मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
अं’गात १०० डि’ग्री चा ताप आणि मासिक पाळी देखील सुरु होती..रवीनाने सांगितले टीप टीप बरसा गाणे अक्षय सोबत कसे चित्रित केले..

सुपरस्टार रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचा सुपरहि’ट चित्रपट मोहरा यांतील टीप टीप बरसा पानी हे गाणे त्यावेळचे सर्वात बो-ल्ड आणि गाजलेले गाणे होते. या गाण्याने चित्रपटसृष्टीत बो’ल्डनेस आणि पावसाच्या प्र’ण’याचा वेगळा ट्रें’ड सेट केला.

गाण्यामध्ये पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये रवीनाने पावसात भिजत बो’ल्ड अदा दाखवली आणि अक्षय कुमारसोबत ज्या पद्धतीने रो’मा’न्स केला ते पाहून चाहते देखील शॉ’क झाले होते. पण आम्ही  सांगतो की अक्षय कुमारबरोबर हे गाणे रवीनासाठी शू’ट करणे सोपे नव्हते.

खरे तर, रवीना टंडनने स्वत: हून खुलासा केला आहे की या गाण्याच्या शू’टिंगदरम्यान तिला उच्च ताप आला होता. त्या दिवशी रविनाची मा’सि’क पा’ळी देखील सुरु होती ज्यामुळे तिला खूप वे’दना होत होत्या. बऱ्याच वे’दना सहन केल्यानंतर रवीनाने अतिशय सुंदरतेने हे गाणे शू’ट केले.

त’ब्ये’त बिघडल्यामुळे शु’टिंग थांबवले का नाही याबद्दल रवीना म्हणाली की तिने तारखांना आधीच अंतिम केले होते आणि आपली गाण्याची तारीख तिला पुढे घेवून जायची नव्हती. जुन्या मुलाखतीत या गाण्याच्या शु’टिंगबद्दल बोलताना रवीना टंडन म्हणाली की हे गाणे 4 दिवस शू’ट केले गेले होते.

हे गाणे एका बांधकाम साइटवर चित्रीत केले होते जिथे टोचदार खडक व दगडे प’डलेली होती. एक तर रवीनाची त’ब्ये’त ठीक नव्हती आणि तिला या गाण्यावर अनवाणी शू’ट करायचे होते. गाणे जर पावसाचे असेल तर मग रवीनाला ओले होणे भाग होते.

रवीना टंडनने सांगितले की या गाण्यात कृ’त्रि’म पाऊस प’डला होता. आणि ते पाणी इतके थंड होते की तिला ताप आला. रवीना म्हणाली की माझे शरीर तापामुळे फ ण फ ण त होते. मी सतत मध आणि आले चहा पीत होते.

माझा पायाला भेगा प’डल्या होता. त्यावेळी माझी मासिक पाळी देखील चालू होती. ज्यामुळे तिला खूप वे दना होत होत्या. बऱ्याच वे’दना होत असताना देखील रवीनाने अतिशय सुंदरतेने हे गाणे शू ट केले. या सर्व कारणांमुळे तिला खूप त्रा’स झाला होता.

पण लोकांना हे गाणे खूप आवडले आणि आजही ही गाणे सुपरहि’ट गाणे आहे असे रवीनाने सांगितले. आम्ही सांगतो की या गाण्याचे शू टिंग सुरू असताना रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचे अफेअर चालू होते.

आणि 1994 मध्ये आलेल्या मोहरा हा त्या वर्षीचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता. तेव्हा या चित्रपटाची गणना त्या काळातील संगीतमय चित्रपटांमध्ये केली जात होती. तू चीज बड़ी है मस्त-मस्त, न कजरे की धार आणि टिप-टिप बरसा पानी ही गाणी यामागची प्रमुख कारणे होती.

हे गाणे लोकांना इतके आवडले की आतापर्यंतच्या पावसाच्या मुख्य गाण्यांमध्ये हे गाणे टॉ’प असते. या गाण्यात रवीना अक्षयसोबत पिवळी साडी परिधान करुन एक रो मँटिक डान्स करताना दिसत होती. एका मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला की आम्हाला गाण्याबद्दल फारसे माहिती नव्हते.

नृत्य दिग्दर्शक काय म्हणायचे तेवढेच आम्ही करायचो. बर्‍याच वेळा कमी बजेटमुळे वेशभूषेतही बदल झाला नाही. रवीना पडद्यावर बर्‍यापैकी कमफर्टेबल दिसते. पण गाण्याच्या शू टच्या आदल्या दिवशी तिला १०२ डि’ग्री ताप होता. ज्या दिवशी गाण्याचे चित्रिकरण होणार होते त्यादिवशी तिला कडक ताप आणि सर्दी होती.

पण तिने गाणे कमकुवत होऊ दिले नाही. आ जारी प’डल्यानंतरही तिने सेटवर जाऊन गाण्याचे शू-ट केले. या पावसाळी गाण्यात थंड पाण्याचा वापर करण्यात आला होता. या चित्रपटात रवीनाने पत्रकार रोमा सिंगची भूमिका साकारली होती. हा चित्रपट लोक आजही तेवढ्या आवडीने पाहतात.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.