आपल्या घरात शिव शंकर पार्वतीचा फोटो लावताना “या” चुका अजिबात करू नका..नाहीतर पूर्ण कुटुंब उध्वस्त होवू शकते..”जाणून घ्या” यामागील वास्तुशास्त्र..

हिंदू ध-र्मात वास्तु शास्त्राला खूप महत्त्व दिले जाते. घरातील वस्तूंबरोबरच, देवतांच्या मूर्ती बसविण्यामध्ये देखील याची काळजी घेतली पाहिजे. जर आपण योग्य नियमाद्वारे देवाची मूर्ती स्था’पि’त केली नाही तर आपल्याला फा-यद्याऐवजी तोटा सहन करावा लागेल. जर आपले काही चुकले तर याचा परिणाम आपल्या पूर्ण कुटुंबाला भोगावा लागू शकतो.
अशा प रि स्थि ती त आज आम्ही तुम्हाला भगवान शिव शंकराची मूर्ती किंवा फोटो ठेवण्याशी सं-बं’धि’त वास्तुविषयक नियमांबद्दल सांगणार आहोत. या नियमांचे तुम्ही पालन केले तरच वास्तू देखील शांत राहील. चला तर जाणून घेवू..
भगवान शिव शंकर तांडव आणि सौम्य अशा या दोन्ही स्वरुपात असतात. अशा प रि स्थि ती त जेव्हा तुम्ही घरात शिव शंकराची मूर्ती स्था’पि’त कराल तेव्हा मूर्तीचे स्वरूप रागीट किंवा तांडव पवित्रा असलेले नसावे याची काळजी घ्या.
याचे कारण म्हणजे शिव शंकराचे तांडव मुद्रा हे विनाशाचे प्र’ती’क आहे. हेच कारण आहे की वास्तुशास्त्रात नटराजांचा पुतळा किंवा नटराज च्या रूपातला फोटो स्थापित करण्यास म’ना’ई आहे. शिव शंकर तांडव मुद्रामध्ये असतील तर घरात अशांतता राहते. दुसरीकडे, आपण सभ्य आणि आनंदी दिसणाऱ्या भगवान शिवचा फोटो ठेवल्यास घरात आनंदमय वातावरण राहते.
जेव्हा तुम्ही घरी भोलेनाथची मूर्ती लावणार असाल तर ती मूर्ती उत्तर दिशेस ठेवण्याचा प्रयत्न करा. याचे कारण हे आहे की उत्तर दिशेस भगवान शिव यांचे निवासस्थान म्हणजे कैलास पर्वत आहे. याशिवाय प्रत्येकजण त्यांच्यावर लक्ष ठेवतील अशा ठिकाणी घरात शिव शंकराची मूर्ती ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
प्रत्येकाला यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि कोणत्याही घरातील व्यक्तीला न का रा त्म क उ’र्जे’चा त्रा-स होणार नाही. ज्या घरात ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह अर्थात पत्नी पार्वती, मुले गणेश आणि कार्तिक आणि नंदी जी यांच्यासमवेत बसले असतील असा फोटो खूप शुभ मा’न’ला जातो आपण आपल्या घरात ठेवा.
वास्तुमध्ये या प्रकारचा फोटो अत्यंत शुभ मा’न’ले जाते. पण, एक गोष्ट लक्षात घ्या की भगवान शिव नंदीशिवाय अपूर्ण आहेत. म्हणून नंदी सोबत असलेले शिव शंकरचा फोटो लावण्यास विसरू नका. तसेच, शिव शंकराचे संपूर्ण कुटुंब असलेला फोटो लावण्यामुळे मुले घरात आज्ञाधारक होतात आणि कुटुंबात प्रे-म वाढते.
पूजास्थळा व्यतिरिक्त, जर तुम्ही शिव शंकर यांची मूर्ती किंवा फोटो घरात इतर ठिकाणी ठेवत असाल तर या मूर्तीच्या सुरक्षिताची काळजी घ्या आणि त्या ठिकाणच्या स्वच्छतेची खास काळजी घ्या. ती जागा दूषित होत असेल तर घरात भरपूर पैसा नाश, त्रा-स आणि अनेक आजारपण होवू शकतात.
घरात किंवा कामाच्या ठिकाणी शिव शंकराची उभी असणारी प्र’तिमा अजिबात लावू नये, अशी प्र’तिमा घरात लावण्यासाठी नसते. तर या नियमांची आपण नक्की काळजी घ्या आणि शिव शंकर यांचा आशीर्वाद मिळवा.
असे म्हटले जाते की भगवान शिव अत्यंत भोळे आहेत, जर एखाद्या भक्ताने खरी भक्ती आणि नि’र्म’ल म’नाने काही मागितले तर ते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. सोमवारी भगवान शंकरांची पूजा केली जाते. असे मा’नले जाते की सोमवारी भगवान शंकरांची पूजा केली तर लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात.
त्यामुळे घरात प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करणार असाल तर सोमवार चा दिवस यासाठी शुभ मा’न’ला जातो. असे मा’नले जाते की भगवान भोलेनाथ यांना पाणी किंवा दूध अ’र्प’ण केल्यास ते खूप आनंदित होतात. स्नान केल्यानंतर भगवान भोलेनाथ यांना गायीचे दुध अ’र्प’ण करा. हा उपाय, विशेषत: आपले श-रीर, मन आणि पैसा यासाठी फार महत्वाचा आहे.
टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.