मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
उंट वि’षारी साप का खातो? आणि त्यानंतर तो का रडतो..जाणून घ्या यामागील रहस्यमय कारण..

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की उंट हा साप का खात असतो किंवा तुम्ही त्याच्या तोंडामध्ये साप हा बगीतला असेल तर त्याचा काय अर्थ असतो. मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का उंटाचा जन्म कसा झाला आणि तो सापाला का खातो आणि साप खाल्यानंतर पाणी का पीत नाही ?

तसेच उंटाच्या डोळ्यातील अश्रू कशासाठी वापरतात? काय आहे त्याचे रहस्य अशी बरीच माहिती आहे की ती आपल्याला माहीत नाही आणि आज आपण त्यांचबद्दल जाणून घेणार आहोत.तर आपल्याला माहित असेल की उंट ही आधी जंगली जनावरांमध्ये मोडत होते, कारण तेही जंगलात राहायचे पण मानवाने त्याचा उपयोग करायला सुरुवात केली पण आता उंट हे जंगली राहिले नाहीत.

मित्रांनो पूर्वीपासून त्या  उंटांचा वापर हा वाळवंटात केला जातो कारण वाळवंटात लोकांना फिरण्यासाठी खूप अ डचणी येतात आणि देवाने उंटाला त्याप्रकारे बनवलेले आहे. त्यामुळे वाळवंटात उंट पाळणारे लोक खुप आहे.तसेच उंटाची गणती सर्वात उंच असणाऱ्या प्राण्यांमध्ये केला जातो. पूर्वीपासून मनुष्य उंटाचा वापर आपल्या प्रवासासाठी, ओझे वाहून नेण्यासाठी करत आहे. एक उंट ४५० किलोग्राम वजन उचलू शकतो. त्यांच्या केसाचा वापर कापड बनवण्यासाठी केला जातो तसेच त्याच्या चामड्यापासून चामड्याच्या वस्तू बनवल्या जातात.

तसेच उंट आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणत पाणी साठवून ठेवतो आणि यामुळे तो विना पाणी दोन आठवड्यापर्यंत राहू शकतो हे तर आपण ऐकलेच आहे. पण गरज पडली तर हे उंट सात महिन्यापर्यंत विना पाणी राहू शकते. उंटाला वाळवंटी जहाज असही म्हणतात. उंट 40 ते 50 किलोमीटर प्रति तास पळू शकतो. असही म्हणतात की उंट ३  मिनिटात १००  ते २००  लिटर पाणी हे कोणताही उंट पिऊ शकतो.

मित्रांनो  इतक्या स्पीड ने एवढे लिटर पाणी दुसरा कोणताही प्राणी पिऊ शकत नाही. तुम्हाला माहीतच असेल की वाळवंटी भागात पाणी मिळणे खुप अवघड असते, म्हणून देवाने या प्राण्याला त्या प्रकारे बनवलं आहे, जेणेकरून त्याच जी वन सुलभ होईल. पण अनेकदा उंटाना भयंकर आ जार ही होतो, ज्यामुळे त्याच्या शरीरात वि ष तयार व्हायला लागत, ज्याचे योग्य वेळी उ पचार न केल्यास त्याचा मृ त्यू ही होऊ शकतो.

आणि उंटाला या आ जारापासून वाचवण्यासाठी तेथील लोक त्याला वि षारी साप खायला देतात, पण सापाच्या वि षामुळे उंट तर पहिला आ जारी पडतो, अन्न पाणी सोडून देतो पण जेव्हा ते वि ष उतरेल, तेव्हा मात्र उंटाला भरपूर तहान आणि भूक लागते.

एक रोग जो उंटावर परिणाम करतो आणि तो मरेपर्यंत खाण्यापिण्याशिवाय पूर्वेकडून मोरोक्कोपर्यंत सूर्य पाहतो आणि त्यांच्यावर उपचार करा साप गिळत आहे आणि तिच्या शरीरावर विषाची प्रतिक्रिया करतो हल्लेलुजा रक्तस्रावी रोग हा एक रोग आहे जो प्रभावित करतो उंटांना तहान लागते आणि पाण्यापासून लॅक्टोज होते आणि त्यांची चरबी विरघळते आणि अपमानित करते.

मित्रांनो अश्या वेळी उंट हा त्यावेळी भरपूर आणि सारख पाणी पितो यामुळे तो आ जार पूर्णपणे न ष्ट होतो आणि उंट बरे होतात.तसेच उंट वाळवंटात सापडणाऱ्या सगळ्या वनस्पती, काटेरी वनस्पती सगळं खातो आणि त्याला पचवतोही. उंटाचे दोन प्रकार असतात एक कूबड वाले उंट आणि दोन कूबड वाले उंट तर काही ठिकाणी कूबड नसलेले उंट असतात. जागेनुसार उंटाच्या वेगवेळ्या जाती, रंग आणि रूप असतात. काही भागात उंट मां स विकण्यासाठी पाळतात तर काही ठिकाणी त्याच्या दुधासाठी पाळतात.

तसेच उंटाचे मांस हे अतिशय स्वादिष्ट असते आणि हे खाल्ल्याने बरेच आ जार बरे होतात आणि दुधामध्ये आपल्या रेग्युलर दुधापेक्षा 10 पट कॅ ल्शिअम असते, त्यामुळे उंटाच्या दूध हे महाग असते. तसेच उंट जेव्हा वि षारी साप खातो. तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी येते आणि या अश्रूंचा वापर सा पाचे अँ टिडोस तयार करण्यासाठी केला जातो, त्यामुळे हे अश्रू सुद्धा खुप महाग आहेत.

तसेच अरबच्या लोकांचं अस म्हणणं आहे की उंटाच्या पाठीवर राक्षस बसलेला असतो, म्हणून जेव्हा पण तुम्ही उंटावर बसाल तेव्हा देवाच नाव घ्या. तसेच जेव्हा कधी उंटाला ताप येतो तेव्हा त्याच्या शरीरावर कट मा रून वि ष बाहेर काढले, जाते यामुळे त्याची तब्येत ठणठणीत होते. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमचे पेज ला ईक, शे अर आणि फॉ लो करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.