मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
पुण्याच्या शनिवार वाडाचे एक भयाण रहस्य..आजही रात्री असा आवाज येतो; जाणून घ्या पूर्ण इतिहास..याबद्दल खूप लोकांना माहिती नाही..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण  मराठी पेशव्यांचे साम्राज्य असणाऱ्या पुण्यातील शनिवार वा ड्यामध्ये भू तांचे साम्राज्य अस्तित्व आहे असे आजही लोकांना वाटते असे  म्हणतात, काही लोकांनी तिथे ” काका मला वाचवा ” असा ओरडा ऐकला आहे. पण या गोष्टी मागे नेमके काय कारण आहे किंवा ही गोष्ट नक्की खरी आहे का?

पुण्यात स्थित असणारा शनिवार वाडा हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. पेशवा बाजीराव ने १७४६  मध्ये हा महल बनवला होता, हा किल्ला १८१८ पर्यंत पेशव्यांच्या ताब्यात होता. या महलचा पाया शनिवारी घातला होता त्यामुळे याला शनिवार वाडा असे पडले. पेशवा बाजीराव यांनी हा महल आपली पत्नी काशीबाई साठी बनवला होता.

पण या मोठ्या ऐतिहासिक महल सोबत काही अशा घटना घडल्या की याला काहीजण भु तमहल म्हणू लागले. सण १८१८ मध्ये या महल ला अचानक आ ग लागली आणि या महालाचा काही भाग ज ळाला. पण ही आ ग कशी लागली हे आजपर्यंत एक रहस्यच आहे याबद्दल कोणालाही काहीच माहीत नाही. असही म्हणलं जात की अमावस्येच्या दिवशी येथे काका मला वाचवा असा आवाज ही ऐकू येतो.

मित्रांनो  लोकांचं अस म्हणणं आहे की हा आवाज त्या व्यक्तीचा आहे ज्याची भयाण ह त्या येथे करण्यात आली होती. पेशवा बाजीराव यांच्या मृ त्यू नंतर या महल मध्ये अनेक राजनीतिक उलटापालत झाली होती आणि याचवेळी स त्तेच्या लालसाने १८ वर्ष वयातच नारायणरावची ह त्या करण्यात आली होती. अस म्हणतात की आजपण नारायणराव आपले काका राघोबा यांना मदतीसाठी हाक मारतात ” काका मला वाचवा ”.

त्यामुळेच लोकं अस म्हणतात की अमावस्येच्या रात्री नारायनरावच्या ओरडण्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो. नारायणराव नानासाहेब पेशवे यांचे सगळ्यात लहान पुत्र होते. दोन्ही भावांच्या मृ त्यूनंतर नारायणराव यांना पेशवे तर बनवलेच पण त्यांचे वय कमी असल्यामुळे रघुनाथ म्हणजेच राघोबा यांना नारायणराव यांचे सं रक्षक बनवले.

आणि राज्याचा रा ज्यकारभार चालवण्याचा अधिकार ही राघोबा जवळ होता. नारायण हे फक्त नावाने पेशवा होते आणि सगळा कारभार हा राघोबा करत होते. रा ज्यसंचालनचे कारभारावरून राघोबा आणि त्यांची पत्नी आनंदीबाई खुश नव्हते. त्यांना स त्तेवर पूर्ण अधिकार हवा होता आणि त्यांच्या या मनसुबेची नारायणराव याना चाहूल लागली होती. त्यामुळे या दोन पक्षात वा द निर्माण झाला होता आणि दोघांमध्ये दुरावा आला होता.

एकदा रा घोबाने सुमेर सिं हला पत्र लिहिले आणि आनंदी बाईने या पत्रात बदल करून नारायणराव यांना मा रण्याचा आदेश दिला. सुमेर सिंह आणि नारायणराव यांचे सं बं ध आधीच चांगले नव्हते, यामुळे सुमेर सिंहने नारायणराव यांच्यावर ह ल्ला केला त्यावेळी नारायणराव घाबरून ” काका मला वाचवा “असा ओरडा करत शनिवार वाड्यात पळू लागले.

पण त्या दृ ष्ट सु मेर सिंहने नारायणराव याच्यावर त लवा रीने ह ल्ला केला व त्यांची ह त्या केली. त्यानंतर या शनिवार वाड्यामध्ये कोणीच राहू शकले नाही. काही लोक अस म्हणत होते की आज ही नारायणरावांचा मदतीसाठी आवाज ऐकू येतो. पण आज तिथे खुप वस्ती वाढली आहे अनेक घरं, दुकाने तिथे झाली आहेत त्यामुळे तिथे चौकशी केली असता..

असं समजले की पूर्वी वस्ती कमी होती, वर्दळ कमी होती त्यामुळे लोकांनी अशी अफवा पसरवली होती. पण सध्या असा आवाज ऐकलेला एकही व्यक्ती नाही. इथे भूत वगैरे नाही तर हे मराठा साम्राराज्याचा इतिहास सांगणारे महल आहे.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.