मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
माधुरीला की’स करताना बेकाबू झाला होता हा अभिनेता, डायरेक्टर 4 वेळा कट म्हणून देखील थांबत नव्हता, यावेळी त्याने चक्क माधुरीचे ओठ चावले..

नमस्कार मित्रांनो..

बॉलीवूडच्या या मायानगरीत प्रत्येक कलाकाराच्या काही ना काही तरी आठवणी असतात काही आठवणी चांगल्या असतात तर काही वाईट असतात. प्रत्येक आठवण त्या व्यक्तिरेखे सोबतच मागे ठेवून पुढचा प्रवास त्यांना करावा लागतो.

मग या बॉलिवूडमधल्या नियमाला माधुरी दीक्षित तरी कशी अपवाद ठरू शकेल. स्वतःच्या अदाकारी, अभिनयावर आणि नृत्याच्या कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित होय.

आज माधुरी जास्त चित्रपट करत नसली तरी तिचे लाखो मध्ये चाहते आहेत. आज या लेखा मध्ये आम्ही माधुरीची अशी एक आठवण सांगणार आहोत जी आठवण माधुरी सुद्धा स्वतः अजून विसरू शकलेली नाही. तिनेच एका मुलाखती दरम्यान याचा खुलासा केला होता.

अभिनय क्षेत्रात काही काही नवीन अभिनेत्रीने पदार्पण केल्यास दिग्दर्शकाकडून भेटेल ती भूमिका त्यांना स्वीकारावी लागते. बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या बाबतीत पण तसेच काहीतरी घडले होते. सुरुवातीच्या काळात खूपच कमी वयात माधुरीला ‘दयावान’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती.

आपल्या अभिनयाने 90 चे दशक गाजवणाऱ्या माधुरीने सुरुवातीचे काही चित्रपट सोडले तर नंतर तिने खूपच कमी बो-ल्ड सीन केले आहेत. दयावान चित्रपटासाठी देखील माधुरी कि-सिं’ग सीन करण्यास तयार नव्हती. कारण ज्या अभिनेत्यासोबत कि-सिं’ग सीन करायचा होता तो अभिनेता विनोद खन्ना हे तिच्यापेक्षा वयाने खूपच मोठा होता.

या चित्रपटातील ‘आज फिर तुमपे प्यार आया है’  या गाण्याच्या सुरुवातीला माधुरी आणि विनोद खन्ना यांचा कि-सिं’ग सीन दाखवण्यात आला आहे. या सीन दरम्यान माधुरीला विनोद खन्ना ज्यावेळी कि-स करत होते, त्यावेळी चुकून विनोद खन्ना यांनी माधुरीच्या ओठाचा चा-वा घेतला होता.

हा सीन करत असताना डायरेक्टरने जेव्हा म्हणले तरी देखील विनोद खन्ना थांबला नव्हता, हा सीन करतेवेळी तू पूर्णपणे बे’का’बू झाला होता आणि त्याने माधुरीच्या ओठाचा चा’वा घेतला.  या कारणाने माधुरीने त्यानंतर कधीच विनोद खन्ना सोबत काम केले नाही.

परंतु याबद्दल विनोद खन्ना ने तीची माफी देखील मागितली होती. माधुरीने नंतर ते सगळे विसरण्याचा प्रयत्न केला. त्या चित्रपटानंतर माधुरीने अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. साजन, हम आपके है कौन, दिल, बेटा, ख’लनायक, राजा असे एकापेक्षा एक हि-ट चित्रपट दिले.

दिल चित्रपटासाठी तिला पहिला फिल्मफेअर अ’वॉ’र्ड देखील भेटला होता. पण यानंतरच्या पुढील चित्रपटात तिने बो-ल्ड सीन करणे पूर्णपणे बंद केले. यानंतर ती इतकी यशस्वी अभिनेत्री बनली होती की तिला असे सीन देण्याची बिलकुल गरज नव्हती.

तरीही काही निर्माते तिच्याकडे असे सीन असणारे चित्रपट घेवून येत असत , पण माधुरीने यास पूर्णपणे नकार दिला आणि ती रो’मां’टिक आणि ए’क्श’न चित्रपटात काम करू लागली. माधुरीने अनेक वर्ष सं’घ’र्ष करत चित्रपट सृष्टी मध्ये स्वतःच स्थान निर्माण केले आहे.

तिचा ज-न्म मुंबईत झाला होता. पुढे मुंबईतच तिने आपले शिक्षण देखील पूर्ण केले. माधुरीने अबोध या चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि पुढे तिने 90 च्या दशकात हिंदी चित्रपट सृष्टी प्रचंड गाजवली. ते’जा’ब या चित्रपटासाठी माधुरीला पहिला फिल्म फेअर पुरस्कार देखील मिळाला होता.

त्यानंतर मात्र तिने मागे वळून न बघता बॉलिवुडमध्ये एकापेक्षा एक सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम करत बॉलिवूडला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. माधुरीच्या करियरच्या सुरवातीच्या काळात तिचे नाव अभिनेता अनिल कपूर सोबत त्यानंतर अभिनेता संजय दत्त सोबत जो’डले गेले होते.

संजय दत्त सोबत साजन या चित्रपटादरम्यान माधुरीची जवळीक वाढली होती. पण हे नाते जास्त काळ टिकू शकलं नाही. 1999 मध्ये माधुरीने डॉ. श्रीराम नेने सोबत लग्नं केले. आता तिला रियान आणि एरिन नेने ही दोन मुलं आहेत. माधुरी आजही तिच्या सौंदर्यासाठी, सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.