रोजच्या चहात फक्त २ तुकडे टाका.. जोश जबरदस्त राहील.. प्रचंड वी’र्य वाढेल.. पोटाची चरबी मेणासारखी वितळेल

नमस्कार मित्रांनो, आपल्या आसपासच्या परिसरात अनेक आयुर्वेदिक औ’षधी वनस्पती आहेत. या वनस्पतींच्या मदतीने आपल्या घरातील कितीही जुनाट किंवा कितीही जुने आ’जार असतील तर ते आ’जार सर्व मुळापासून संपवण्याची ताकद अशा वनस्पती मध्ये आहे. अशीच एक वनस्पती आहे या वनस्पतींच्या मदतीने शरीरात कितीही बॅड कोलेस्टेरॉल वाढलेला असेल,

र’क्त तुमच अशुद्ध झालेल असेल, तुमच्या आतड्यांची कार्यशक्ती पूर्णतः कमी झालेले असेल, पोट वारंवार साफ होत नसेल, सोबतच कानाची कार्यशक्ती, घशाचा त्रा स असेल, तुम्हाला जर शुगर मेंटेन मध्ये राहण्यासाठी आणि वजन वाढले आहे ते वजन कमी होण्यासाठी, जो वारंवार थकवा येतो तो पूर्णतः कमी होण्यासाठी ही वनस्पती अत्यंत वरदान मानले जाते.

या वनस्पतीचा चहा नुसता एक वेळ घेतला तर तुम्हाला लगेच तरतरी येते. ताजेतवाने फ्रेश वाटते. ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण वनस्पती आहे. पंचकर्मामध्ये या वनस्पतीचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो व शरीरातील जे त्रिदोष आहेत त्या त्रिदोषांचे संतुलन करण्यासाठी ही वनस्पती जास्त प्रमाणात वापरली जाते. यासोबतच तुमच्या शरिरामध्ये कितीही जुनाट घाण असेल,

तर ती शुद्ध करण्यासाठी वापरली जाणारी ही वनस्पती सर्वांच्या परिचयाची आहे. या वनस्पतीला सर्वजण गोकर्णी या शब्दाने संबोधित केले जातात. काही ठिकाणी यालाच अपराजिता देखील म्हणतात. याचा असंख्य व्यक्तींनी फायदा घेतलेला आहे. या वनस्पतीचे जे फुल असतात ही फुल अत्यंत गुणकारी आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पाहायला मिळतात,

एक पांढरी गोकर्णी आणि एक निळसर फुले असणारी गोकर्णी. आयुर्वेदामध्ये पांढरे गोकर्णी जास्त प्रमाणात वापरली जाते. तसा आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. बरेच व्यक्तींच्या शरिरावरती वारंवार सूज येते ती कमी करणारी ही वनस्पती आहे. या वनस्पतीच्या शेंगा ज्या असतात, त्यामध्ये बिया असतात, या बियाच्या मदतीने अंगावर येणारी कोड ती कमी होण्यासाठी अत्यंत फायदा होतो.

तसेच पांढरे गोकर्णी फुल याच जे मूळ असते, ती मुळे आणायचे आणि त्याचे प्रमाण पाच ग्रॅम दर दिवस पाण्याबरोबर सकाळी घ्यायचे. एक महिना अं’गावर वारंवार येणारी सूज पूर्ण कमी करणारी ही वनस्पती आहे. यासोबतच बऱ्याच व्यक्तींच्या अं’गावरचे पांढरे कोड किंवा तांबडे कोड असतात त्यावरती देखील ही गोकर्णी अत्यंत उपयुक्त ठरते.

या गोकर्णीचे बिया ज्या असतात, त्या बियांचे चूर्ण दहा ग्रॅम गरम पाण्याबरोबर ६ महिने घेतल्याने तसेच याचे जे मूळ आहे याचे मूळ उगाळून आपल्याला कोड आलेल्या ठिकाणी लावायच आहे. हा उपाय सलग सहा महिने करा, कसलेही अं’गावर असणारे पांढरे कोड, तांबडे कोड आहे ते कमी होण्यासाठी खूप फायदा होतो. तसेच काहींची रो’ग प्रतिका’रशक्ती कमी असणे,

अशक्तपणा, थकवा येणे अशा व्यक्तींसाठी हा चहा घेतल्याने अत्यंत फायदा होतो. हा चहा अत्यंत उपयुक्त ठरतो. तसेच या फुला सोबतच याचे पान असतात ते पान हे यावर ते अत्यंत गुणकारी ठरते. चहा बनवण्यासाठी पहिला पदार्थ लागणार आहे तो पाणी, दीड कप पाणी लागणार आहे, यात गोकर्णीचे फुल घेतलेले आहेत, हे तीन फुलं दीड कप पाण्यात घ्या,

गोकर्णीचे फुल कुस्करुन टाका, त्याच्या नंतर यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे, असे एक कप झाल्यानंतर ते अशा उकळून घ्या, हा चहा गा’ळणीच्या सहाय्याने काढून घ्या आणि हा चहा सकाळी उठल्याबरोबर घेतला तर खूप फायदा होतो. हा चहा घेताच एकदम तरतरी येते. तोंडाची चव गेली असेल तर परत येते. हा चहा घेतल्यानंतर अशक्तपणा,

थकवा लगेच गायब होतो. असा हा चहा तुम्ही सहज बनवू शकता किंवा या पानाचा रस चार चमचे एक कप पाण्यात टाकून घेतला खोकला, दमा असणे असे आ’जार कमी होण्यासाठी ही वनस्पती अत्यंत महत्त्वाचे आहे. ही अत्यंत बहुगुणी मानली जातो. म्हणून त्याचा वापर सलग सात दिवसापर्यंत करा रिझल्ट तुमच्यासमोर पाहायला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *