मराठी समुदाय

महाराष्ट्राचे नंबर 1 जीवनशैली न्यूज पोर्टल
व्हा-यग्रा’चा वापर योग्य की अयोग्य ? घ्या जाणून…सं -भोग करण्याच्या आधी व्हा-यग्राची गोळी घ्यावी कि नाही …

नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत कि लैं -गि-क कार्य क्षमता सुधारण्या साठी पुरुष व्हा -य-ग्रा टॅब्लेटचा भरपूर वापर करतात. पण लैं -गि-क श-क्ती वाढवणाऱ्या या औ ष धाच्या सेवनामुळे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात. पण व्हा -य-ग्राचा योग्य वापर केल्यास त्याचे दुष्परिणाम बऱ्याच प्रमाणात कमी करता येतात. यासाठी आम्ही एका से-क्सॉ लॉ जिस्टशी बोललो. त्यांनी व्हा -य ग्रा सारख्या औ ष धांचा वापर आणि प्रभाव कमी करण्याविषयी माहिती दिली. त्यांनी व्हा -य-ग्राशी निगडीत खालील प्रश्नांची उत्तरे दिली:

व्हा -य-ग्राचे दुष्परिणाम असतात का ?:- ‘कोणत्याही औ ष धाचे थोडेफार दुष्परिणाम असतातच. व्हा य ग्राच्या वापरामुळे श रीरावरही परिणाम होतो. विशेषतः, मू त्रपिं ड आणि य कृतावर वाईट परिणाम होतो. जे या गोष्टींची पर्वा न करता से -क्ससाठी अशा गो ळ्या घेतात, त्यांना नंतर बऱ्याच स मस्यांना तोंड द्यावे लागते.

व्हा य ग्रा घा तक आहे का ?:- कोणतेही औ ष ध हे एखाद्याचा जी व घेण्यासाठी तयार केलेले नसते. जर तुम्ही त्याचे चुकीच्या पद्धतीने सेवन केले किंवा डॉ क्ट रांच्या सल्ल्या शिवाय करत असाल तर त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. डॉ. प्रकाश कोठारी यांनीही नवभारत टाइम्सला सांगितले की, व्हा -य-ग्रा खाण्याचे सौम्य परिणाम दिसतात. पण त्याचा दुष्परिणाम जी वघेणा नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.

व्हा -य-ग्राचे सा इड इ फेक्ट :-व्हा -य-ग्राच्या सेवनामुळे चेहरा लाल होणे, ऍ सि डिटी, उलट्या, हँ ग ओव्हर, हृ दयाची समस्या, रॅ शेस, कलर ब्ला -इं-डनेस इत्यादी स मस्या उद्भवू शकतात असे डॉ. अर्जुन यांनी म्हटले आहे. म्हणून, जर औ षध घेतल्यानंतर अशी स मस्या उद्भवली असेल तर घाबरू नका आणि इतर कोणतेही उपचार करू नका.

व्हा -य-ग्राचा वापर का? :- अनेक वेळा आपण मित्रांच्या सल्ल्याने किंवा से -क्सचा आनंद वाढवण्यासाठी किंवा से -क्स टायमिंग वाढवण्यासाठी व्हा -य-ग्रा घेतो. पण फक्त इरे -क्टा-इल डिस फं- क्शन आणि से -क्सशी सं -बं-धित इतर स मस्यांचे निदान करण्यासाठीच याचा वापर करावा. डॉ.अर्जुन सांगतात की, तुमच्या लैं -गि-क जी वनात काही स मस्या नसेल तर औ षधे घेऊ नका.

व्हा -य ग्रा पुरुषांमधील पु रुषांच्या ज न- नें द्रियात तात्पुरत्या रुपाने र -क्त प्रवाह वाढवते. ज्यामुळे वी -र्य स्ख -ल-न होण्यास विलंब होतो आणि त्यांना सं -भो-ग करण्यातही आनंद मिळतो. पण जर तुमच्या लैं -गि-क जी वनात सर्व काही ठीक असेल तर औ ष धांची गरजच का.

व्हा -य-ग्रा घेण्याची योग्य पद्धत?:- कोणतेही औ षध घेण्याचा एक मार्ग आहे. डॉ अ र्जुन म्हणतात, ‘से -क्स करण्यापूर्वी काही तासांपूर्वी व्हा य ग्रा घ्या. कमीतकमी 1 तासाचे अंतर योग्य मानले जाते. ते दुधाबरोबर घेणे योग्य ठरेल. त्याच्या डो सबद्दल डॉ क्ट रांशी एकदा अवश्य बोला.

दररोज व्हा य ग्राचे सेवन करायचे का?:- दररोज से -क्स करणे आ -रो-ग्यासाठी चांगले मानले जात नाही. डॉ. अ र्जु न यांचे असे म्हणणे आहे की आठवड्यातून कि मान 2-3 वेळा से -क्स करा. जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार दररोज से -क्स करण्यासाठी शा रीरिक आणि मा नसिक दृष्ट्या तयार असाल तर तुम्ही हे औ षध देखील घेऊ शकता.

व्हा य ग्राच्या साइड इ फेक्टपासून कसा बचाव करायचा ? :- डॉ अर्जुन म्हणतात, आयु र्वेदाच्या तुलनेत ऍलो पॅथी औ षधाचे दुष्परिणाम जास्त आहेत. म्हणून, हे टाळण्यासाठी, तुम्ही आयुर्वेदिक व्हा य ग्रा घेऊ शकता. तथापि, ऍलो पॅथिक व्हा य ग्रा योग्य मार्गाने घेतल्यानेही त्याचे दुष्परिणाम देखील कमी होऊ शकतात: दररोज व्हा य ग्रा टॅ ब्लेट घेणे टाळा, व्हा य ग्रा बरोबर म द्यपान करु नका, कधीही व्हा य ग्राचा डबल डो स घेऊ नका , व्हा य ग्राची सुरुवात ५० एमजी टॅ ब्ले ट्सपासून करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.