पौरुषत्व वाढवा! पुरुषांसाठी टेस्टोस्टे रॉन हा र्मोन का महत्वाचं आहे? कामवा सना कमी असेल तर एकदा पहाच..

नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत की टे स्टोस्टे रॉन हा र्मोनला से क्स हा र्मोन सुद्धा म्हणले जाते कारण ते का म इच्छेसाठी जबाबदार असते. पुरुषां मध्ये मुख्यतः बनणारे टे स्टोस्टे रॉन हा र्मोन महिलांमध्ये खुप कमी प्रमाणात असते. टेस्टोस्टे रॉनचा सं बं ध पुरुषांच्या का-म इच्छे सोबतच स्प र्म प्रोडक्शन सोबतही आहे. तरुण वयात हाडांचा विकास, मांसपेशी मध्ये ताकत, चेहऱ्या वरील केस उगण व्या साठी टेस्टोस्टे रॉन उपयोगी असते.

पुरुषांच्या १० वर्ष ते ३० वर्षा पर्यंत टे स्टोस्टेरॉ नचे प्रोडक्शन कमी होत जाते. टे स्टो स्टे रॉन म्हणजे काय ? टेस्टोस्टे रॉन हे पुरुषांमध्ये असणारे से क्स हा र्मोन आहे. त्याचे कार्य लैं गि क आ रोग्य आणि मसल ग्रोथ एवढेच आहे. हा हा र्मोन स्त्र वल्याने पुरुषांच्या शरीरात आवश्यक परिवर्तन होतात. पुरुषांच्या श रीरात असणारे पिट्यूटरी ग्ला इंड द्वारा टेस्टोस्टे रॉनची लेवल कंट्रोल करता येते.

टे स्टोस्टे रॉनचे फा यदे आणि महत्व – टे स्टोस्टेरॉ नच्या प्रोडक्शन नंतर हे हा र्मोन ब्ल ड द्वारा शरीरामध्ये वेगवेगळे महत्वाचे काम पूर्ण करतो. शा रीरिक परिवर्तना सोबतच पुरुषां मध्ये मा नसिक परिवर्तन ही होतात.

टे स्टोस्टे रॉन स्प र्म प्रोडक्शन सोबतच काम इच्छा संचालित करतो. पुरुषांच्या टे स्टीकल्स द्वारा टे स्टोस्टे रॉनच्या प्रोडक्शन मध्ये काही बदल होतात. जस की, से क्स ड्राइव्ह, आरबीसी प्रोडक्शन, हाडांच्या वोल्युम मध्ये बदल, मसल्स मध्ये ताकत आणि आकार.

टे स्टोस्टे रॉनची लेवल किती असावी? टे स्टोस्टे रॉनची लेवल ब्ल ड टेस्ट द्वारे मोजली जाते. याची सामान्य रिडींग ३०० ते १००० नैनोग्राम प्रति डेसि लिटर (ng/dl) मध्ये कुठेही असते. ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ४० % पुरुषांची ही लेवल कमी असते. पण त्याची लेवल कमी होणे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोणती स मस्या आहे.

टे स्टोस्टे रॉनची लेवल मोजण्यासाठी दिवसा कोणत्या वेळेत ब्ल ड टेस्ट केले गेले आहे हे महत्वाचे ठरते. टेस्ट साठी चांगली वेळ ही सकाळी ७ ते १०  च्या दरम्यान असते. नॉर्मल टे स्टोस्टे रॉनची लेवल सकाळी घेतलेल्या ब्लड सॅ म्पल वर आधारित असते. दुपारी घेतलेल्या ब्लड सॅम्पल मध्ये लेवल कमी येऊ शकते, जे चुकीचेही असू शकते.

