११ वीच्या मुलाला महिला शिक्षक रोज चार चार तास घरी शिकवायला जायची ! जेव्हा त्याचे सत्य समोर आले तेव्हा..

नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल गुरु-शिष्याचे नाते हे अत्यंत प-वित्र मानले जाते. आपण शिक्षकांना आपल्या सर्व काही गोष्टी सांगत असतो. एखाद्या वेळी आपण जर दुखी असलो तर शिक्षक आपल्याला मायेने जवळ घेतात आणी आपली समजूत काढतात. मित्रांनो आपण शिक्षकांवर खूप विश्वास ठेवतो. ते जे काही सांगतील ते आपण प्रमानिकपने करत असतो. असे हे शिक्षक आणी विद्यार्थ्यांचे नाते खूप चांगले असते.
परंतु या पवित्र नात्याला डा’गा’ळणारी घटना हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मित्रांनो या ठिकाणी एक महिला शिक्षिका आणी एक विद्यार्थी या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. हे मित्रांनो कोणालाही माहित नाही. लॉ’कडाउनमुळे ती शिक्षिका दररोज चार तास त्याच्याबरोबर असायची. एके दिवशी ती महिला शिक्षिका अकरावीच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली जी तिच्या घरी शिकवणीसाठी आली होती.
मित्रांनो तुम्हाला सांगुं इच्छितो की, ती महिला त्या विद्यार्थ्यांची वर्गशिक्षिका आहे आणि ती एका खाजगी शाळेत शिकवते. त्याचबरोबर विद्यार्थी बेपत्ता झाल्यानंतर, त्याच्या पालकांनी महिला शिक्षिकेविरोधात अ’प’ ह’रणाचा गु’न्हा दाखल केला आहे. हे प्रकरण पानिपत जिल्ह्यातील देशराज कॉलनीचे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विद्यार्थिनीसोबत पळून गेलेली ही महिला शिक्षिका एका खासगी शाळेत शिकवते आणि ही महिला घ’टस्फो’टित आहे. सध्या ती तिच्या मामाच्या घरी राहत होती. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की,
त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे २९ मे रोजी दुपारी २ वाजता देशराज कॉलनीतील शिक्षकाच्या घरी गेला होता. पण तो घरी परतला नाही. असे सांगितले आहे की, जेव्हा लॉ’कडा’ऊनमध्ये शाळा बंद होती, तेव्हा ती शिक्षिका विद्यार्थ्यांना दररोज चार-चार तास शिकवत असे. यामुळे आम्ही सुरुवातीला जास्त लक्ष दिले नाही. पण कालांतराने, जेव्हा त्यांच्या मुलाची काळजी वाटू लागली,
तेव्हा त्यांनी महिला शिक्षकीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. सुरुवातीला शिक्षकाच्या कुटुंबाने अनेक तास कोणतीही माहिती दिली नाही, परंतु नंतर महिला शिक्षकाच्या वडिलांनी आपली मुलगी गायब झाल्याचे सांगितले. यानंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकरणाच्या तक्रारीनंतर सं’बं’धित पो’लीस ठा’ण्यात महिला शिक्षिकेविरुद्ध,
अ’पह’रणाचा गु’न्हा दाखल करण्यात आला आहे. पो’लिसांचे म्हणणे आहे की, महिला शिक्षिका आणि विद्यार्थी दो-घांचेही मोबाईल फोन बंद आहेत. दोघांनीही त्यांच्या घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू घेतली नसल्याचे पो’लिसांचे म्हणणे आहे. या घ’टनेला इतके महिने उलटून सुद्धा आतापर्यंत त्यांचा कोणताही पत्ता सापडलेला नाही.
मित्रांनो आजकाल कधी कुणाला कुणासोबत प्रेम होईल हे सांगता येत नाही असेच काही अजब गजब किस्से आजकाल आपल्याला आईकायला भेटत आहेत. तुम्हाला या बद्दल काय वाटते नक्की सांगा.