वारंवार पाद येणे, ऍसिडिटी होणे यासाठी रोज सकाळी चहा सोबत मिक्स करा हे..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत की आपल्याला जर वारंवार ऍ सिडिटी चा त्रास होत असेल तर यावर आपण घरगुती उपाय पाहणार आहोत मित्रांनो अनेक जणांना चहा पिण्याची इतकी सवय लागली आहे की, त्याचे खूप सारे दु’ष्प रिणाम जाणवत आहेत. पित्त, गॅसेस यांसारख्या समस्या जाणवत आहेत.
तुम्हाला जर चहा सोडणं शक्य नसेल तर मित्रांनो आम्ही सांगतो तो एक छोटासा बदल चहा मध्ये करा. हा बदल केल्याने तुम्हाला चहा पासूनचे दु’ष्प रिणाम होतात ते कमी होतील आणि तुमची गॅसेस, ऍसि’डिटी, कफ या सर्व सम’स्यां पासून सुटका देखील होईल. चला तर मित्रांनो पाहूया चहा मध्ये असे कोणते बदल करायचे आहेत त्यासाठी ही माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपण जी चहा मध्ये साखर वापरतो ती साखर वापरणे बंद करा. साखरे ऐवजी आपण गूळ टाकायचा. मित्रांनो आपण अस का करायचं? कारण साखर ही मुळातच आ’म्ल धर्मी आहे, ऍ’सि डीक आहे आणि गूळ हा क्षरिय आहे.
त्यामुळे आपल्या शरीरा मध्ये जेव्हा आपण सकाळी सकाळी चहा पितो त्यावेळी आपल्या शरीरात आम्लाचे प्रमाण वाढलेलं असतं. ऍ’सि डीक घटक आपल्या शरीरात आधीच जास्त असतात आणि त्यात जर आपण साखरे युक्त चहा प्यायलो तर त्यामुळे या आ’म्ला मध्ये अजून जास्त वाढ होते.
आणि मग ऍसिडिटी, कफ, गॅसे’स यांसारख्या समस्या निर्माण होतात. तुम्ही साखरे ऐवजी गूळ मिसळला तर गूळ क्षरिय आहे. त्यामुळे गुळ काय करेल तर आपल्या पोटामध्ये पहिल्यांदाच जे ऍसिड आहे त्याला न्यू’ट्री लाईज करण्याचे काम गुळ करेल.
तसेच मित्रांनो ही पहिली गोष्ट की, आपण साखरे ऐवजी गूळ मिक्स करून चहा प्यायचा आहे. आता आपण साखरे ऐवजी गूळ वापरतोय त्या वेळी आपल्याला या चहा मध्ये दूध मिक्स करता येणार नाही.
कारण दूध आणि गूळ यांच कधीही एक मेकाशी पटत नाही त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत आणि ते एकत्र मिक्स होत नाहीत. काही आजारांवरती दूध आणि गूळ मिक्स केलेला चालतो पण रोजच्या चहा मध्ये आपण गूळ टाकत असाल तर त्यामध्ये दूध मिक्स करता येणार नाही.तर आपण दूध न वापरता हा चहा करायचा आहे याला आपण काळा चहा असं सु’द्धा म्हणू शकतो. मित्रांनो आता या चहामध्ये आपण थोडासा म्हणजे अर्धा लिं’बूचा रस पिळायचा आहे.
यामुळे काय होईल की, हा जो आपण काळा चहा बनवतोय तो न्यूट्रि लाईज होईल आणि असा चहा प्याल्याने आपल्याला होणारे तोटे कमीत कमी होणार आहे. त्याच बरोबर आपल्याला गॅ’स, कफ, एसि’डि टी यांपासून देखील मुक्तता मिळेल.
तर मित्रांनो या प्रकारचा चहा तुम्ही तयार करा आणि हा चहा तुम्ही प्या. खूप आ यु र्वे दि क असा चहा आहे. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला असा चहा आहे.तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या माहिती मध्ये सांगित लेला एक छोटासा बदल करायचा आहे. आपल्या रोजच्या चहा मध्ये त्यामुळे तु’म्हाला त्याचा भरपूर असा फायदा होणार आहे.