नवरा नोकरी निमित्त प्रदेशात गेला होता आणी इकडे सासरा आणी दीर रोज रात्री माझ्यासोबत जबरद’स्तीने..शेवटी मला ते सहन होत नव्हते

घरात लक्ष्मीच्या रुपात आलेल्या सुनेचा इतका तिरस्कार तुम्ही कुठेच पाहिला असेल. सासरच्यांनी तिला खूप त्रा स दिला पण नवऱ्याकडे जाण्याची इच्छा ही तिची ता’कद बनली. पती मिळवण्यासाठी तिला सुमारे अडीच वर्षे सासरच्या लोकांचा भयानक छ ळ सहन करावा लागला. पण जेव्हा तिच्या पतीने तिचा तिरस्कार केला तेव्हा तिला ते सहन होत नव्हते.
काय आहे संपूर्ण प्रकरण पाहून तुम्हाला देखील ध क्का बसेल. तर चला जाणून घेऊया या घटनेबद्दल.. मित्रांनो, राजस्थानमधील अजमेरमध्ये घडलेली ही घटना आहे. शनिवारी अजमेरमध्ये एका महिलेने पतीच्या विवाहबाह्य सं’बं’धांमुळे आणि सासरच्या मंडळींच्या त्रा साला कंटाळून आ त्म ह त्या केली. तिने पती आणि सासरच्या मंडळींवर छ ळ केल्याचा आरो’प केला आहे.
सासरा आणि भावजयांवरही शा-रिरीक आणि मा’नसिक अ त्या चा र केल्याचा आरो’प आहे. आ त्म ह त्येपूर्वी तीने ६ पानी सुसा’ईड नोटही लिहिली आहे. वैशालीनगर येथील शिवसागर कॉलनीत राहणारी मधुसूदन सोमाणी यांची मुलगी अनुराधा वय ३१ हिच्या आ त्म ह त्येच्या वेळी त्यांची फक्त २ वर्षांची मुलगी अनन्या घरात होती. आई-वडील आणि भाऊ बाहेर गेले होते.
तिचे वडील शिवशंकर सोमाणी आणि भाऊ सर्वेश्वर यांनी आरो’प केला आहे की, ती खूप दिवसांपासून त्र स्त होती. समा’जाकडूनही पाठिंबा मिळाला नाही. अशा परिस्थितीत दु:खी होऊन त्यांनी आ त्म ह त्येसारखे पाऊल उचलले आहे. घटनेनंतर आईची प्रकृती बिघडली आहे. सासरच्या घरात तिचा एवढा छ ळ होत असल्याने ती वैतागून पेहारला आली,
असे तिच्या भाऊ आणी वडिलांनी सांगितले. नऊ महिन्यांपासून ती येथे राहात होती. आ त्म ह त्येपूर्वी अनुराधा यांनी सहा पानांची सुसा’ईड नोटही लिहली आहे. याची केवळ ५ पाने मीडियासमोर आली आहेत. सुसा’ईड नोटमध्ये तीने लग्नापासून ते आ त्म ह त्ये पर्यंतची संपूर्ण माहिती दिली आहे. या सुसा ईड नोटमध्ये अनुराधावर झालेल्या अ त्या चा राची संपूर्ण कहाणी आहे.
सुसा ईड नोटमध्ये तिने लिहिले आहे की, पती जर्मनीला गेल्यानंतर सासरच्या घरात अ त्या चा राचा काळ सुरू झाला. आधी सासूने आपली वृत्ती दाखवली, त्यानंतर सासरच्यांनी तिचा शा-रीरिक आणि मा’नसिक छळ सुरू केला. दरम्यान, घराबाहेर काम करणारा मेहुणा आला असता त्यानेही अनुराधावर शा-रीरिक व मा’नसिक अ त्या चा र केले.
दरम्यान, अनुराधाने जर्मनीत राहणाऱ्या पतीला आपल्यावर होत असलेल्या अ त्या चा राची माहिती दिली. त्याने तिला जर्मनीला येण्यास सांगितले, परंतु पतीने व्हिसा पुढे ढकलला. सासरच्या घरातील अ त्या चा राने घाबरलेल्या अनुराधाने कसेतरी जर्मनी गाठले. तिथे ती ग रो द र राहिली. पोटात मूल आल्यानंतर पतीने तिला पुन्हा अजमेरला पाठवले.
अजमेरमध्ये तिने मुलीला ज न्म दिला. यावेळी कुटुंबीयांनी अनेक भेटवस्तूही दिल्या. पण आता सासरच्या आतही लोभ आला. ते हुं ड्या ची मागणी करू लागले. अनुराधावर पुन्हा अ त्या चा र सुरू झाले. त्यानंतर अनुराधा कशीतरी जर्मनीला पोहोचली पण यावेळी तिला कळले की तिच्या पतीचे विवाहबाह्य सं बं ध सुरू आहेत. पतीच्या या कृत्याने अनुराधा पूर्णपणे तु’टली.
ती भारतात परत आली आणि तिच्या माहेरच्या घरी गेली. अनुराधा आणि तिच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा सं बं ध सुधारण्याचा प्रयत्न केला पण, सासरचे लोक आपली भूमिका बदलायला तयार नव्हते. शेवटी कंटाळून अनुराधाने मृ त्यूचा मार्ग निवडला आणि ग ळ फा स घेऊन आ त्म ह त्या केली. अनुराधा यांनी सुसा ईड नोटमध्ये आपल्या मृ त्यू साठी पती, सासू, सासरे आणि भावजयांवर आरोप केले असून न्यायाची मागणी केली आहे. पो’लिसांनी सुसा ईड नोट ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.