नमस्कार मित्रांनो प्रत्येक शहरांमध्ये, गावांमध्ये अशा काही जागा असतात. त्या ठिकाणी जाण्याचे बरेच जण टाळत असतात. किंवा साध्या लोकांना तेथे जाण्याचा वि रोध असतो. असे असले तरी प्रत्येक व्यक्तीला तेथे जाण्याचे आकर्षण, मो ह हा असतो. ज्या ठिकाणी आपल्याला जाण्यास वि रोध केला जातो, त्या ठिकानी काय असेल ? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो.
अशा शहराती ल काही भागातील किंवा शहरातील ‘रे ड ला इट ए रिया’ म्हणजे वे श्या व्यवसाय चालवणारा परिसर किंवा भाग हा देखील असतो. ज्या ठिकाणी वे श्या व्यवसाय चालतो त्या ठिकाणी बरेच जण जाण्याचे टाळत असतात. परंतु त्या मागचे कारण काय असते. हे जाणून घेणे ही आतुरता मात्र सर्वांच्यातच मोठ्या प्रमाणात असते. आणि प्रत्येक शहरामध्ये हे गावांमध्ये असा भाग हा असतो.
वे श्या व्यवसाय चालणाऱ्या ठिकाणी बरेच जण जाणे टाळतात, कारण आपल्याला स माज काय म्हणेल? याची त्यांना भी ती असते. तसेच त्यांच्यावर संस्कार देखील त्या ठिकाणी त्यांना जाण्यास किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव आपल्याला त्या भागामध्ये जाण्याची इच्छा असून देखील त्या ठिकाणी आपण जाण्याचे टाळतो. त्या भागामध्ये काय आहे आणि जे आहे, ते कसे आहे आहे, हे जाणून घेण्याची उस्तुकता सर्वांच्या तच असते.
टीव्हीमध्ये किंवा सिनेमांमध्ये, प्रसार माध्यमांमध्ये जसा तो भाग दाखवलेला आहे. तसाच आहे. का किंवा त्याच्या मध्ये काही बदल आहेत. का हे प्रत्येकाला जाणण्याचे कुतूहल मात्र असते. मात्र आज पुण्यामध्ये बुध वार पे ठ अशा गोष्टींसाठी खूपच महत्त्वाचा आहे.व सर्वांच्या परिचयाचा देखील आहे. पेशवाईच्या काळात उदयाला आलेले बु धवार पेठ कायमच चर्चेचा विषय देशभरात ओळखले जाते.
बु धवार पे ठ तिचे आकर्षण भारतातील लोकांनाच नव्हे, तर वि देशातील लोकांना देखील आहे. २००८ साली बिल गेट्स ने देखील या ठिकाणी आपली हजेरी लावली आहे. हे तेथे जाऊन पाहण्याचा विचार नक्कीच आपल्या मनामध्ये आला असेल. असाच विचार धानोरा गाव, बीड मधून आलेल्या व्यक्तीच्या म नात देखील आला. आष्टी तालुक्यातील धानोरा गावचा रहिवाशी पुण्यामध्ये काही कामासाठी आला.
बु धवार पेठ मध्ये काय चालते. हा जाणून घेण्याचा त्याचाही विचार झाला व त्याबद्दल त्याला आकर्षण देखील वाटू लागले. त्यामुळे त्या ठिकाणी काय आणि कसे आहे. हे पाहण्यासाठी तो बु धवार पेठे मध्ये गेला तेथील दानी अळीमधून जात असताना, त्या व्यक्तीला काही अज्ञात लोकांनी घट्ट पकडून ठेवले. व त्याला मिठी मा रत त्याचे पैशाचे पा कीट चो रून पळाले. या ४२ वर्षाच्या इसमाकडे २६ हजार रुपये होते.
ते त्या चो रांनी पळवून नेले. त्यानंतर त्या इसमाने जवळच असलेल्या फरासखान पोलीस स्टेशन मध्ये गेला. व आपले पैशाचे पाकीट चो रीस गेल्याचे त्याने सांगितले. ते ४२ वर्षाच्या इसमाने दानी अळी मध्ये घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला व त्याच्या अज्ञान चो रट्यांनी माझे २६ हजार रुपये चोरून नेले असा त्यांच्या वि रोधात गु न्हा दाखल केला सध्याला दिवाळीच्या सणामुळे बाजार पेटा तुडुंब भरलेल्या होत्या त्यामुळे बाजारपेठेमध्ये फिरत असताना आपल्या सामानांची जबाबदारी आपल्याच घ्यायची होती.
पोलिसांच्या मते ते चो र त्याचं भागातील असण्याची शक्यता व्यक्त केली आहे, त्यामुळे आपण पण कधी त्या भागात गेलात तर थोडे सांभाळून रहा तसेच स्वतःच्या वस्तू स्वतःलाच सांभाळून ठेवायचा असतात हे त्या इसमाला कळून चुकले व अशा प्रकारच्या चोऱ्या बु धवार पेठे मध्ये होण्याचे प्रमाण देखील वाढले असून त्या वि रोधात लवकरच का रवा ई करण्यात येईल. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखासाठी आताच आमच्या पेजला ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.
तुम्हाला या याआधी हि माहिती माहित होती का तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा.