पुरुषांनी खजूर खाण्याचे फा’यदे..लैं’गि’क जी’वनासाठी व’र’दा’न आहे खजूर..”जाणून घ्या” वि’वाहित पुरुषांनी का खाल्ले पाहिजेत खजूर..

नमस्कार मित्रानो तर आज आपण पाहणार आहोत कि खजूर श रीरासाठी खूप फा’यदेशीर मा’नली जातात, कारण त्यात जीवनस’त्त्वे, खनिजे, फायबर, लोह आणि कॅ’ल्शि’य’म यासारखे पो’ष’क घ’टक असतात. खजूर हे विशेषतः पुरुषां साठी फा’यदेशीर मा’नले जाते. चला यापासून होणाऱ्या फा’यद्यां विषयी आता आपण जाणून घेऊया.
हिवाळ्यात खजुराचे सेवन आ-रोग्यासाठी खूप फा’यदेशीर आहे. याचे कारण म्हणजे खजूर उबदार असते, ज्यामुळे श रीरात उ’ष्ण’ता निर्माण होते. आ’यु’र्वे’दा’नुसारही खजूरचे बरेच फा’यदे आहेत. अनेक रो’गांवर खजुराचा वापर करता येतो.
लोह, खनिज, कॅ’ल्शि’य’म, अमीनो असिडस्, फॉ’स्फ’रस आणि व्हि’टॅ’मि’न सी खजूरमध्ये भरपूर प्र’माणात आढळतात, जे श रीरासाठी आवश्यक घ’टक असतात. खजुरास पौ’ष्टि’क’पणाने प’रिपूर्ण मा’नले जाते. म्हणून, ज्यांच्या श रीरात पो’ष’क त’त्वां’चा अभाव आहे, त्यांनी नक्कीच दुधासह खजूर खावेत.
आपल्या दातांसाठी:- आपल्याला दंत स’मस्या असल्यास आपण आपल्या आहारात खजूर स’मा’वि’ष्ट करणे आवश्यक आहे. कारण खजूर मध्ये कॅ’ल्शि’य’म भरपूर प्रमाणात असते आणि दंत स’मस्या कॅ’ल्शि’य’म’च्या कमतरते मुळे होतात. जर तुम्ही खजुर दुधासह खाल्ले तर ते तुमच्या साठी अधिक फा’यद्याचे ठरेल. यामुळे दात मजबूत होतात.
हाडे मजबूत करण्यासाठी:- अशी काही घ’टक खजूर मध्ये असतात, ज्यामुळे हाड मजबूत होते. कॅ’ल्शि’य’म, से’ले’नि’य’म, मॅं’ग’नी’ज आणि तांबे यांचे सर्वोत्तम स्त्रो’त खजूर आहेत. यामुळे खजूर हाडे कमकुवत होण्या पासून वाचवतात. खजूर हाडांसाठी पो’ष’क असते. पाठीचा कणा व सांधे यांची झी’ज होणे, अ’श’क्त’मुळे कं’ब’र दुखणे वगैरे त्रा-सांवर खजूर दुधासह घेणे लाभदायक आहे.
ब’द्ध’को’ष्ठ’ते’च्या स’मस्येपासून सुटका:- आपण ब’द्ध’को’ष्ठ’ते’ने ग्र’स्त असल्यास, आपण निश्चितपणे खजूर खाल्ले पाहिजे. खजूर खाल्ल्यानंतर गरम पाणी प्या. यामुळे अन्न लवकर पचते. आ यु र्वे दा नुसार गॅ’स आणि अपचन या स’मस्येवरही खजुर रामबाण उ’पा’य आहे.
लोह चा चांगला स्रो’त आहेत:- लोहाच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारचे रो’ग होतात. म्हणून, श रीरात लोहाचे प्रमाण योग्य प्रकारे राखले पाहिजे. लोहाच्या कमतरतेमुळे, थ’क’वा आणि अ’श’क्तपणा जाणवतो. अशा परिस्थितीत आपण खजूर खावून थ’क’वा दूर करू शकता. याशिवाय खजूर र’क्ताच्या स्वच्छतेसही उपयुक्त ठरते.
पुरुषांचा स्टा’मि’ना वा’ढवतात खजूर:- दूध आणि खजूर सोबत खाणे पुरुषांचे लैं’गि’क आ’रोग्यास देखील उ’त्ते’ज’न देऊ शकते. खजूरा मध्ये अमीनो एसिड असतात, जे पुरुषांचा लैं’गिक क्षमता वा’ढवतात. म्हणून, जर पुरुष दुधासोबत खजुराचे सेवन करत असतील तर त्यांच्या श रीराला बराच फा’यदा होतो.
खजूर वी’र्यनिर्मितीचा स्तो’त्र असून याचे रोज दुधासोबत सेवन केल्यास ला’भ होतो. तसेच नियमित सेवन केल्यास न’पुं’स’क’ते’चा त्रा’सही कमी होण्यास मदत होते. श’रीरात जो’श आणि स्ट-मिना वा’ढविण्याची क्षमता खजूरात जास्त प्रमाणात असते.
म्हणून झोपण्यापूर्वी एक खजूर खाल्यास तुम्ही ता’रुण्यातील जो’शाचा अनुभव घेऊ शकतात. तसेच खजूर दुधात बारीक करून मि’क्स केल्यास व सकाळी त्याचे मि’श्र’ण करून मधाबरोबर वेलची मिसळून सेवन केलेस लैं*गिक स’मस्या न’ष्ट होतील.
तसेच, महिलांना मा’सि’क पा’ळी’चा त्रा-स असल्यास नियमित खजूरचे सेवन केल्यास मा’सि’क पा’ळी नियमित होण्यास मदत होते. खजूर खाल्ल्याने वजन नि’यंत्रणात राहते आणि च’प’ळ’ता वा’ढते.
टीप:- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे तरी कोणतेही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा.