मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
रामायणाचे २० जिवंत पुरावे, या पुराव्यामुळे वैज्ञानिकही हैराण आहेत..आजही हे पुरावे आहेत तसे दिसून येतात..रामायणावर विश्वास नसणाऱ्या लोकांनो एकदा पहाच..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण काही रामायणातील तथ्य पाहणार आहोत. आपल्याला माहित आहे कि रामायण हे भारतीय सं स्कृतीचे प्रतीक असणारे म हाकाव्य आहे. रामायण ही कथा आपण लहानपणापासून वाचत, ऐकताना पहात आलो आहे. बऱ्याच जणांना ही एक का ल्पनिक कथा आहे असे वाटते पण आजच्या कलयुगातही रामायणाच्या वास्तव्याचे परिणाम दिसून येतात.

१.अशोकवाटिका – जेव्हा रा व णाने सीतेचे अ पह रण केले तेव्हा सीतेने रा वणाच्या लंकेत राहण्यास नकार दिला, तेव्हा रावणाने सीतेला अशोक वाटीकेमध्ये ठेवले होते. अशोक वा टि केमध्ये अशोकाची झाडे भरपूर असल्याने त्याला अ शोकवाटिका म्हणतं. सध्या स्थितीमध्ये ही रोपवाटिका श्रीलंकेत चि ताळ हि रिया येथे आढळून येते.

२.गरम पाण्याच्या विहिरी – रामायणात असा उल्लेख आहे की रावणाने मंदिराच्या सभोवताली गरम पाण्याच्या विहिरी बां धल्या होत्या त्याचे अ स्तित्व श्रीलंकेतील क निया या ठिकाणी आजही आढळते. श्रीलंकेत बारा महिने गरम पाणी मिळवण्याचा हा स्त्रो त आहे.

३.ज टायू मूर्ती – रावणाने सीतेचे अप ह रण केले त्यावेळेस सीतेला लं केत नेत असताना जटायू पक्षीने रा वणाला विरो ध केला होता. रा वणासोबत झालेल्या सं घर्षामुळे जटायू गं भीर रीत्या ज खमी होऊन ज्या पर्वतावर कोसळतो तो पर्वत आजही केरळ येथे अस्तित्वात आहे, तेथे जटायूची मू र्ती आहे जी जगातील सर्वात मोठी पक्षाची मूर्ती मानली जाते.

४.हनुमानाची पावले – श्रीलंकेमध्ये सितामातेचे मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाजूला पाण्याचा झरा आहे, त्या ठिकाणी सीता माता स्ना न करत असे अस म्हणतात. त्या झऱ्याच्या बाजूला खडकावर हनुमानाची पावले आजही दिसून येतात. त्याचबरोबर जवळच असणाऱ्या पर्वतावरही हनुमानाची पावले दिसतात.

५.लंका द हनाचा पुरावा – रामायणात सांगितल्याप्रमाणे हनुमानाने लंका द हन केले होते. ज ळालेली ती लंकेची जागा आजही श्रीलंकेत आहे, तेथील माती पूर्णतः काळ्या रंगाची असून तो भाग सोडून सभोवतालची माती श्रीलंकेच्या नैसर्गिक मातीप्रमाणे आहे.

६.रामसेतू – रा मसेतू हा भारत व श्रीलंकेच्या दरम्यान आजही दिसून येतो. नासातील सं शोधकांनी यावर संशोधन केले असून हा पूल प्राचीन व निसर्ग निर्मित असण्याचे मान्य केले आहे. हा पूल बांधण्याचा कालावधी व रामायणाचा कालावधी हा सारखाच दिसुन आलेला आहे.

७.तरंगणारे दगड – रामायणात उल्लेख केल्याप्रमाणे सेतू बंधण्याकर्ता वापरणारे दगड हे पाण्यावर्ती तरंगत होते. सध्या स्थितीमध्ये श्रीलंकेत पाण्यावर तरंगणारे दगड दिसून येतात जे वजनाने भारी असूनही बुडत नाहीत. असे का होते याबद्दल जगभरातील शास्त्रज्ञांनी शोध लावून ही योग्य निष्कर्ष निघाला नाही.

८.संजीवनी पर्वत – रामायनानुसार लक्ष्मणाला संजीवनी देण्याकरिता हनुमानाने हिमालयात असणारे, संजीवनी पर्वत उचलुन आणले. श्रीलंकेतील हिरीपिटिया या खेडेगावी दोंकुंडा या नावाने आजही तो पर्वत आढळतो. विशेष म्हणजे या पार्वतावरील वनस्पती, वृक्षांचे गुणध र्म हे हिमालयातील वनस्पतीप्रमाणे आहेत. श्रीलंकेत दुसऱ्या ठिकाणी अशा वनस्पती आढळून येत नाहीत.

९.प्राचीन गुहा – हनुमानाने लंका द हन केल्यानंतर रावणाने सितामातेला अशोक वाटीकेतून काढून एका गु प्त गुहेत ठेवले होते, ती गुहा श्रीलंकेच्या पूरातत्व विभागाला सापडली असून संशोधकांनी त्याला कोब्रा हुडस हे नाव दिले आहे. विशेष म्हणजे या गुहेत नक्षीकाम व चित्रे आढळतात जी स्त्रियांची आवडी लक्षात घेऊन केलेल्या दिसतात. त्यामुळे रावणाने सीता मातेला त्या गु हेत ठेवले होते ही पुष्टी मिळते.

10 रावण महल – श्रीलंकेच्या पुरातत्व भागाला असा एक महल सापडला आहे, जो रामायण काळातील आहे असं म्हणल जातं. या महालाच्या बाजूने अशा गोष्टी सापडल्या आहेत, जे रामायनकालीन आहेत हे सिद्ध होते. विशेष म्हणजे या महालातून गु प्त गुहेत जाणारा एक गु प्त मार्ग सापडला आहे. शहराच्या विविध भागांतील मार्ग हे या महलाकडे जाताना आढळून आले आहेत.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती माहित होती का हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.