शरीरातील थकवा कमजोरी स्टॅ’मिना कमी होणे.. तसेच स्त्रियांचे सर्व विकार होतील गायब..शक्तिशाली रामबाण उपाय..

नमस्कार मित्रानो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या शरीरामध्ये  शा-रीरिक कमजोरी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी किंवा हाडांचे दुखणे असेल, सर्दी, खोकला, ॲलर्जीच्या सम’स्या, किंवा कायमच अस्वस्थ वाटून आ’जारी राहील्यासारखे वाटत असेल. तर आपण स्वतःच स्वतःला शक्तिशाली व स्वस्थ बनवण्यासाठी हा उपाय नक्कीच करून बघा.

कारण यामुळे आपल्याला १०० टक्के फायदा होणारच आहे. आणि तुम्हाला जर हाडांचे दुखणे, पोटाचे वि’कार किंवा शरीरात कॅ’ल्शियमची कमी असल्याने शरीर कमजोर झालेले असेल व यामुळे केसांच्या सम’स्या असतील, केस तुटत असतील, ग’ळत असतील तर या संपूर्ण त्रा’सापासून आपली नक्कीच सुटका होणार आहे.

आणि हा जो उपाय आहे हा आपल्या करताच आहे. तरी यासाठी आपण येथे घेतली आहे त्रिफळा पावडर आणि ही त्रिफळा पावडर ही नावाप्रमाणेच त्रीदोष नाशक आहे, जी सर्वच विकारावर अत्यंत फाय देशीर ठरते.

शा-री रिक कमजोरी असो, शरीराची दु’र्बलता असो किंवा रो’ग प्रतिकारक शक्ती वाढवण्या साठी, हाय ब्ल’ड प्रेशरच्या सम’स्यांपासून सुटका करण्यासाठी, पोटांचे विकार, अंगाची खा’ज किंवा कुठलीही ॲ लर्जी असो, डोकेदुखी असो व शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी, ही अतिरिक्त चरबी देखील शरीरातून सहजतेने यामुळे कमी होते.  या सर्वांवर अत्यंत लाभ दायक ठरणारा असा हा उपाय आहे.

त्रिफळा पावडर म्हणजेच आवळा, बेहडा व हरडा या सर्व वनस्पतींची तयार केलेली पावडर म्हणजे त्रिफळा पावडर. आणि ज्या लोकांना जास्त कमजोरी आलेली आहे अशा लोकांनी हा उपाय ४० दिवस करायचा आहे यामुळे शा-री रिक कमजोरी तर दूर होतेच, परंतु शरीरातील नवीन उत्साह आणि एनर्जी चा संचार होतो. दुसरा पदार्थ म्हणजे गुळ तर आता गुळ घेताना देशी सें’द्रिय गुळाचा वापर करा कारण यामध्ये के’मिकल चे प्रभाव नसतात आणि यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो.

आणि या पावडरचा वापर जर आपण गुळाबरोबर केला तर यामुळे शरीराची कमजोरी दूर होते हाडांचे दुखणे, डोळ्यांचे विकार, र’क्ताची कमतरता हे सर्व भरून निघते व यापासून पूर्णपणे फायदा होतो.

तर यासाठी आपल्याला एका वेळेस दहा ते पंधरा ग्रॅम गुळाचा वापर करायचा आहे. याप्रमाणे अंदाजाने आपण गुळाचा वापर करू शकतो. तर याप्रमाणे गुळ किसून घ्या किंवा तुम्ही चिरून घेतला तरी देखील चालेल. किंवा कुटूनही घेऊ शकतात म्हणजे जे आपल्याला शक्य असेल ते तुम्ही करू शकतात किंवा ज्याप्रमाणे मी किसून घेत आहे त्याप्रमाणे किसून घ्या आणि एका वेळेस एका व्यक्ती करता इतकेच गुळ घ्यायचे आहे.

कुठलाही पदार्थ सेवन करताना एका लिमिट मधे जर त्याचा वापर केला तर आपल्याला नक्कीच लगेच फायदा होतो. तर आता झाले गुळाचे, परंतु आता त्रिफळा पावडर किती घ्यावी ? तर दहा ते पंधरा ग्रॅम गुळामध्ये फक्त तीन ते चार ग्रॅम इतकीच पावडर आपल्याला एका वेळेस वापरायची आहे. दहा ते पंधरा ग्रॅम गुळ असेल तर यासाठी चार ते पाच ग्रॅम इतकी पावडर एका वेळेस वापरायचे आहे.

