मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
वयाची अगदी ”तिशी” पार केलेल्या पुरुषाला ही वीस वर्षाची पोरगी जेव्हा आपले सर्वस्व देते आणि..त्यानंतर तिच्यासोबत पुढे जे घडते ते पाहून..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत की दिसायला एकदम दणकट, राकट कोणतीही मुलगी याला भावसुद्धा देणार अशा दहा वर्ष मोठ्या माणसाच्या प्रेमात मी कशी पडले हे आपल्यालाही समजलं नाही. आपण कॉलेज मध्ये असताना तिथे येऊन टपोरी पणा करणे, बसल्या जागी थुंकून जमीन लाल करायची आणि बुलेट घेऊन कोलेजभर फिरायचं. तरीही पण मुलींना मात्र रिस्पेक्ट द्यायचा त्यांची ईझत ठेवायची काळजी घ्यायची.

मित्रांनो टपोरी पोर कॉलेजमध्ये असताना त्रास द्यायची, त्यांच्या प्रपोज ला नकार दिला तर गाडीची हवा सोड, सीट फाड अशी काम करायची पण याच्याशी ओळख झाल्यावर हे सगळं व्हायचं बंद झालं. आणि तो आवडायला लागला, प्रेम होतं हे थोडं नंतरच कळाल. माणूस ही ढसाढसा रडू शकतो हे कळालं. खरच एवढ प्रेम कोणी कोणावर करू शकत का ?

फक्त २१ वर्षांची होते मी. सगळे निर्णय घरचेच घेत होते, मला अजून तेवढी अक्कल न्हवती पण तरीही घरी खोट बोलून त्याच्यासोबत फिरायला जात होते. कित्येकदा अशा गोष्टी घडल्या की तो माझ्यासोबत काहीही करू शकत होता आणि मी ही अडवलं नसतं पण तो चुकूनही अस काही वागला नाही उलट माझीच इच्छा व्हायची मिठी मारून पाठीवर हात फिरवायला पहायची.

पण तो तिथेच थांबवायचा मला समजावून सांगायचा तू लहान आहेस हे काही नको. थोड्या दिवसात त्याच लग्न झालं पण ती मुलगी काही त्याला विसरू शकत नव्हती, त्याची लागलेली सवय सुटत न्हवती. कधी कधी वाटायचं त्याला त्रास द्यायला नको, त्याच्या संसारात ढवळाढवळ करायला नको. पण कितीही मी प्रयत्न केला तरी माझ्याकडून हे व्हायचं नाही मी फोन करायचे, मेसेज करायचे, उगीचच रडायचे पण तो समजावून सांगायचा आणि लग्न कर अस सांगायचा जेणेकरून तुझं मन रमेल.

पण मला ते पटत न्हवत, मी तर त्याची रखेल म्हणून राहायला तयार होते. त्याने मला समजावून घेतलं, काळजी घेतली आणि सांभाळलं. तिशी पार केलेल्या पुरुषाला विशीतली तरुण मुलगी आपलं सर्वस्व देत होती पण त्याने कधीच मोह केला नाही आणि माझ्याकडे त्या दृष्टीने कधी बघितलं ही नाही.कधी कधी आमचं भेटणं व्हायच पण त्याच्या बायकोसोबत त्याचे फोटो बघितले की राग यायचा आणि मी त्याला वाटेल ते बोलायचे पण त्याने कधीही तोल ढळू दिला नाही आणि मला समजावून घेत होता.

तो मला माझ्यातील बलिशनपणाला परिस्थिती समजावून सांगायचं. आज माझं लग्न झालं आहे, मला एक मुलगी आहे.नवरा श्रीमंत, प्रेम करणारा सगळं काही आहे पण कॉलेज ची आठवण काढली की त्याची आठवण येतेच. नंतर फेसबुक वरून मी कॉन्टॅक्ट केला, भेटायला येशील का विचारलं पण तो नाही म्हणाला त्यामुळे मीच जबरदस्ती केली की ये भेटायला म्हणून मग तो तयार झाला आणि मॉल मध्ये भेटायचं ठरलं.

तर मित्रांनो आम्ही खुप दिवसांनी भेटणं होणार होत म्हणून माझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. नटताना वेगळाच उत्साह जाणवत होता. मेकअप ठीक आहे का सारख सारख बघत होते. नवीन कोरी छानशी साडी घातली, सुगंधित त्याच्या आवडीचं अत्तर लावलं आणि ठरल्याप्रमाणे वेळेत तिथे पोहोचले. कित्येक वेळा निघून गेला तो आला नाही म्हणून मी फोन लावला पण तो लागत न्हवता. मी तशीच तेथे वाट बघत बसले रात्रीचे 8 वाजून गेले तरी तो आला न्हवता म्हणून मला खूप राग आला. मी रागाने रिक्षा पकडली आणि पुढे गेले तितक्यात त्याचा फोन आला आणि मी लगेच उचलला ही.

छान दिसत होतीस खूप सुंदर. खुप दिवसांनी बघितलं तुला खूप बदल झाला आहे तुझ्यात आणि मुलगी अगदी तुझ्यासारखीच आहे फेसबुकवर पाहिलं मी. काही आठवणी या आठवणीच चांगल्या असतात त्यांना आपल्या आठवणीत ठेऊन अगदी फुलांसारखं जपायचं. आज तुला बघितल्यानंतर कॉलेज चे सगळे दिवस आठवले आपण एकत्र वेळ घालवलेला आठवला.मला रहावलं नसत म्हणून मी अमोर आलो नाही.

त्यानंतर तो मला म्हणाला की तुझी आणि घरच्यांची काळजी घे आनंदी रहा एवढं बोलला आणि फोन क ट झाला. पुन्हा लागणार नाही माहीत होते पण आजही तोच जिंकला आणि मी अजूनही बालिशच आहे. तो मैदानात कधी उतरलाच नाही आणि स्वतःची विकेट राखून ठेवली त्यानं माझा डाव सावरण्यासाठी. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज ला ईक, शेअर आणि फॉलो करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.