लग्नापूर्वी चुकूनही मुलींनी करू नये या गोष्टी; नाहीतर बघा काय काय घडू शकते..सुंदर असा लेख एकदा वाचाच मुलीचे आयुष्य किती नाजूक असते..

मित्रांनो आपण आपल्या अस्तित्वाच्या बंधनात गुरफटलेल्या नात्यांना सोडून उंच भरारी घ्यायची असते. समुद्राच्या लाटांना विसरून वाळवंटाच्या वा दळातून मुक्त तिला व्हायचं असतं. काटेरी जंगलातून आणि ज ळक्या शिवरातून मोकळा श्वा स तिला घ्यायचा असतो. अंधाराच्या आणि अ ज्ञानाच्या कोठरीतून निसटून आशेचा किरण तिला बनायचं असते. विचारवंतांना विचार करायला लावणारी मुलगी आणि जगणं शिकवणारी व्यक्ती तिला बनायचं असतं.
आपल्याला माहित आहे कि प्रत्येक मुलगी ही तिच्या कुटुंबासाठी सर्व काही असते. जणू काही एकप्रकारे सोनंच असतात. मुलगी ही घरचे पावित्र्य असते. मुलगी म्हणजे तिच्या कुटुंबासाठी जग असते आणि घरातील प्रत्येक व्यक्ती तिला जी वापाड जपत असते. पण मुली या खूपच नाजूक असतात पण मुलीच हे जग सुंदर बनवतात. हे जग सुंदर बनवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा मा नला जातो.
मित्रांनो एखादी मुलगी ही फक्त मुलगीच राहत नाही. तर ती तिच्या आईची मुलगी होते, भावाची बहीण बनते, नवर्याची पत्नी बनते आणि आपल्या मुलांची आई सुद्धा होते असते. एका मुलीच्या आयुष्यात असे असते. कोणत्याही मुलीला तिच्या घरात आयुष्य भर राहातच येत नाही तिला कधीना कधी तिचे वय झाल्यावर आपल्या सासरी जावे लागते. मग लग्न झाल्यानंतर वेगळ्या कुटुंबाची ज बाबदारी, नवीन माणसे नवीन घराचा सांभाळ करते तिला तिचे घर सोडून आता हे घर संपूर्ण सांभाळावे लागते लग्नानंतर सासर हेच तिचे घर असते आणि सासू सासरे हेच तिचे दुसरे आई वडील देखील असतात.
अशी ही मुलगी असते जी दोन कुटुंबाला जोडून ठेवण्याची ताकद तिच्याकडे असते. आणि दोन कुटुंबाला एकत्र करण्याचा दुआ असते. मुलगी वयात येताच तिच्या कुटुंबाला काळजी लागते की आता तीच लग्न झाल्यावर आपण मोकळे होऊ. मुलगीच लग्न हे केवळ काहीजण जबाबदारी समजतात.
लग्नानंतर नाती बदलतात. काही काळापूर्वी तुमचा पार्टनर ज्या गोष्टींना विनोद म्हणून घेत असे, त्याच गोष्टी अचानक गंभीर होतात. एनएस. वै’वाहिक जीवनात खर्च होतो, पण रोज एकाच गोष्टीवरून वाद निर्माण करणे योग्य नाही. हे चुकूनही करता कामा नये, मुलाने मुलीच्या घरच्यांची चेष्टा करू नये किंवा मुलीने मुलाच्या घरच्यांशी व नातेवाईकांशी कोणत्याही प्रकारचा सं’बंध ठेवू नये.
असे अजिबात करू नये. तुमचे नुकतेच लग्न झाले आहे आणि तुमची ही तुलनात्मक वृत्ती तुमच्या वै’वाहिक जीवनात अडचणी निर्माण करू शकते. लग्नाच्या कोणत्याही एका घटनेबद्दल त्याच्या मित्रांवर वारंवार टीका करणे केवळ आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते.
आपल्या भारतीय स माजात लग्न या विधीला प्रचंड महत्त्व आहे. मुलीचे लग्न न झाल्यास तिचे आई-वडील यांना चिं ता होते. यात नातेवाईक आणि शेजारचे प्रश्न विचारून अजून जरा त्यांना है राण करतात पण लग्न ही सोपी गोष्ट नाही. पण मुलींसाठी काही गोष्टी आहेत ज्या मुलींनी करायच्या टाळल्या पाहिजे. होय, लग्न झाल्यावर मुली या प्रत्येक गोष्टीत कायम स तर्क असल्या पाहिजेत.
मित्रांनो आपण आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडताना बघत असतोच. आताचे जग हे खूप बदलेले आहे कधी काय होईल कधीच सांगता येत नाहीत. मुलींना काहीवेळा प्रो टेक्शनची गरज असते. कारण ब ला त्कारासारखे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे मुलीं या धाडसी असाव्यात. जो पर्यंत मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंत ती असु रक्षित मा नली जाते.
यामुळेच ‘मुलींनी लग्नापूर्वी कुठल्याच मुलाला तिचा नंबर देऊ नये.’ कारण मुली या काही गोष्टी आपल्या मित्र आणि मैत्रिणींशी शेअर करत असतात. पण काही वेळा हे धो क्याचे ठरू शकते. लग्नानंतर जर संसार सुखाचा व्हावा असे वाटत असेल तर या गोष्टी कडे लक्ष दिले पाहिजे. म्हणून मुलींनी लग्नापूर्वी कोणत्याही मुलाला आपला स्वतः चा नंबर देऊ नये. मुली-या सो-शल मि-डिया आणि फे-सबुक, इ-न्स्टाग्राम वर असतात.
आजकालच्या मुलींचे नंबर आजची मुलं ही कोणत्याही पद्धतीने मिळवतात. आणि त्याचा वापर चु कीच्या पद्धतीने करतात. आजकालचा ट्रें-ड आहे की मुलं आणि मुली प्रे-मात पडतात आणि ल-ग्न सुद्धा करतात. जर तुम्ही प्रेमात असाल आणि तुमचं लग्न त्याच्यासोबत झाले नाही आणि तिच्या लग्नानंतर जर तिच्या नवऱ्याला समजले तर त्यांच्यात दुरावा येतो आणि त्यांचे नाते संपुष्टात येते.
नवऱ्याला मुलगी ही चा-रित्र्यवाण लागते. फोटो सुद्धा को-णत्याही मु-लासोबत काढू नये. ल-ग्नानंतर तो अड-थळे निर्माण करू शकतो. अशा प्रकारे मुलींचे आयुष्य फार नाजूक असते. तिच्या चा-रित्र्यावर जर डा-ग लागले असतील, तर स माज आपलंसं करत नाही. म्हणूनच मु-लींनी नेहमी डोळे उघडे ठेवून कोणतेही काम केले पाहिजे. एक मुलगी म्हणून स माजात चांगले नाव कमावले पाहिजे.