मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
शुक्रवारच्या रात्री हे उपाय करा..देवी लक्ष्मी होईल प्रसन्न..घरात सुख शांती येवून होईल पैशाचा वर्षाव..

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात श्रीमंत होण्याची इच्छा असते, परंतु असे काहीच लोक आहेत ज्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. होय, आपल्याला माहित आहे की जे श्रीमंत बनतात, त्यांचे त्रा-स कमी होतात, परंतु असे काही लोक आहेत जे लाखो प्रयत्न करूनही श्रीमंत किंवा यशस्वी होत नाहीत.

पण अशा लोकांसाठी शा’स्त्रात काही उ’पा’य सांगितलेले आहेत ज्याच्या मदतीने आपण श्रीमंत आणि यशस्वी होऊ शकतो. असो आज आम्ही आपल्याला लक्ष्मीच्या आशीर्वादाने श्रीमंत होण्याच्या मार्गाविषयी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ कि हे खास उपाय कोणते आहेत..

हिं’दू ध’र्मात, प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवताचा असतो, अनेक लोक देवी देवतांची पूजा करून त्यांचे दुःख दूर करत असतात. पण शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीसाठी खास मानला जातो.

ध’र्मग्रंथानुसार, जर एखाद्या व्यक्तीने या दिवशी पूर्ण भक्ती आणि विधिपूर्वक देवी लक्ष्मीची पूजा केली तर, देवी लक्ष्मीचे आशीर्वाद त्याच्यावर नक्कीच पैशाचा वर्षाव करतात आणि त्या व्यक्तीकडे कधीही पैशाची कम’तरता भासत नाही.

शुक्र आणि महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारचा दिवस खासकरून महत्वपूर्ण मानला गेला आहे. चला तर मग आपण त्या उपा’यांबद्दल जाणून घेऊ ज्याच्या सहाय्याने आपण आपले नशीब उघडू शकता.

अशा प्रकारे करा लक्ष्मीची पूजा:- हे तां’त्रिक उपाय शुक्रवारीच केले पाहिजेत आणि ते करण्यापूर्वी आंघोळ करुन आपले श’रीर पूर्णपणे स्वच्छ करा. यानंतर रात्री 8 ते 12 दरम्यान म’ध्यरात्री पांढरे कपडे घालून देवी लक्ष्मीची पूजा करावी.

याआधी पूजास्थळावर पांढर्‍या कपड्याचा एक आसन ठेवा आणि त्यावर देवी लक्ष्मीची मूर्ती बसवा. यानंतर पूर्ण विधिने देवी लक्ष्मीची पूजा करावी. लक्षात ठेवा की लक्ष्मी देवीच्या मू’र्तीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा. यानंतर, आपण श्रीमंतीची इ’च्छा मागा आणि श्री सू’क्त नक्कीच वाचा.

या मं’त्राचा जप करा:- श्रीस’क्त वाचन केल्यावर तुम्ही चंदनाचा हार किंवा कमळ ग’ट्टीच्या मालाने सलग तीन शुक्रवार पर्यंत 1100 वेळा श्री श्री कमले कम-लाय न’मः मं’त्राचा जप करा, मग तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून श्रीमंत होण्याची आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल.

शुक्रवारच्या संध्याकाळी आपल्या घरातील तिजोरीत 5 पिवळ्या कौडी आणि 11 गोमती चक्र पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवायला पाहिजे. या दिवशी लक्ष्मी व गणपतीचे चित्र असणारे सोन्याचे नाणे विकत घेऊन तिजोरीत ठेवणे शुभ असते.

शुक्रवारी या वस्तू खरेदी करा:- शुक्रवारी व्यापार्‍यांनी बहीखाता खरेदी करून पश्चिम दिशेत ठेवायला पाहिजे. नंतर त्याची पूजा केली पाहिजे. चांदी व पितळाचे भांड्यांची खरेदी करून ईशान्य अर्थात उत्तर पूर्वेत ठेवायला पाहिजे. फ्रीज, ओ’व्ह’न इत्यादी सामान विकत घेऊन पश्चिम उत्तरमध्ये ठेवायला पाहिजे.

रात्री गोडाचा नेवैद्य दाखवा:- कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती । करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥, असा मंत्र म्हणून लक्ष्मी देवीचे पूजन करणे अत्यंत शुभ व उपयुक्त मा’नले गेले आहे. लक्ष्मी देवीची पूजा करताना गोडाचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये तांदळाची, रव्याची किंवा शेवयांची खीर करावी.

धूप-दिवा लावा:- लक्ष्मी देवीचे पूजन केल्यानंतर सायंकाळी देवासमोर दिवा लावावा. ‘जेथे ज्योति, तेथे लक्ष्मी’ अशी आपल्याकडे मा’न्यता आहे. देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तेथे स्थिर होते, अशी मा’न्यता आहे.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धा-र्मिक मा-न्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.