न-ग्न महाल आणि ३५६ बायका! या अय्याश राजाबद्दलच्या गोष्टी तुम्हाला नक्कीच ठाऊक नसतील म्हणून..भारताला स्वतंत्र होण्यासाठी १९४७ पर्यंतची वाट पहावी लागली..

नमस्कार मित्रांनो ‘ययाती’ ही वि. स. खांडेकर यांची कादंबरी तुमच्यापैकी अनेक लोकांनी वाचलीस असेल.तर त्यातील आज आपण एका मनमौजी राजाची ही कथा पाहणार आहोत. ज्याच्यासाठी प्रजेच्या कल्याणापेक्षा स्वतःचं ‘चैनीचं’ आयुष्य हे जास्त महत्वाचं होतं. सर्व सुखं आहेत, पण तरीही मन शांत नाही असं या राजाचं पात्र आहे.
‘आपल्या इच्छांना अंत नसतो. इ-च्छांचा अंत हा आपल्यासोबतच होत असतो’ हे कळण्यासाठी ययाती राजाला पूर्ण आयुष्य वेचावं लागलं, असं हे कथानक आहे. ह-स्ति-नापूरमध्ये राहणारा हा राजा वा-स-नांध होता. तो प्रत्येक स्त्री-क-डे फक्त का-म वा-स-ने-ने बघायचा. वि. स. खांडेकर यांनी महाभारतातून ‘ययाती’ राजाच्या पात्राची प्रेरणा घेतली होती आणि त्यात काही बदल करून लोकांसमोर कादंबरी स्वरूपात सादर केले होते.
‘भूपिंदर सिंघ’ या राजाने आपल्या आयुष्याचा किती तरी वेळ हा केवळ स्त्रि-यां-सोबतच घालवला आहे अशी इतिहासात नोंद आहे. या राजाला ८८ मुलं होती आणि किती तरी राण्या होत्या. उंची गाड्यांची सुद्धा ‘भूपिंदर सिंघ’ला प्रचंड आवड होती. त्यांच्याकडे रॉल्स रॉईस या जगातील सर्वात महागड्या अशा ४० गाड्या होत्या.भूपिंदर सिंघ’ या राजाकडे कित्येक पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती होती. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून हा राजा फक्त स्वतःच्या श-री-राची भू-क भा-गवण्यात धन्यता मानायचा.
मित्रांनो स्त्रि-यां-चा जिथे नेहमीच सन्मान होतो, अशा आपल्या भारत देशात हा राजा मात्र त्यांच्याकडे केवळ एक ‘व-स्तू’ म्हणून बघायचा. राजमहालातील त्याच्या कक्षात येतांना कोणत्याही स्त्री-ने वि-व-स्त्र-च यावे असा त्याचा नियम होता. महालातील तो भाग जिथे पोहोण्याचा तलाव म्हणजेच आजच्या भाषेत स्विमिंग पूल असायचा, तिथे तो आंघोळ करत असताना तिथे वि-व-स्त्र स्त्रि-यां-नी त्याच्या सोबत असावं अशी त्याची अपेक्षा होती.
मित्रांनो भारतीय लेखक खुशवंत सिंघ यांनी लिहलेल्या ‘द मॅग्नीफेसंट महाराजा’ या पुस्तकात सुद्धा ‘भूपिंदर सिंघ’च्या दोन्ही बाजूंबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. भारतवर्षातील सर्वात ‘विचित्र’ वागणारा राजा म्हणून या राजाचं नाव हे कु-प्र-सिद्ध होते. जन-रल डायर या ब्रि-टिश पो-लीस अ-धि-काऱ्याला ‘जा-लि-यनवाला बाग ह-त्या-कांड’ करण्यासाठी मदत ही ‘भूपिंदर सिंघ’ची सर्वात मोठी चूक मानली जाते ज्यासाठी भारतीय लोक त्याला कधीच माफ करणार नाहीत.‘महाराजा’या जेरमणी दास यांच्या पुस्तकात ‘भूपिंदर सिंघ’ यांच्या राज्यात चालणाऱ्या ‘से-क्स पा-र्टी’, ‘न-ग्न म-हा-ल’, राजाला असणाऱ्या ३५६ बा-य-का याबद्दल स्प-ष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
सतत करण्यात येणाऱ्या सं-भो-गा-मुळे या राजाची त-ब्येत बिघडली होती आणि श-री-राचं सा-मर्थ्य वाढवण्यासाठी त्याने फ्रेंच डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्याची सुद्धा नोंद आहे. या डॉक्टरांच्या उपचारादरम्यान काही गोळ्यांची उ-ष्ण-तेची मात्रा अधिक झाल्याने ‘भूपिंदर सिंघ’चा मृ-त्यू झाला अशी माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.आपल्या १० महाराण्यांसाठी या राजाने पटियालामध्ये भव्य राजमहाल बां-धले आहेत.
हे सर्व महाल हे अगदीच सु-ख-वस्तू होते. आपल्या राण्यांच्या तब्येतीसाठी या राजाने देशी, परदेशी डॉक्टरांची एक टीम आपल्या राजदरबारात -कामावर ठेवली होती.भुपिंदरनगरच्या रस्त्यावरील एक महालाचं नाव हे ‘न-ग्न महाल’ हे या राजाने ठेवलं होतं, जिथे फक्त नग्न स्त्रियांनाच येण्यास परवानगी होती. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा पण शीख लोकांवर कोणतंही संकट आलं, की हा राजा कायम तिथे धावून जायचा.
तुमचे अनैतिक कृत्ये जेव्हा नैतिक कृत्यांपेक्षा जास्त असतात, तेव्हा तुमची ओळख ही ‘अनैतिक’ गोष्टींनीच होते. भूपिंदर सिंघने आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक चांगली कृ-त्य केली तरीही त्याची ओळख ही कायम एक ‘स्त्री-लं-प-ट’ राजा म्हणूनच पटियालाच्या जनतेच्या मनात रुजली गेली आहे.भारतावर इंग्रजांनी इतकी वर्ष राज्य करायचं हे पण कारण सांगितलं जातं, की इथल्या कित्येक संस्थानिकांनी, राजांनी कधी आपल्या राज्य कारभाराकडे लक्षच दिलं नाही.
जगणे म्हणजे केवळ मजा करणे, लोकांवर अधिकार गाजवणे हाच त्यांचा समज होता. ब्रिटिशांनी अश्या राजांच्या वागण्याचा व्यवस्थितपणे अभ्यास केला आणि ‘भूपिंदर सिंघ’सारख्या राजांना भारतातील, परदेशातील स्त्रि-यां-मध्ये व्य-स्त ठेवलं आणि स्वतःची पाळेमुळे या देशात त्यांनी मजबूत केली.भूपिंदर सिंघसारख्या राजांना कधी त्यांच्या देशाप्रती असलेल्या जबाबदारीचं भान नव्हतं आणि त्यामुळेच आपल्या भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र होण्यासाठी १९४७ पर्यंतची वाट पहावी लागली होती.