नमस्कार मित्रानो आपल्याला माहित आहे कि स्त्रि’यांसाठी पा ळीच्या वे दना हा काही नवीन विषय नाही. पा ळीच्या ५ दिवसात खरे तर शरीराला आरामाची नितांत गरज असते. पण ह्या धावपळीच्या युगात तेही अवघडच आहे. शाळा, कॉलेजात जात असणाऱ्या मु लींना किंवा नोकरदार म हिलांना अजिबात आराम नसतो.
नोकरी करणाऱ्या म हिला यासाठी सुट्टी काढून घरात आराम करण्यासाठी बसू शकत नाहीत. काही जणी म्हणतात पूर्वी महिन्याचे ते ४-५ दिवस बाजूला बसवायचे तेव्हा आराम होता, पण तेही खरे नाही.
कारण बाजूला बसले किंवा दुसऱ्या खोलीत राहिले तरीही धान्य निवडणे, कपडे गो धड्यांची शिलाई करणे अशी काही बाही कामं करून घेतली जात असत. त्यामुळे घरात असलेल्या स्त्री ला सुद्धा म्हणावा तसा आराम नाहीच मिळत. प्रत्येक स्त्रीला महिन्यातून एकदा मा सिक पा ळी येते. काही जणींना मा सिक पा ळीत तीन ते पाच दिवस र क्त स्त्राव होतो.
मा सिक पा ळीत सहसा सात दिवसांपेक्षा अधिक काळ र क्त स्त्राव होत नाही. त्यामुळे तुम्हाला जेव्हा मा सिक पा ळीमध्ये नेहमी पेक्षा अधिक दिवस र क्त स्त्रा व होतो. तेव्हा याचा अर्थ तुमच्या शरीरात नक्कीच काहीतरी गं भीर बि घा ड झालेला असू शकतो. प्रो लॉन्ग पि रि एड हे हॉ र्मो नल अ सं तुलन किंवा ग र्भा शयातील बदलाचे एक ल क्षण असू शकते.
त्यामुळे या स मस्येकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. तसेच या स मस्येचे खरी कारणे जाणून घेण्यासाठी त्वरीत तुमच्या गा यने कॉ लॉजि स्टचा सल्ला घ्या. पा ळी ही जरी सामान्य शा री रिक घटना असली तरी पा ळीच्या सं बं धात अनेक त क्रारी असतात. मा सिक पा ळी दरम्यान होणाऱ्या शा री रिक वे दना काही जणींसाठी अस ह्य असतात.
पोटदु खी, कंबरदु खी इत्यादी स मस्यांमुळे शरीर पूर्णतः थकते. मा सिक पा ळी दरम्यान पोट, ओटी पोट आणि कंबरदु खीच्या त्रा साचा सा मना प्रत्येक महिलेला करावा लागतो. पी रि यड्समध्ये प्रत्येक म हिला कित्येक प्रकारच्या शा री रिक आणि मा नसिक स मस्यांमुळे त्र स्त असते.
पण यापैकी सर्वात सामान्य स मस्या म्हणजे ओ टीपो टामध्ये अस ह्य अशा वे दना होणे. मा सिक पा ळी, पि रि यड्स हे शब्द जरी उच्चारले तरी अनेक मु लींच्या कपाळावर आठ्या पडतात. दर महिन्याला ५ दिवस स हन करावा लागणार त्रा स हा कोणत्याही मु लीला नकोसा असतो. पि रि यड्समध्ये म हिलांना होणारा त्रा स कमी करण्यासाठी त्या अनेकदा गो ळ्या खातात.
तात्पुरते बरे वाटले तरी त्याचे दु ष्परिणाम नक्कीच असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरावर दु ष्परिणाम होतात. मात्र काही घरगुती उ पायांनी तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. आजीच्या बटव्यातून आलेले काही घरगुती उ पाय आपण पाहुयात. ज्यांनी तुम्हाला नक्कीच बरे वाटेल. हा उ पाय करण्यासाठी आपल्याला दूर्वा वापरायचे आहेत. दूर्वा आपल्याला सहज उपलब्ध होतात.
त्याच बरोबर मंदिराच्या जवळ फुल वाल्यांकडे दूर्वा सहज मिळतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दुर्वा आपल्याला बाजारामध्ये सहज मिळते. दुर्वा ही औ ष धी व अत्यंत गु णकारी मा नली जाते. आ युर्वे दिक शा स्त्रामध्ये दुर्वाचे अनेक महत्त्वाचे गुणध र्म मा नले गेलेले आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला दुर्वाच्या तीन ते चार जोड्या घेऊन त्या पाण्याने स्वच्छ करून त्याची पेस्ट बनवायची आहे.
आणि ती पेस्ट एका कापडामध्ये घालून त्याचा रस काढून घ्यायचा आहे. हा रस उपाशी पोटी सकाळ, दुपार, संध्याकाळ सेवन करायचा आहे. हा उपाय फक्त आपल्याला तीन ते चार दिवस करायचा आहे. हा उपाय केल्याने श रीरांमध्ये, पो टामध्ये उ ष्णता निर्माण होते. त्यामुळे आपल्या पोटाला थंड करण्यासाठी दुर्वा अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते.
त्याचबरोबर आपल्या नाकामध्ये दोन थेंब सुद्धा टाकू शकताे. ज्यामुळे आपल्या शरीरा मध्ये होणाऱ्या बदलावर नि यंत्रण मिळवता येऊ शकते. हा उपाय मा सिक पा ळी दरम्यान करायचा आहे. जेव्हा र क्त स्त्राव भरपूर प्रमाणामध्ये होत असतो.
अशा वेळी हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आराम मिळतो. त्याच बरोबर हा उपाय आयु र्वेदिक शा स्त्रामध्ये महत्त्वाचा मा नला असल्यामुळे त्याचा शरीराला कोणत्याही प्रकारचा दु ष्परिणाम होणार नाही. दुसरा एक उपाय एक चमचा काळे तीळ, अर्धा चमचा ओवा चार कप पाण्यात घालून ते पाणी आटवावं.
त्यात थोडा गूळ घालून दिवसातून दोन वेळा प्यावं. यामुळे पा ळी दरम्यान येणाऱ्या कळा कमी होतात. तसंच कंबरदु खी, स्त्रा वाचा रंग बदलणं यावर तीळ उत्तम उपाय आहे. जास्त र क्त स्त्राव होणाऱ्या म हिलांनी तुळशीच्या रसामध्ये मध घालून हे मिश्रण दोन ते तीन वेळा घ्यावं. यामुळे जास्त र क्त स्त्राव थांबेल, त्यासोबत अश क्तपणाही कमी होईल.
अति त्रा स होत असल्यास डॉ क्ट रचा सल्ला जरूर घ्यावा. पण नेहमीचाच त्रा स आपण वरील उपायांनी कमी करू शकतो. मा सिक पा ळीला पर्याय तर नाही. पण ती सुकर करण्यास आपण नक्कीच अशी स्वतःची मदत करायला हवी आणि अशा घरगुती उपायांमध्ये अ पायकारक सुद्धा काहीही नाही.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते ? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.