नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत कि हिं-दू ध-र्म ग्रंथा नुसार मानवाचा जगण्याचा प्रवास एकूण ८४ लाख यो-नी मधून होतो असं म्हणतात. आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या दे-हात प्रवेश करतो. आ-त्म्याचा हा प्रवास तब्बल ८४ लाख वेळा असतो. म्हणजे ८४ लाख चक्रा या आ-त्म्याला मा-राव्या लागतात. जेव्हा आ-त्म्याचा पुण्य संचय वाढतो आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो तेव्हा त्याची ही क्रिया म्हणजेच एकप्रकारची भटकंती त् थांबते, असे ध-र्मग्रंथ सांगतो.
पण हे आजच्या विज्ञान युगात खरे आहे का हो ? त्याला विज्ञानाचा खर्च आला आहे का ८४ लाख हा आकडा खरच खर आहे का आणि खरंच आत्म याद्या जातो का? यावरच आपणास आज या लेखाद्वारे चर्चा करू. आपण आज मानव जन्मात आहोत. मानव जन्म म्हणजे एक यो-नी आहे. ८४ लाख यो-नीमधीलच ही एक यो-नी आहे.
असे म्हणतात की जेव्हा पुण्य आणि पाप यांचे बॅलन्स होते, म्हणजे यांची पातळी सगळीकडे सारखी असते. जर समजा पुण्य दहा असेल तर पापही दहा; अशा प्रमाणात असेल तेव्हा पाप पुण्याचा बॅलन्स होऊन आपल्याला मनुष्याचा दे-ह मिळतो. आणि मग या जन्मामध्ये येऊन आपल्याला इतर यो-नीपेक्षा मोक्ष प्राप्त करणे आणि जी-वन म-रणाच्या चक्रीतून सुटण्याची चांगली संधी मिळते.
पण आपण जर मनुष्य दे-हात राहून चांगली कर्मे केली, चांगले विचार बाळगले. भगवंताची आराधना, उ-पासना केली; तरच मात्र आपण अधिकाधिक परमेश्वर प्राप्तीकडे वाटचाल करत जातो. अन्यथा आपल्याला पुन्हा अधोगतीच्या यो-नीकडेच जावे लागेल. आपण मनुष्य जन्मात येण्याच्या आधी निश्चितच कुण्यातरी दुसर्या यो-नीत होतो.
ती कोणती यो-नी असेल तर सांगता येत नाही मात्र तो जन्म सोडून आपल्या आत्म्याने आपल्या या मनुष्य दे-हात प्रवेश केला यासाठी त्याला पूर्वीचा दे-ह सोडावा लागला मग तो कोणताही असू शकते आपण पूर्वी माकड होतो की वाघ होतो ते मात्र निश्चित सांगता येणार नाही पण किडा म्हणजे कीटक वनस्पती झाडे चित्ता हत्ती गेंडा जिराफ रंग हरीण ससा साप अजगर मगर कुत्रा गाय बैल म्हैस मांजर अशा कोणत्यातरी युनिट आपण असू.
यो -नी आणि ते जी-वन पूर्ण झाल्यानंतर आपल्या आ-त्म्याने ते श-रीर लागले आणि आपले पापाने पुण्या बॅ-लन्स होऊन आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. हा मानव देव मात्र इतर यो-नीपेक्षा फार भिन्न आहे. अनेक शास्त्र, वेद, उपनिषद, पुराण यांनी या मानवी दे-हाबद्दल म्हणजेच मानवी यो-नी बद्दल फार प्राचीन काळापासून सांगितलेले आहे. मनुष्याला जर जन्म म-रणाच्या चक्रातून सुटायचे असेल तर त्याला मानव यो-नीतून ते सहज साध्य होईल.
असाच अनेकांचा अनुभव आहे. मानवी दे-हात राहून आत्म्याने प्रयत्न केल्यास तो निश्चितच ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. नव्हे स्वतः ईश्वर होऊन सर्व शक्तिमान होऊन सर्व बंधने त्यागू शकतो आणि कायमचा मुक्त होऊ शकतो. एवढे मोठे सामर्थ्य मानवी यो-नीत आहे. म्हणूनच मानव योनीला अत्याधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. मात्र याचा अर्थ असा होत नाही की इतर यो-नीमधून माणूस मोक्षापर्यंत पोहोचू शकत नाही.
समजा आपण गाढवाच्या यो-नीत असू पण परमेश्वर आणि निसर्गाने घालून दिलेल्या मर्यादा आपण त्या यो-नीतही पाळल्या, आपली वृत्ती स्वच्छ ठेवली तर कदाचित भगवंताची कृपा होऊन आपण गाढव यो-नीतून सुद्धा डायरेक्ट मोठी जम्प घेऊन लांब पल्ला गाठू शकतो. अर्थातच परमेश्वराच्या नजीक पोहोचू शकतो.
किंवा आपल्यावर जर गाढव यो -नीत असतानाच एखाद्या संतांची कृपा झाली किंवा एखाद्या सदपुरुषाचा, साधूचा सहवास लाभला तरी देखील आपली उन्नती होते आणि आपण अध्यात्मिकरित्या बरेच पुढे निघून जातो. मग अशावेळी मानव यो-नीत असलेला पण नीच, कपटी वाईट मनाचा, वाईट वृत्तीचा माणूस देखील आपल्या श-र्यतीत राहत नाही असे अनेक दाखले साधुसंतांनी देऊन ठेवलेले आहे.
आपल्या शास्त्रांमध्ये याच्या ८४ लाख यो-नी सांगून ठेवलेल्या आहे. त्या खरच ८४ लाख आहे का हो? की हा कोणताही मनात आलेला आकडा साधुसंतांनी सांगून ठेवला आहे? त्यामागे निश्चित असे कारण आहे का? तो खरच ८४ लाख आहे की कमी जास्त असू शकतो? आणि इतक्या विशाल ब्रम्हांडाची मोजमापी या लोकांनी त्या काळात कुठलीही साधन व्यवस्था, सोयीसुविधा, तंत्र उपलब्ध नसताना कशी काय बरे केली असेल?
इतक्या विशाल प्र-जातींचे सर्वेक्षण या लोकांनी इतक्या आधीच्या काळात कसे केले असेल? त्यामुळेच आपल्या मनात कदाचित हा प्रश्न येऊ शकतो की हा ८४ लाख आकडा खरा आहे की खोटा आहे? मात्र आपण जर थोडा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की अलीकडे या विज्ञान युगात तंत्राच्या, यंत्रांच्या साहाय्याने जे सर्वेक्षण झाले त्यामध्येही हेच आढळून आले आहे की..
या पृथ्वीतलावर सुमारे ८७ लाख प्रकारच्या प्रजातीची सजी-व रचना आहे व त्यातील तीन लाख प्रजाती ही मूळ प्रजातीची उपप्रजाती आहे. हे संरक्षणाअंती सिद्ध झालं असून याला जगभरातील संशोधकां कडून आणि वैज्ञानिकांकडून मान्यता प्राप्त झालेली आहे. यावरून अशी खात्री पटते की आपल्या शास्त्रा मध्ये जो ८४ लाख यो- नीचा क्रम सांगितला आहे तो तंतोतंत खरा आहे.