अजूनही मुल न झाल्यामुळे त्रासले गेले आहात ? संतान प्राप्तीसाठी ही वनस्पती ठरणार तुम्हाला वरदान संतान प्राप्तीसाठी..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत की आजकाल तुम्ही सर्वजन पाहत असाल कि आधुनिक जी वनामध्ये महिलांचं वां झपन किंवा पु रुषांना मुले न होणे हे जास्त प्रमाणात जाणवत आहे आणि याला स्वतः आपण कारणीभूत आहोत, कारण काय होत आहे तर आपल्यातील अनेक लोक जास्त ताणतणावामध्ये राहतात आणि मग मुलं असो किंवा मुली हे आज करियरच्या मागे लागले आहेत. सर्वाना आपल्या भाविश्याच्या चिंतेमुळे जोब च्या कामामुळे त्रासले गेले आहेत आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात तान्तानावातून जावे लागत आहे.
मित्रांनो त्यामुळेच ते अनेकदा लग्न उशिरा करतात व उशिरा लग्न केले तर फॅमिली प्लॅ-निंग ही उशिरा करतात. त्यामुळे वाढलेल्या वयामुळे काही जोडप्यांना बाळ लवकर होत नाही तर काही जोडप्यांना होतच नाही. तर आज आपण अशा एका वनस्पतीबद्दल माहिती घेऊया जी महिलांसाठी खुप फा यदेशीर ठरणार आहे. तर ज्या स्त्रि-यांना ग र्भधारणा होत नाही किंवा ग र्भपा ताला सामोरं जावं लागतं त्यांच्यासाठी ही वनस्पती उपयोगी आणि परिणामकारक आहे.
तसेच ज्यांना मुलं होत नाहीत अशा जोडप्यांसाठी ही वनस्पती वरदान ठरत आहे. वां-जपणा कमी करण्यासाठी आयुर्वेदात ज्या वनस्पती येतात त्यामध्ये या वनस्पती चे नाव सर्वात प्रथम येतं. ही वनस्पती तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात म्हणजे पतंजली मध्ये सुद्धा मिळते शिवाय गावामध्ये रोडच्या कडेला ही वनस्पती सहजरित्या मिळते.
तर याला मराठी मध्ये शिव-लिंगी असे म्हणतात कारण याच्या बिया ज्या आहेत त्या महादेवाच्या पिं-डीच्या आकारासारख्या असतात म्हणजे शिवलिं गासारखा आकार या बियांचा असतो. ग र्भधारणेचा सं बंध जो असतो तो स्त्रियांमध्ये अं डाशय किती प्रमाणात तयार होतात त्यावर अवलंबून असते आणि पुरुषामध्ये शु क्राणूंची संख्या किती आहे याच्याशी सं बंधित असतो.
मित्रांनो या वनस्पतीच्या वापरामुळे या दोन्ही गोष्टी वाढण्यास मदत होते आणि ज्या जोडप्यांना अपत्य नाही त्यांना मुलं होतात. काहीजण असही म्हणतात की मुलगा होण्यासाठीही या फळाचा वापर केला जातो. त्याचबरोबर ओ हेरीयन ओझर हा जो आ जार आहे तो पूर्णपणे घालवंण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. त्यामुळे ही स मस्या दूर होऊन मासिक पा ळी रेग्युलर होते.
तर हा उपाय करायचा कसा? हा उपाय नवरा बायको दोघांनी करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी शिवलिं गी फळाच्या बिया किंवा चूर्ण आयुर्वेदिक मे डिकल स्टोर मध्ये सहज मिळते ते घेऊन या आणि स्त्रियांनी मासिक पा ळीच्या चौथ्या दिवसांनंतर सकाळी आणि संध्याकाळी 1 ग्राम चूर्ण गाईच्या दुधात मिसळून याच सेवन करायचं आहे.
पुरुषांनी सुद्धा गाईच्या दुधामध्ये 1 ग्राम चूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. याचा वापर आपण ग र्भधारनेमध्ये सुद्धा करू शकतो. ग र्भधारणा असल्यावर जर याच सेवन केले तर होणारी मुलं ही सशक्त आणि तेजस्वी होतात. या वनस्पतींचा आणखी एक उपाय म्हणजे टायफॉ ईडचा ताप असेल तर या वनस्पतीच्या पानांचा रस खुप उपयुक्त असतो तर या वनस्पतीच्या तीन ते चार पानांचा काढा बनवायचा आहे.
म्हणजे दोन कप पाण्यात ही पाने टाकून एक कप होई पर्यंत उकळायच आहे आणि हा काढा सकाळी आणि संध्याकाळी घ्यायचा आहे, यामुळे टायफॉ ईड चा ताप कमी होईल. या वनस्पतीच्या बियांचे सेवन केल्याने तुम्हाला ऍ सिडिटी, कब्ज, कॉ न्स्टिपेशन यासारख्या स मस्येपासून ही सुटका मिळते आणि पोट साफ होते.
प्रत्येक गावात कुंपणावर, रोडच्या कडेला ही वनस्पती तुम्हाला दिसेल तर या फळाच्या बिया काढून, सुकवून घरच्या घरी सुद्धा तुम्ही याचे चूर्ण बनवू शकता किंवा मे डिकल स्टोर मधून ही घेऊ शकता आणि हा उपाय साधा, सोपा आणि स्वस्त आहे तसेच याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. तुम्हाला या याआधी हि माहिती माहित होती का तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा.
टीप: वरील टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. आ-जारपण किंवा सं-सर्गाची लक्षणे आढळल्यास आपल्या डॉ-क्टरांचा सल्ला घ्या.