21 एप्रिल: श्री रामनवमी इथे लावा 1 दिवा..घरात सुख समृद्धी नांदेल श्रीमंती येईल..

नमस्कार मित्रांनो..
21 एप्रिल ला श्री रामनवमी आहे श्री रामनवमी हा दिवस हिंदू ध-र्मात खुप पवित्र खूप मोठा दिवस मानला जातो, तुम्हाला माहिती असेलच की गुढी पाढव्या पासून चैत्र नवरात्री सुरू झालेली आहे आणि श्री रामनवमी च्या दिवशी ही नवरात्री संपत असते.
मित्रांनो या दिवशी म्हणजे श्री रामनवमी च्या दिवशी तुम्ही तुमच्या घरा मध्ये इथे एक दिवा जर लावला तर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल श्रीमंती येईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होती, मित्रानो आपण स्वामी भक्त स्वामी सेवेकरी आपल्या स्वामी मध्येच प्रत्येक देवाला बघत असतो तसेच आपण स्वामी समर्था मध्येच श्री राम ला सुद्धा बघत असतो.
कारण श्री राम हे विष्णु भगवानाचे अवतार आहेत आणि आपल्या स्वामी मध्ये तर सगळ्या देवांचे अवतार आहेत ते स्वतः परब्रह्म आहेत तर मित्रानो या दिवशी तुम्ही स्वामींची पूजा नक्की करावी स्वामींचा आशिर्वाद घ्यावा आणि एक दिवा तुमच्या घरात या ठिकाणी नक्की लावावा तर आता हा दिवा कुठे लावायचा आहे.
तर नवरात्री सुरू आहे नवरात्री चा हा शेवटचा दिवस रामनवमी चा विशेष हा दिवस या दिवशी तुम्ही घराबाहेर उजव्या बाजूला म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर निघाल तेव्हा बाहेर ज्या दिशाने तुमचे तोंड असेल तर तुमची जी उजवी बाजु असेल त्या बाजूला तुम्हाला दिवा लावायचा आहे.
हा दिवा तेलाचा तुपाचा कोणता ही कसा ही दिवा लावू शकता फक्त तुम्हाला दिवा लावायचा आहे संध्या काळच्या वेळी जेव्हा देव पूजा कराल त्या वेळेस तुम्हाला दिवा लावायचा आहे तुळशी कडे दिवा लावत आसल तरी हा वेगळा दिवा तुम्हाला रामनवमी च्या दिवशी तुमच्या घरच्या उजव्या बाजूला आवश्य लवायच आहे.
याने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल श्रीमंती येईल आणि सर्व इच्छा पूर्ण होतील नकारात्मकता आणि वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही रामाचा आणि स्वामी चा आशिर्वाद तुमच्या वर राहील तर हा उपाय तुम्ही नक्की करा..
असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी समुदाय फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.