कसा झाला होता देवी राधाचा मृ’त्यु? श्रीकृष्णाने का तो’डली होती आपली बासरी.. जाणून घ्या यामागचे रहस्य..

राधा कृष्ण यांना प्रे’माचे आदर्श प्र’तीक मा’नले जाते. यामुळेच वर्षांनंतरही दोघांचे एकत्र नाव घेतले जाते. उ’त्कट आणि नि:स्वार्थी प्रे’म म्हणून त्यांचे दा’खले दिले जातात. अतू’ट प्रे’म असूनही राधा-कृष्णाचा वि’वाह होऊ शकला नव्हता.

यामुळे जे प्रश्न प्रत्येक भ’क्ताच्या म’नात उ’ठतात, ते म्हणजे श्रीकृष्ण वृंदावनमध्ये गेल्यावर देवी राधाचे काय झाले? त्यांचे आयुष्य कसे गेले? आणि नेमका कसा त्यांचा मृ’त्यू झाला? देवी राधाच्या मृ-त्यूशी सं-बंधित एक कथा ग्रं’थांमध्ये आढळते.

यानुसार राधाच्या मृ-त्युसमयी श्रीकृष्ण त्यांच्याजवळ उपस्थित होते. राधाने देह त्या-गल्यावर श्रीकृष्णाने आपली बासरी तो’डली होती आणि पुन्हा कधीही बासरी न वाजवण्याचा प्र’ण केला होता. मग देवी राधाचा मृ-त्यू कसा झाला होता आणि श्रीकृष्णाने आपली बासरी का तोडली? जाणून घ्या ही अ’ज्ञात ऐ’तिहासिक कथा..

पुरातन ग्रं’थांनुसार, राधा-कृष्णाचे बालपण एकत्र गेले. त्यादरम्यान दोघांना प्रे’माची अनुभूती झाली आणि त्यांच्या अ’तूट नाते बनले. एक वेळ अशी आली जेव्हा राधा-कृष्ण एकमेकांपासून दूर व्हावे लागले. तो प्रसंग म्हणजे कं’साचा व’ध करण्यासाठी श्रीकृष्णाला जेव्हा मथुरेला जावे लागले. श्रीकृष्णाने तेव्हा लवकरच प’रतण्याचे व’चन दिले होते.

इकडे राधाचे दुसऱ्याशी झाले लग्न:- देवी राधाने खूप दिवस श्रीकृष्ण परतण्याची वाट पाहिली. परंतु परिस्थितीमुळे त्यांना येता आले नाही. असे सांगतात की, काही काळानंतर देवी राधाचा वि’वाह एका यादवाशी झाला. विवाहानंतर देवी राधाने आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या, परंतु मनातल्या मनातच त्या श्रीकृष्णावर प्रे’म करत होत्या. श्रीकृष्णाबद्दल त्यांचे प्रे’म तसूभरही कमी झाले नाही.

मग रुक्मिणीशी झाले श्रीकृष्णाचे लग्न:- दुसरीकडे, भगवान श्रीकृष्णाचा वि’वाहसुद्धा देवी रुक्मिणीशी झाला. राधाप्रमाणेच रुक्मिणीही श्रीकृष्णावर प्रे’म करायच्या आणि त्यांच्याशी वि’वाह करण्यासाठी त्या आपला भाऊ रुक्मीवि’रुद्ध गेल्या. यामुळे श्रीकृष्णाने रुक्मिणीला पळवून आणून वि’वाह केला.

द्वारकेत स्थि’रावले श्रीकृष्ण:- मथुरेत कं’सव’धानंतर श्रीकृष्णाने अनेक रा’क्ष’सांचा सं’हार केला. यादरम्यान महाभारत यु-द्धाचा काळही आला. आयुष्यभर विविध लीला करणारे श्रीकृष्ण द्वारकेत येऊन स्थिरावले. येथे कान्हाला द्वारकाधीश नावाने ओळखले जाऊ लागले.

राधाला लागली श्रीकृष्णाची ओढ:- श्रीकृष्ण आणि देवी राधाने पूर्ण आयुष्य आपापली क’र्त’व्ये पार पा’डली. सर्व क’र्त’व्यांतून मुक्त झाल्यानंतर देवी राधाने पुन्हा श्रीकृष्णाला भेटण्याचा नि’श्य’य केला. या तीव्र इ’च्छेमुळे त्या द्वारका नगरीत गेल्या. द्वारकेत गेल्यावर देवी राधाला श्रीकृष्णाच्या विवाहाबद्दल कळले, परंतु त्या दु:खी झाल्या नाहीत.

मग केला श्रीकृष्णाच्या महालात निवास:- द्वारकेत श्रीकृष्णाशिवाय देवी राधाला कोणीही ओळखत नव्हते. श्रीकृष्णाने देवी राधाला पाहताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते दोघेही खूप दिवस संकेतांद्वारे बोलत राहिले. कान्हासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी त्यांनी महालात राहण्याची परवानगी मागितली. मग देविकेच्या रूपात त्या कृष्णमहालात राहू लागल्या.

दू’र होण्याचा घ्यावा लागला नि’र्णय:- देवी राधा महालात राहून तेथील ज’बाब’दाऱ्या सां’भाळू लागल्या. त्यांना जेव्हा सं’धी मिळायची, त्या श्रीकृष्णाचे मनोभावे पददर्शन घ्यायच्या. महालात श्रीकृष्णाजवळ राहूनही देवी राधाला कृष्णाशी आ’ध्यात्मिक भावाची अ’नुभूती होत नव्हती. यामुळे त्यांनी महालापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून त्यांना पुन्हा एकदा उ’त्कट भ’क्तीची अनुभूती होईल.

देवी राधाचा अं’तिम प्र’वास:- देवी राधा द्वारकेतच दूर राहू लागल्या. काळाबरोबर देवी राधा अ’शक्त होऊ लागल्या. त्यांचा अं’तिम काळ जवळ आला होता. अशा परिस्थितीत भगवान श्रीकृष्ण त्यांच्याजवळ पोहोचले. श्रीकृष्णाने देवी राधाची म’नोका’मना विचारली, जेणेकरून ती पूर्ण करता येईल.

ऐकवली बासरीची मधुर धून:- तेव्हा देवी राधाने त्यांना शेवटची बासरी वाजवण्याचे सांगितले. राधाच्या अ’नुरोधावरून श्रीकृष्णाने बासरी वाजवणे सुरू केले आणि खूप मधुर धून कानी प’डू लागली. कथेनुसार, श्रीकृष्णाने अनेक दिवसांपर्यंत सतत बासरी वाजवली आणि देवी राधाने बासरीची मधुर धून ऐकत-ऐकतच आपले श रीर त्या’गले.

श्रीकृष्णाने तो’डली आपली बासरी:- देवी राधाच्या मृ-त्यूनंतर श्रीकृष्णाच्या दु:’खाला पारावर राहिला नाही. श्रीकृष्णाला माहिती होते की, त्यांची बासरी देवी राधाला खूप प्रिय होती. या बासरीची धून देवी राधाला सर्वात जास्त आवडायची.

यामुळे देवी राधाच्या मृ-त्यूनंर त्यांनी आपली बासरी तो’डून झुडपांत फे’कून दिली आणि पुन्हा कधीही बासरी न वाजवण्याचा प्र-ण केला. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आणि देवी राधाच्या प्रेमकहाणीचा अखेर झाला. परंतु श्रीकृष्णाच्या स्व’लोक गम’नानंतर दोन्ही दि’व्य श’क्ती पुन्हा एक झाल्या.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धा-र्मिक मा-न्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *