मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
पांडवांच्या जन्माचे न समजणारे असे रहस्य..का आणि कोणत्या चुकीमुळे पांडव जन्माला आले होते..बघा त्यावेळी असे काय घडले होते..पाहून

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की महाभारतामधील पांडवांचे जन्मामागाचे रहस्य. आपण लहानपणापासूनच महाभारताचे दोन पक्ष पांडव आणि कौरवांच्या विषयी खूप काही ऐकले आहे. धृ’तराष्ट्र आणि पां डू हे दोघे भाऊ होते तर कौ’रव हे धृ;तराष्ट्रचे आणि पांडव हे पांडू पुत्र होते. पण पांडवांचा जन्म कसा झाला होता याविषयी आपण माहिती घेऊया.

मित्रांनो  पांडवांचा जन्म हा पांडू यांच्या पासून झाला नव्हता तर पांडू चे पाच पुत्र म्हणजेच पाच पांडव भाऊ हे वि भिन्न दे वतांपासून मिळालेले वरदान होते. पण हे का झाले यामागचे कारण जाणून घेऊया. एकदा राजा पांडू हा आपल्या दोन्ही राण्यांसोबत कुंती आणि मा द्री सोबत वनात फिरायला गेले होते, तिथे त्यांनी दोन ह रणांना प्र णय करताना पाहिले आणि पांडूने त्याचवेळी त्या हरणाला बाण मा रला.

तर तेव्हा त्या हरणाने पां डुला दुःखी होऊन श्राप दिला की, राजा तू मला अश्या वेळी  करताना बाण मारला आहेस. तुझ्यासारखा क्रू र व्यक्ती कोणीच नसेल. तुझ्यामुळे माझा करताना मृ त्यू होत आहे त्यामुळे तू जेव्हा कधीही करशील त्याचवेळी तुझा मृ त्यु होईल. हा श्राप ऐकल्यावर पांडूला असे वाटले की आपण खुप मोठे पाप केले आहे.

अश्या वेळी  पांडू खूप दुःखी झाला आणि त्याने आपल्या दोन्ही रा ण्यांना संगीतले की मी आता वा स नेचा त्याग करून याच जंगलात आपले जी वन व्य तीत करेन, तुम्ही दोघी ह स्ति नापूरला परत जा. हे ऐकून दोन्ही राण्या दुःखी झाल्या आणि त्या पां डूला म्हणाल्या की हे महाराज तुमच्याशिवाय जी वन व्यतीत करणे आम्हाला खूप कठीण आहे त्यामुळे आम्हाला पण तुमच्यासोबत वनात रहाण्याची परवानगी द्या. ही विनंती पांडू ने मान्य केली आणि हे तिघे वनात राहू लागले.

तर वनात रहात असताना पांडूने एकदा तीन ऋ षींना ब्रह्म लो क जाताना पाहिले. हे सर्व ब्र ह्माजीच्या दर्शनासाठी जात होते. पांडूनेही त्यांच्याकडे ब्र ह्मलोक जाण्याचा आग्रह केला तेव्हा त्या ऋ षींनी सांगितले की हे राजा कोणत्याही निसं ता न पु रुषाला ब्रह्म लो कला जाण्याची परवानगी नाही, त्यामुळे क्षमा करा मी तुम्हाला आमच्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही.

राजा पां डूला हे ऐकून खूप वाईट वाटले. आणि त्यांनी राणी कुं ती ला पुत्र प्रा प्तीसाठी मदत करण्यास संगीतले. पां डू म्हणाला माझा ज न्मच व्य र्थ आहे. एक सं तान हीन व्यक्ती देव ऋण, ऋ षी ऋ ण, पि तृ ऋ ण आणि मनुष्य ऋण पासून मु क्ती मिळवू शकत नाही. तेव्हा कुं ती म्हणाली हे राजन मला ऋ षी दुर्वासा कडून एक असा मंत्र मिळाला आहे ज्याद्वारे मी कोणत्याही देवाला आव्हान करून कोणतीही वस्तू प्राप्त करू शकते.

मित्रांनो  तेव्हा ती पांडूला म्हणाली तुम्हीच सांगा मी कोणत्या दैवताला आव्हान करू. तेव्हा पांडूने ध र्मराज ला आव्हान करण्यास सांगितले, तेव्हा त्यांना एक पुत्र प्राप्ती झाली आणि त्याचे नाव यु धि ष्ठिर ठेवण्यात आले. काही वेळानंतर पांडूने कुं तीला वायू दे व आणि इं द्र दे वाला आव्हान करण्यास सांगितले तेव्हा वा यू देव कडून भीम आणि इं द्र देवाकडून अर्जुन या दोन पुत्रांची प्राप्ती झाली.

यानंतर पांडूने कुंतीला ऋ षी दुर्वासा कडुन मिळालेला मंत्र मा द्री ला सुद्धा देण्यास आज्ञा केली. माद्रीने दीक्षा प्राप्त केल्यानंतर अश्विन कुमार याना आव्हान केले आणि तिला दोन पुत्र प्राप्त झाले ते म्हणजे नकुल आणि सहदेव. पुत्र प्राप्ती नंतर एकदा राजा पांडू आणि राणी माद्री सोबत वनात भ्रमण करत होते, वातावरण खूपच रमणीय छान होते.

आणि अगदी शीतल वारा चालला होता अशा वातावरणात पांडूच्या मनात वा सना उत्पन्न झाली आणि ते राणी माद्री सोबत करण्यात म ग्न झाले आणि हरणाच्या श्रा पा मुळे पांडुचा त्याचवेळी मृ त्यू झाला आणि राणी मा द्री सुद्धा त्यांच्यासोबत स ती गेली आणि राणी कुंती आपल्या पाच पुत्रांना घेऊन ह स्तिनापूरला परत आली.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.