वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारामध्ये लसणचा समावेश करा. यामध्ये अँ टी-ओबेसिटी गुणधर्म असल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते.

याव्यतिरिक्त लसूणमुळे श-रीरातील फॅट्स देखील कमी होतात. यातील औ-षधी गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. लसूणच्या तेलामध्येही अँ टी ओबेसिटी घटक असतात, जे वजन घटवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरू शकतं. नियमित सकाळी पाण्यासोबत लसूण खाल्ल्यास पचनाशी सं-बंधित स-मस्या देखील कमी होतील.

लसणामध्ये विटामिन ए, बी, सी, तसेच आ य र्न, पो-टॅशियम यासारखी पोषक तत्वे भेटतात. ज्या लोकांना हृदयविकाराचा त्रा स आहे, व त्यांना रक्त पातळ होण्याची गो ळी सुरू आहे त्यांनी कच्च्या लसणाचे सेवन करावे कारण लसूनही रक्त पातळ करण्याचे काम करतो.

श रीरात इ न्सु लि न चे प्रमाण वाढवण्याचे काम लसूण करतो त्यामुळे मधुमेही रुग्णांना कच्चा लसूण फा-यद्याचा आहे. सकाळी पाण्यासोबत कच्च्या लसणाचे सेवन केले असता रोगप्रतिकारक शक्ती वाढते इतकेच नव्हे तर सर्दी, खोकला, घसा दुखी यावरती देखील हा रामबाण उपाय आहे.

पाण्यासोबत कच्चे लसूण खाल्ल्यानं श-रीरातील वि षा री पदार्थ बाहेर फेकले जातात. शरीर डि टॉ क्स करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. मधुमेह, नै रा श्य आणि कित्येक प्रकारच्या कॅन्सरमुळे तुमचा बचाव देखील होऊ शकतो. लसूणमध्ये अँ टी डायबेटीजचे गुणधर्म आहेत.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- तर मित्रांनो वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.