साधारण अर्धा चमचा भरून पावडर आणि हे छान मळून घ्या. हे छान एकजीव व्हायला हवे, इतपत हे मिळून घ्यायचे आहे. आणि दुसरा कुठलाही पदार्थ यामध्ये मिक्स करू नये आणि याप्रमाणे ही छान मिक्स करून याचे दोन भाग करून दोन गोळ्या तयार करायचे आहेत कारण जर तुम्ही एका वेळेस एक गोळी केली तर ही आपल्याला व्यवस्थित खाता येणार नाही. म्हणून एवढ्या मिश्रणाच्या इथे आपण दोन गोळ्या तयार करणार आहोत.

तर याप्रमाणे या तयार करून सकाळी सकाळी रिकाम्या पोटी जर चहा सोडली तर जास्त चांगले परंतु चहा सुटत नसेल तर हा उपाय केल्यानंतर एक ते दीड तासा नंतर तुम्ही चहा पिऊ शकतात. परंतु सकाळी अनाशा पोटी प्रथम फ्रेश झाल्यावर हाच उपाय आपल्याला करायचा आहे आणि या दोन्ही गोळ्या हळूहळू चघळून चघळून खायचे आहेत.

ज्याप्रमाणे आपण चॉकलेट खातो त्याप्रमाणे चघळून चघळून संपवून द्या यासाठीच मी मुद्दाम दोन गोळ्या तयार केल्या आहेत. म्हणजे आपल्याला या गोळ्या सहज चघळून खाता येतील आणि यामुळे आपल्या लाळेबरोबर देखील छान मिक्स होतील. आणि या गोळ्या खाल्ल्यानंतर काही खायचे नाही किंवा जर तुम्हाला गोळ्या खाल्ल्यानंतर असे वाटत असेल की थोडे पाणी प्यावे तर तुम्ही कोमट पाणी अर्धा कप भरून पिऊ शकतात.

यानंतर दीड तासाने तुम्ही दररोजच्या रुटीन करू शकतात आणि नॉर्मल लोकांनी हा उपाय फक्त तीस दिवस केला तरी देखील चालेल. परंतु जास्त कमजोरी असेल तर हा उपाय न चुकता ४० दिवस करा. कारण कुठलाही उपाय करताना एक किंवा दोन दिवसात काहीही होणार नाही आणि याप्रमाणे जर तुम्हाला गोळ्या तयार करता येत नसतील किंवा सकाळी रोज करणे शक्य नसेल.

तर, तुम्ही एका वेळेस जास्त देखील तयार करून ठेवला तरी देखील चालेल किंवा अर्धा चमचा भरून त्रिफळा पावडर घ्या. यामध्ये एक चमचा भरून मध मिक्स करून हे मिश्रण जरी तुम्ही सकाळी घेतले तरी देखील चालेल म्हणजेच गुळाचा जर तुम्हाला वापर करायचा नसेल तर तुम्ही मधाचा देखील वापर करू शकतात.

परंतु गोळ्या आपण एक वेळेस जास्त तयार करून ठेवू शकतो. परंतु मध आणि पावडर ज्यावेळेस हवे आहे तितके मिक्स करून लगेच खाऊन घ्यायचे आहे. चाळीस दिवसातच तुम्हाला या सर्व सम’स्यांपासून सुटका झाल्या शिवाय राहणार नाही.

तर मित्रानो आणि भगिनीनो हा उपाय जर तुम्ही रोज ४० दिवस केला तर ४० दिवसात कितीही त्रा’स होत असेल. तरी देखील पूर्णपणे आराम मिळेल आणि महिला असो किंवा पुरुष असो सर्वजण हा उपाय करू शकतात. परंतु लहान मुले असतील तर लहान मुलांना हा उपाय दररोज करू नये.

अधून मधून कधी कधी हे तयार केलेले मिश्रण किंवा गोळी आपण लहान मुलांना थोडे थोडे देऊ शकतो. आणि अतिशय कमजोर आणि बारीक अशा लोकांनी देखील या गोळ्यांचा वापर करू नये किंवा आपल्या डॉ’क्टरांच्या सल्ला नुसार तुम्हीही घेऊ शकतात.

कारण यामुळे काय होते तर यामुळे शरीराचे जे वाढलेले वजन आहे ते कमी होते आणि शरीराची आतील कमजोरी आहे, अति दुर्बलता आहे ती देखील यामुळे निघून जाते परंतु तुम्ही आधीच बारीक असाल आणि जर तुम्ही हा उपाय केला तर यामुळे पुन्हा बारीक व्हाल.

मित्रांनो तुम्हाला जर हि  माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा. वरील माहिती हि सर्वसाधारण गृहीतांवर आधारित आहे तरी कोणतेही उपाय करण्या आधी आपण आपल्या डॉ क्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *