से-क्स’चा विषय काढताच बायको चिडते ? तर बायकोला असू शकतो हा गंभीर आजार..हि ४ कारणे नक्कीच जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो, से क्स हा सुखी वैवाहिक जी वनात एक महत्त्वाचा भाग आहे. सुखी लै गिं कजी वनामुळे वै वाहिक आयुष्य फुलतं, नात्याची वीण घ ट्ट होते. पण कधीकधी एक वेळ अशी येते की स्त्रियांचा से क्स मधला रस कमी होतो किंवा तो संपून जातो, तो विषय त्या टाळतात.
जोडीदाराला सतत नकार देतात, त्यांचं मन त्या सं बं धातून उडालेलं असतं. अनेकदा जोडीदार हे समजून घेतात पण कधी कधी यावरून मतभे द निर्माण होतात आणि वा द, भां डणं, धुसफूस आणि चार भिंतीतला कलह सुरु होतो. ती मुद्दाम करते, आ जारीच आहे असं म्हणत दो ष देण्यापेक्षा असे नेमके का होत असेल याचा विचार करायला हवा. त्याची कारणं आजवरच्या अनेक शास्त्रीय अभ्यासातूनही समोर आलेली आहेत.
लॉ सऑफ से क्शु अल डिझा यर ही एक प्रकारची डि सऑ र्डर किंवा आ जारही असू शकतो. शेरील किं’ग्ज बर्ज यासे क्स साय कॉ लॉजिस्टने यासंदर्भात केलेले अभ्यास प्रसिध्द आहेत. बीएमजी ओपन स्टडीज या ब्रिटिश अभ्यासानुसारही शहरी धकाधकीची जी वनशैली आणि ता णत णाव यामुळे लैं गि कजी वनातला रस कमी होत असल्याचे दिसते.
लैं गि कजी वनातील रस कमी होण्याची कारणं कोणती? १ जोडीदाराची एखादी सवय आवडत नाही. दैंनदिन वागण्यातली एखादी गोष्ट आवडत नसेल, जोडीदाराचं वागणं- बोलणं आवडत नसेल, तर मनात येणारी कटूता म्हणून जवळीक स्त्री नाकारते. सं बं धात तिला सुख वाटत नाहीत. त्यामुळे चिडचिड करण्यापेक्षा पा र्टनरला विश्वासात घेऊन जर मोकळेपणानं बोललं, काय गैर समज, किंवा कशाबद्दल नाराजी आहे ते समजून त्याप्रमाणे तोडगा काढला तरी नाते सुधारू शकते.
२ फो र प्लेसंदर्भातल्या अपेक्षा. महिलांना फो र प्ले आवडतो, अनेक जणी ते बोलून दाखवत नाही. काय सांगायचं हे त्यांना कळत नाही. आणि जोडीदाराला शृं गारात अजिबात रस नसतो, त्यातून ती कृती म हिलेला सु ख देण्यापेक्षा दु:खच देते. पत्नीला से क्सनको असतो असे नाही, पण तिच्या अपेक्षा वेगळ्या असतात.
जर फो र प्लेमध्ये जास्त वेळ दिला नाही तर म हिलेच्या प्रा य व्हे टपार्ट मध्ये ओ लसरपणा येत नाही आणि अशावेळी महिलेला सं बं धांवेळी वे दना होतात. कधी कधी तिला कामो त्तेजना अनुभवही येत नाही. म्हणूनच फो र प्लेसाठी जास्त वेळ देणं खूप गरजेचं आहे. यामुळे महिलांना काम सुखासाठी हा फो र प्ले महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्यासाठी का म क्री डेच्या कृतीपेक्षा ते अधिक महत्त्वाचे आहे.
३ ता ण त णाव, थकवा. ऑफिस आणि घरातील सर्व कामांनी थकवा आलेला असू शकतो. त्यामुळे से क्स करण्या ऐवजी रात्री विश्रांती घेणे तिला स्वाभाविक वाटते. श रीर सं बंध ठेवायला खूप उर्जेची, गरज असते. दिवसभराचा थकवा असताना रात्री श रीर सं बंध ठेवण्यात सगळ्यांनाच उत्साह असतो असं नाही.
त्यापेक्षा रात्री छान झोप घेऊन तुम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे फ्रेश मूडमध्ये असताना सं भो ग केल्यास उत्तम ठरेल किंवा सुट्टीच्या दिवशी, विकेंडला प्लॅन करून तुम्ही पार्टनरसह चांगला वेळ घालवू शकता.
४ से क्सबाबत वाटणारी भीती:- से क्स दरम्यान वे दना जाणवत असतील तर स्त्री रो ग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. अनेकींना त्या सं बं धाबाबत भीती असते, वे दना होतात ते सांगता येत नाही. म्हणूनही श रीर सं बंध त्या टाळतात. त्यासंदर्भात निकोप चर्चा, प्रसंगी डॉ क्टरांचा सल्ला आणि परस्पर सामंजस्य हेच महत्त्वाचे आहे.