रस्त्यावरून चालताना या ७ वस्तू दिसल्या तर; चुकूनही ओलांडू नका..! नाहीतर मृ’त्यु देखील होवू शकतो..विष्णूपुराण काय सांगते

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो जर तुम्हाला या ७ वस्तू रस्त्यावरून जाताना दिसल्या तर आपण क्षणभर थांबावे किंवा फक्त बाजूने जावे, कारण आपल्या विष्णु पुराणात देखील अशा गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टीकडे दुर्लक्ष चुकूनही करू नये, असे सांगितले. आजच्या भौतिक जगात माणूस इतका प्रयोगशील झाला आहे की तो कोणत्याही गोष्टीशी सं-बंधित वैज्ञानिक कारणांना शोधू लागला आहे.
जर अनवधानाने या गोष्टी ओलांडल्या तर वस्तूंचा परिणाम त्यांच्या शा’रीरिक आणि मा’नसिक आ’रोग्यावर तर होतोच पण त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. कदाचित आता तुम्हाला या प्रकरणाचे गां’भी’र्य समजेल. असे म्हटले जाते की विष्णु पुराणानुसार पहिली गोष्ट जी अत्यंत धो’कादायक आहे ती म्हणजे अस्थी, कधीकधी आपण रस्त्यावर मृत प्राण्यांचे अस्थी पाहतो.
तसेच रस्त्यावरील अपघातांमध्ये सहसा दुर्दैवी प्राणी बळी पडतात. या सं-दर्भात विष्णु पुराणात म्हटले आहे की, कोणत्याही मानवाने चुकूनही अशा अस्थीना स्पर्श करू नये किंवा त्यांच्याजवळून देखील जाऊ नये आणि अशी चूक झालीच तर लगेच स्नान करावे. स्नान करण्याचे कारण आपल्या धार्मिक शास्त्रात सांगितले आहे की मृत शरीर किंवा मृतदेहाच्या अवशेषांभोवती नकारात्मक शक्तींचा जमाव असतो.
मग ते सर्व प्राण्यांचे असले तरी त्यांच्या संपर्कात कोणी आले तरीही. त्यामुळे त्याची शुद्धता नष्ट होते. जीवनात उगाच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विष्णु पुराणात सांगितलेल्या दुसऱ्या वस्तूबद्दल म्हणजेच, दुसरी गोष्ट म्हणजे केस हे तितकं भयंकर वाटत नाही. पण आपल्या हिंदू ध’र्मात केस फारच अशुभ मानले जातात. एवढेच नव्हे तर केसांच्या सं-दर्भात भीष्मांनी आणखी एक गोष्ट सांगितली होती की, अन्नात केस आले तर चुकूनही असे अन्न ग्रहण करू नये, कारण अशा अन्नावर पिशाचांचा अधिकार आहे, त्यामुळे अन्नाच्या सं-दर्भात हा नियम पाळला जातो.
मित्रांनो डोक्यावर असणारे केस हे कोणत्याही मानवी शरीरावर भार टाकल्यासारखे आहे असे मानले जाते. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या केसांचा त्याग करते, तेव्हा तो त्याच्यामुळे उद्भवलेल्या नकारात्मक विचारांचा देखील त्याग करतो. यामुळेच ज’न्म-मृत्यूच्या शुभ-अशुभ प्रसंगी मुंडण केले जाते. म्हणूनच रस्त्यावर पडलेले कापलेले केस लाल केले ओलांडायचे नाहीत, असे केले तर केस का’पणाऱ्याचे ओझे ते ओलांडल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर जाते.
जिथे पूजा हवन असेल तिथे चुकून अज्ञानामुळे हवन ओलांडला जात नाही. जर रस्त्यावर देखील कुठे राख पडली असेल तर अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने हात लावला किंवा पाय ठेवला तर तो पापात सहभागी होतो आणि परिणाम आयुष्यभर भो’गतो. चौथी गोष्ट म्हणजे तांत्रिक पडलेल्या वस्तूंना कधीही हात लावू नये. तांत्रिक विद्या किंवा करणी करून ज्या गोष्टींचा वापर केला गेला आहे, ते जर वाटेत आढळले , त्यातील नकारात्मक उर्जेद्वारे आपले नुकसान होते.
निर्जन ठिकाणी, रस्ता किंवा क्रॉसरोडवर कोणत्याही नकारात्मक उर्जेचे समाधान करण्यासाठी अशा गोष्टी ठेवल्या जातात. ज्यामध्ये मिठाई, कापड, पान, लाकूड, लिंबू , आ’गपेटी, नारळ इत्यादि वस्तू ठेवतात त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. त्या वस्तूला स्पर्श झाल्यास दीर्घकाळ ती वाईट शक्ती आ-त्मा तुम्हाला सोडत नाही, तुमच्याच मागे पडतो त्यातून सुटका करणे तितके सोपे नसते. त्यामुळे असे असेल तर या संकटातून स्वतःला वाचवण्यासाठी अशा गोष्टी ओलांडू नका.
त्याचप्रमाणे पाचवी वस्तू म्हणजे काटेरी वाटेने कधीच जाऊ नये. खरे तर काटेरी वाटेवर चालणे हे दुर्दैवाचे,दुर्भग्याचे लक्षण आहे. जर एखादी व्यक्ती अशा मार्गावरून जात असेल तर दुखापत होण्याची शक्यता असते परंतु त्याच वेळी आपल्या दारिद्र्य वाढ होते. सहावी वस्तू म्हणजे रस्त्यावर जर एखाद्या व्यक्तीने आंघोळ केल्यावर ते पाणी रस्त्यावरून जात असेल तर.
ते ओलांडू नये, विष्णु पुराणात सांगितले आहे की आपल्या धार्मिक ग्रंथात स्नानाच्या सं-दर्भात असे सांगितले आहे की स्नान केल्याने केवळ आपले भौतिक शरीरच स्वच्छ होत नाही तर आपल्या सूक्ष्म शरीरातील अशुद्धता, नकारात्मक ऊर्जा निघून जात असते. अशा परिस्थितीत तुमच्याकडून असे पाणी ओलांडल्याने व्यक्तीच्या आयुष्यात गरिबी येऊ शकते.
शेवटचे म्हणजे अशा गोष्टीबद्दल, जी खरेतर गोष्ट नसून ती घा’ण आहे जी काही मूर्ख लोक करतात, ज्यामध्ये विष्ठा, मूत्र, केसांचे गुच्छे इत्यादी गोष्टी ओलांडल्याने वे’दना होतात. पोटात आणि पायात होतात, विष्णु पुराणातल्या त्या 7 गोष्टी वाटेत दिसल्या तर त्याजवळ जाण्यास सक्त मनाई आहे. या सर्व वस्तूंच्या भोवती भयंकर प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.