टे स्टोस्टे रॉन च्या कमीमुळे काय होते? एका सामान्य पुरुषामध्ये टे स्टोस्टे रॉनचे प्रोडक्शन योग्य प्रमाणात होत नसेल किंवा बिलकुल होत नसेल तर त्याला मेन इनफ र्टिलिटी म्हणतात. टे स्टोस्टे रॉनच्या असंतुलनामुळे किंवा कमी मुळे ज्या स मस्या होतात त्यांना हायपो गोनाडी जम म्हणतात. यावेळी काही लक्षणं समोर येतात जस की, १ स्प र्म कमी काऊंट होतो. २ निप्पल्सचे टिशू वाढलेले असतात किंवा सूज येते. ३ इंफ र्टिलिटी ४ कामे च्छाची कमी ५ शरीरातील ताकत कमी होणे ६ मसल्स तु टणे ७ बॉडी मध्ये फॅट वाढणे ८ शरीरावरचे केस गळणे.

टे स्टोस्टे रॉनचे महत्व –मसल वाढवण्या साठी फा यदेशीर – तुम्ही अनेकदा ॲ थलीट्स इत्यादींना मसल्स वाढवण्यासाठी टे स्टोस्टे रॉनचं इं जेक्शन घेताना पाहिलं असेल. पण या इं जेक्शन्समुळे श रीराला खूप नुकसानही होऊ शकतं त्यामुळे डॉ क्टरांच्या सल्ल्यानेच अशा प्रकारचे उपचार आणि टे स्टोस्टेरॉ न थेरपी घ्या. वृ षणात तयार होणारे से क्समध्ये वाढ आणि ताकद वाढवणारे हा र्मोन्स आणि मनासारखे म सल्स वाढवण्यासाठी अनेक विविध पद्धती आहेत आणि या पद्धतीने देखील नैसर्गिकरित्या टे स्टोस्टे रॉन वाढू शकतं.

प्र ज नन क्षमतेचे रहस्य – जर पुरुषां मध्ये काम वा सना कमी असेल तर त्याचे कारण टे स्टोस्टे रॉनची पातळी कमी होणे देखील असू शकते. तारुण्यात जास्त से क्स ड्राइव्ह असते. आपण लगेच पुरूष किंवा स्त्रि’यांकडे आकर्षित होतो. टे स्टोस्टे रॉनमुळे हे होतं बरं का.

पण जेव्हा पुरुषांचं वय वाढू लागतं, तेव्हा ही पातळी कमी होऊ लागते. मग त्याचा ता रुण्यात असलेला परिणामही उलटतो. 28-30 वर्षे वयात आल्यावर, पुरुषां मध्ये दरवर्षी सुमारे एक टक्के से क्स हा र्मोन्स कमी होतात, हे संशोधनातून सिद्ध झालं आहे.

हाडांचं वजन – टे स्टोस्टे रॉनचा तुमच्या हाडांच्या घनतेवरही परिणाम होतो आणि काही वेळा हे हा र्मोन तरुण वयात हाडांच्या फ्रॅ क्चरलाही कारणी भूत ठरतं. हे हा र्मोन ज्याप्रमाणे वाढत्या स्नायूंच्या वस्तु मानाशी सं बंधित आहे, त्याच प्रमाणे हाडांच्या घनतेशी देखील सं बंधित आहे. कधीकधी या हा र्मोन्स मधलं असं तुलन किंवा क मतरता तुमची हाडं कमकु वत करू शकतं आणि हाडांना दु खापत होऊ शकते.

शरीरावरचे केस- टीन एजमध्ये मुलांच्या श रीरावर केस येण्याचं कारण आहे हे टेस्टो स्टे रॉन हा र्मोन. पण जसजसं पुरुषांचं वय वाढत जातं तसतसं हे हा र्मोन उलट काम करू लागतं. म्हणूनच पुरुषांचं वय जसजसं वाढत जातं तसतसं त्यांच्या डोक्यावर टक्कल पडायला लागते आणि शरीराच्या काही भागांमध्ये केस अधिक दिसून येतात.

मित्रांनो तुम्हाला जर हि  माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा. वरील माहिती हि सर्वसाधारण गृहीतांवर आधारित आहे तरी कोणतेही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉ क्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *