आजकाल सोशल मिडीयावर अश्या प्रकारे फेसबुक वर पुरुषांना आपल्या जा’ळ्यात ओढतात आणि मग त्याच्याकडून..

नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत कि कश्याप्रकारे महिला माणसांना फेसबुक च्या जाळ्यात आडकवतात आजचा लेख हा खास करून फक्त पु’रुषां साठी आहे. आजकाल एका फ्रॉ’ड बद्दल बरेच ऐकले जात आहे. फेस’बुकवर एका अनोळखी महिला तुम्हाला फ्रेंड रिक्वे’स्ट पाठवते. आणि तुम्ही ती रिक्वेस्ट स्वीकारता. आणि त्यानंतर काही मिनिटांतच ती महिला तुम्हाला लगेच मेसेज करते आणि तिथून तुमच्या दो’घां मध्ये सं’भा षणाला सुरूवात होते .
मित्रानो आणि त्यानंतर मग तुमची एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाण घेवाण करता आणि तुम्ही त्यात पूर्णपणे फ’सत जाता. आणि त्यानंतर तुम्ही तिच्या जा’ळ्यात पूर्णपणे अडकता. आणि मग दुसऱ्याच दिवशी ती स्त्री तुम्हाला स्क्रीन रेकॉ’र्डिंग केलेला तुमचा तो न्यू-ड व्हि’डिओ पाठवते आणि मग ते इथूनच सुरू होते.
तुम्हाला ब्लॅ’कमे’ल करण्याची प्रोसेस. ती अनोळखी महिला तुम्हाला ब्लॅ’कमे’ल करून तुमच्याकडे पैसे मागते. आणि तुम्ही पैसे दिले नाहीत तर, तुमचा तो व्हि’डिओ सो’शल मी’डियावर वायरल करण्याची ध’मकी देते आणि मग तुम्ही देखील स्वतःच्या इ’ज्जती खातर त्या अनोळखी महिलेला पैसेही देता.
मात्र पैशांची मागणी करण्याचा हा प्रकार एकदा मागून थांबत नाही, तर येथून पुढे देखील हे असंच सुरु राहत. आणि यापुढे काय काय होत, ते तुम्ही अंदाज देखील लावू शकत नाही.
त्यानंतर तुम्हाला अनोळखी नंबर वरून कॉल येतो. ती व्यक्ती तुम्हाला सांगते की, ती हरियाणा पो’लिसां कडून बोलत आहे. तुमचा यू’ट्यू बवर एक व्हि’डिओ अपलोड केला आहे आणि तुम्हाला तो व्हि’डिओ काढायचा असेल तर, २०,००० रुपये द्यावे लागतील आणि या सर्व प्रकाराला घाबरून, तुम्ही भीती पोटी ते पैसे देता देखील.
आपली इ’ज्जत जाईल, म्हणून तुम्ही या प्रकरणा बद्दल कोणाला सांगू शकत नाही आणि पो’लिसात त’क्रार देखील करू शकत नाही. खरंतर व्हिडिओ कॉल वर स्वतःचे न्यू-ड व्हिडिओ दाखव णारी ती फेस’बुकवरची अज्ञात महिला म्हणजे फे’सबुक वर फे’क अका’उंट उघडून तुम्हाला फ’सव णारी एक खोटी व्यक्ती असते आणि हे सर्व करणारा तो एक पुरुषच असतो आणि तुम्हाला कॉम्पुटर स्क्रिनवरचा रेकॉ’र्ड केलेला, तो खोटा व्हिडिओ तो व्यक्ती तुम्हाला दाखवत असतो आणि तुम्हाला देखील ते खरं वाटत.
हे लोक झारखंड, हरयाणा, उत्तर प्रदे’श सारख्या दूरच्या भागातून हे रॅकेट चालवत असतात. आणि त्यांच्याकडे असलेले सि’म कार्डही दुसऱ्याच्या नावावर नोंदणी कृत असते. आणि त्यामुळे अशा गु’न्ह्यांचा तपास करणे फार कठीण आहे. शेवटी का’यद्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. आता या सर्वांमधून आपल्याला कसं वाचता येईन ते आपण बघुया..
फेस बुकवरची ती महिला दिसायला खूप सुंदर असते. आणि म्हणून तुम्ही तिच्याशी गप्पा मा’रण्याच्या मोह तुम्हाला आवरत नाही आणि तुम्ही लगेच तिच्या सोबत व्हॉ’ट्स अपवर देखील चॅ’टिंग आणि बोलायला सुरुवात करता आणि ती देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असते आणि काही दिवसा तच ती महिला तुम्हाला व्हि’डिओ कॉल करण्याची ऑफर देते.
या सगळ्यात ती प्रथम तुम्हाला तिचा न्यू-ड व्हि’डिओ तुम्हाला व्हॉ’ट्सॲप कॉलवर दाखवते आणि मग तुम्हाला देखील ती महिला न्यू-ड होण्यास सांगते आणि ती तुम्हाला तुमचा प्रा’य’व्हेट पा’र्ट दाख वण्याचा आग्रह धरते आणि तुम्ही तिच्या बोलण्या वर विश्वास ठेवता आणि ती सांगेल तसे तुम्ही करत जाता. तुम्हाला काहीच कल्पना नसते की, ती अनोळखी महिला तुमचा व्हि’डिओ कॉलची स्क्रीन रेकॉर्ड करत आहे,
तुमचा मोबाईल नंबर कोणत्याही अनोळखी महिलेला देऊ नका. समजा तुम्ही ही चूक केलीत तर, अज्ञात व्यक्तीच्या धम’क्यांना घाबरता. मला काही फरक पडत नाही, तुला जे काही करायचे आहे, ते कर. अशा ध’मक्यांना असे उत्तर द्या आणि लक्षात ठेवा, तुमचा व्हि’डिओ व्हा’यरल करण्याचा त्याचा कोणताही हेतू नसतो. तर फक्त तुम्हाला घाबरवून, तुम्हाला ब्लॅ’कमे’ल करून,त्या अनोळखी व्यक्तीला तुमच्या कडून पैसे उकळायचे असते.
त्या अनोळखी व्यक्तीच्या नावावरून येणारा प्रत्येक कॉल तुम्ही ब्लॉक करा. कारण त्याच्याकडे १० ते १५चं डु’प्लि केट सिम’कार्ड असतात. हा सर्वात सोपा उपाय आहे. तुमचे फेसबुक प्रो’फाईल लॉक ठेवा, जेणे करून त्या अनोळखी व्य’क्तीला तुमचे मित्र दिसणार नाहीत. तसेच त्या अनोळखी व्यक्तीला ब्लॉक करा.
तुम्ही त्या अनोळखी व्यक्तीच्या नावाने पो’लिसात त’क्रार देखील दाखल करू शकता. जर तुम्ही हे साधे आणि अतिशय सोपे नियम पाळले, तर ती अज्ञात व्यक्ती कंटाळुन शेवटी तुमचा नाद सोडुन देईल आणि तुम्ही स्वतःचं आर्थिक आणि सा’माजिक नुकसान आणि ब’दनाम होण्यापासून नक्कीच वाचाल..
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्या पर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं’ध’श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद