मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमधील “कामिनी” खऱ्या आयुष्यात राहते इतकी बो’ल्ड आणि हॉ’ट.. “मिस नाशिकचे” न पाहिलेले फोटो पहा.. जाणून घ्या तिच्याबद्दल आश्चर्यकारक गोष्टी..

सुंदर दिसणं ही प्रत्येकाचीच स्वाभाविक भावना आहे. परंतु आजच्या काळात सौं’द’र्या’ची व्याख्या जरा बदलेली दिसत आहे. म्हणतात ना क्षणात मनामध्ये भरते ते रूप स’ह’वा’सा’ने भरते ते स्व’रू’प अगदी असेच काहीसे झाले आहे.

आपल्या जोडीदाराच्या बाबतीत अनेकांच्या अशाच काहीशा अपेक्षा असतात. अशाच एका जड पण गोड मुलीची दमदार गोष्ट सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून दिसत आहे. क’ल’र्स मराठीवर ही नवीन मालिका सुरु होताच या मालिकेने प्रसिद्धी मिळवली आहे.

या मालिकेमधील अभिमन्यू आणि लतिका बरोबरच अजून एका पात्राने प्रे’क्षकांना भु’र’ळ घातली आहे, ती म्हणजे “मिस नाशिक”. अभिमन्यू च्या प्रे’मात असणारी आणि लतिकाला त्रा-स देणारी कामिनी आपणास माहिती असेल. ती सुंदर असून तिने “मिस नाशिक” ही स्पर्धा जिंकलेली आहे. पण तिला अजून तरी अभिमन्यूला जिंकता आले नाही.

तर कामिनी ची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे पूजा पुरंदरे. पूजा या मालिकेत जरी न’का’रा’त्म’क भूमिका करत असेल तरी ती प्रे’क्षकांच्या पसंतीस उतरली आहे. याचे कारण म्हणजे तिचा अभिनय आणि तीची सुंदरता. पण आपणास माहिती आहे का खऱ्या आयुष्यात पूजा यापेक्षा देखील अधिक सुंदर दिसते.

पूजा ही मुळची पुण्याची आहे. पुण्यामध्येच तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आहे. तिथे ती नाटकांमधून अभिनय क्षेत्रात आली. फिरोदिया करंडक आणि इतर नाट्यस्पर्धांमधून ती अभिनय करत होती. पुढे संधी मिळाल्यावर तिने मालिकांमधून अभिनय सुरु केला.

यात तिने नायिका आणि खलनायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. त्यामुळे पूजाने केलेली “कामिनी” हि भूमिका काही पहिली खलभूमिका नाही. याधीही तिने सुंदर माझं घर या मालिकेत गायत्री हे पात्र साकारले होते, यात देखील ती खलनायिका होती.

यामध्ये अभिनेते सचिन देशपांडे याची मुख्य भूमिका होती. यानंतर तिने “किती सांगायचं मला” या मालिकेतही महत्वपूर्ण भूमिका केली आहे. देवयानी आणि नकुशी या गाजलेल्या मालिकांतही ती होती. अभिनयासोबतच तिला नृ’त्याची आवड असून, तिने शास्त्रीय नृ’त्यात प्र’शिक्षण घेतलं आहे.

आम्ही सांगतो की पूजा खऱ्या आयुष्यात खूपच बो-ल्ड आणि हॉ-ट दिसते. आपण तिचे सोशल मिडिया प्रो’फा’ई’ल बघून तिचे सुंदर आणि हॉ-ट फोटोज पाहू शकता. गेल्या काही काळांत तिचा लुकही बराच बदलला आहे आणि ती आता जास्त ग्लॅ’म’र’स झाली आहे.

मनवा नाईक ही सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेची निर्माती असून याबाबत ती म्हणाली की, लॉ’कडाउनमुळे आलेली म’र’ग’ळ दूर करण्याची संधी आम्हाला या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे मिळाली आहे. मालिकेचा विषय खूप वेगळा आहे आणि त्याला आम्ही अतिशय साध्या सोप्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.

मालिकेचे संपूर्ण शू-टिंग नाशिकला होत आहे. इकडची भाषा, त्यांची बोलण्याची पध्दत, हिरवगार शेत आणि विविध पदार्थांची रेलचेल यासगळ्यासोबत शू-टिंगची देखील मजा घेतली जात आहे. पूजा पुरंदरेच्या पुढील वाटचालीसाठी मराठी समुदाय च्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा..

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.