मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
‘रोज एक सफरचंद खा फायदे अनेक घ्या’ रोज यावेळी या लोकांनी तर खाल्लेच पाहिजे होतील ६ जबरदस्त फायदे..

नमस्कार मित्रानो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत की रोज सकाळी फक्त १ सफरचंद खाल्ल्याने आपल्या शरीरास होणारे फायदे मित्रांनो सफरचंद हे असेच एक फळ आहे, जे तुमच्या आरोग्या साठी खूप फायदेशीर आहे. विशेष म्हणजे सफरचंद हे जगातील सर्वाधिक सेवन केले जाणारे फळ आहे.

कारण मित्रानो त्याच्या उ’त्कृष्ट गु’ण धर्मांमुळे, याला जादुई फळ देखील म्हटले जाते. सफरचंदां मध्ये भरपूर प्रमाणात अँ’टी-ऑ’क्सि डंट्स आणि रोगांशी लढणारे पदार्थ असतात.

जिम मध्ये जाणाऱ्यांनी सफरचंद खावेत : सफरचंदात काही घटक देखील आढळता त, जे शरीरात नवीन पेशींच्या निर्मि’तीला प्रोत्साहन देतात. यामुळेच जिम करणार्‍या लोकांना सफरचंद खाण्याची शिफारस करतात. सफर चंदात व्हि’टॅमिन सी संतु’लित प्रमाणात असते. त्या सोबत लोह आणि बोरॉन देखील त्यात आढळतात. या सर्वांच्या मिश्रणाने हाडांना ताकद मिळते.

मधु मेहींसाठी सफरचंद फायदेशीर :  तसेच मित्रानोआहार तज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते सफ’रचंद मधु मेहाचा धोका कमी करण्यासाठी फाय देशीर आहे. तसेच, ते तुमच्या शरीरातील र’क्तातील साखर नि’यंत्रित करू शकते. सफरचंदात पे क्टिन सारखे फाय देशीर तं तूही आढळतात. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, उच्च रक्तदाब, मधु मेह आणि हृ’दयाशी सं-बंधित आजारांचा धोका कमी होतो.

सफरचंद खाण्याचे आश्चर्यकारक फायदे :  सफरचंदाचे सेवन त्वचेसाठी फाय देशीर आहे. त्यामुळे पांढरे डाग कमी होतात.  सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्येवर मात करता येते. सफरचंद खाल्ल्याने क’र्क रोग होण्याचा धोका कमी होतो. किडनी स्टो’नची स’मस्या टाळण्या साठी सफ’रचंदाचे सेवन करा.
तसेच मित्रांनो आपल्या  वाढत्या वयामुळे में दू वरील परिणाम दूर करताना दिसून येते. सफरचंद पचन संस्था बरोबर ठेवण्या सोबतच दात मजबूत करते. सफरचंद खाण्याची योग्य वेळ हि खालील प्रमाणे :

सफरचंद कधीही खाऊ शकतो, असे आ’रोग्य त ज्ज्ञ सांगतात. जर तुम्ही सकाळी सफर चंदाचे सेवन केले तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो. याचे कारण म्हणजे सफरचंदात भरपूर फायबर आणि पे क्टिन असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी याचे सेवन केल्यास ते पचण्यास त्रास होऊ शकतो.

मित्रांनो तुम्हाला जर हि  माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा. वरील माहिती हि सर्वसाधारण गृहीतांवर आधारित आहे तरी कोणतेही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.