मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
सात-बारा उताऱ्यावर वारसाची नोंद कशी करावी त्याची कार्यप्रणाली…आणि नातेवाई, भाऊबंध यांच्यापासून होणारा हा धोका आपण कसा टाळू शकतो…नक्की वाचा

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आपल्या जीवनातील अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यामध्ये निवारा हा सुद्धा महत्वाचा घटक ठरतो. निवारा म्हजेणच राहण्याचे ठिकाण. पूर्वी च्या काळी माणूस हा झोपडीत किंवा गुहेत सुद्धा राहायचा. कालांतराने मानवाच्या जी’वनात बदल होत गेला. सध्याच्या काळामध्ये माणूस हा मोठ- मोठी घरे बांधून राहतो. आपल्याला तर माहीतच आहे सध्याच्या युग आहे ते स्पर्धेचे आहे.

तर मित्रांनो आपल्याला आत्ताच्या जगात राहायचे असेल तर सर्वात महत्वाचा पैसा आहे. आपण कष्ट करून मेहनत करून पैसे मिळवतो आणि त्याची वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक सुद्धा करत असतो. जर गुंतवणूक करायची असेल तर जमीनीमध्ये केलेली सर्वात चांगली असते. गुंतवणूक करण्याचे खात्रीशी’र क्षेत्र म्हणजेच जमीन-जुमला आहे. पण आपल्याला जर जमीनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सात बारा उतारा हा आवश्यक असतो.

तर आज आपण जाणून घेणार आहोत सात बारा उतारा म्हणजे काय ? सात बारा उताऱ्यावर वारसाची नोंद कशी करावी ते पाहूया….

सर्वात पहिला आपण पाहूया सात-बारा उतारा म्हणजे नेमके काय ? सातबारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा आहे. हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. उदा. आपल्या देशाचे एकूण क्षेत्रफळ ३२ लाख ८७ हजार चौरस किलोमीटर आहे. आता यामध्ये १०० चौ. मीटर म्हणजेच १ आर.आणि १०,००० चौ.मीटर म्हणजेच १ हेक्टर असे होते.

पण जुन्या कॅलक्युलेटर प्रमाणे ९ चौ. फुट म्हणजेच १ वार आणि १२१ चौ. वार म्हणजेच १ गुंठा आणि ४० गुंठे म्हणजेच १ एकर असे मोजमाप असायचे आणि जमिनीची मोजणी सुद्धा याप्रमाणे केली जाते. सातबारा उताऱ्यावरून प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असणारी जमीन किती आणि कोणती आहे हे यावरून कळते.

सातबारा वर वारसाच्या नोंदी कशा प्रकारे कराव्यात ते पाहूया….

सात बारा उताऱ्यात जर वारसाचे नोंद झाले तर त्या मालमत्तेत वारसाचा हक्क मिळण्यास मदत होते. समजा घरातील वरीष्ठ व्यक्ती म’यत झाली तर त्याच्या मालकीची जमिनीची नोंद त्या वारसाच्या नावावर होते. म’यत व्यक्तीच्या वारसाची नोंद ज्यामध्ये घेतली जाते त्या वहीस गाव नमुना 6 क असे म्हणतात. जर वारसाबाबत शेतकऱ्यांना तक्रार असेल तर त्यांना बाजू मांडण्याची संधी मिळू शकते. जर वारसाबाबत कोणाची तक्रार नसेल तर वारसाची नोंदणी केली जाते.

वारस नोंदीचे प्रमाणपत्र – १) जर काही विमा पॉलिसी धारकाने जर आ’त्मह’त्त्या केली तर त्याच्या  नावावर असलेली क्लेम रक्कम कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला मिळत नाहीत. २) वारसा हक्क प्रमाणपत्र हे सं’बंधित व्यक्तीच्या र’क्ताची नाती असणाऱ्या, जवळच्या व्यक्तीला मिळते. ३) म’यत व्यक्तीला जर पेन्शन मिळत असेल तर शेवटचा महिना पेन्शन घेतल्याची पानांची झेरॉक्स. ४) शिधापत्रिका ,रेशनकार्ड आणि कुपणाची झेरॉक्स ५) ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांच्या मृ’त्यु च्या नोंदवाहितील उतारा ६) सेवा पुस्तकात वारसाचे नाव असल्याचा उतारा.

वारसाची नोंदीची प्रकिया आणि कार्यप्रणाली……        सर्वात पहिला जर म’यत खातेदाराच्या मृ’त्यूनंतर त्याचा दाखला काढावा तसेच तीन महिन्यांच्या आत सर्व वारसांची नावे नमूद करून वारस नोंदणीसाठी अर्ज करावा. त्यानंतर गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या संमती घेतल्यानंतर फेरफार करून नोंदणी केली जाते.

१) रकाना ७ मध्ये लिहल्याप्रमाणे वारसांची नावे सातबारा वर लावण्यासाठी स्थानिक चौकशी करूनच तहसीलदार किंवा अधिकारी निर्णय देत असतात.

२) जर म’यत व्यक्तीचे दुसरे लग्न झाले असेल तर पत्नीला हक्क मिळत नसून त्यांना झालेल्या मुलाना वारसा हक्क दिला जातो.

३) स्वक’ष्टाने मिळवलेल्या जमिन म’यत व्यक्तीच्या वडिलांना मिळत नाही. अशा प्रकारे सातबारा उतारा हा महत्वाचा असून नोंदणी केली जाते.

मित्रांनो याआधी तुम्हाला हि माहिती माहित होत का तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे नक्की सांगा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.