का पंतप्रधान मोदींनी वाढवली आहे इतकी दाढी….काय आहे त्यामागे रहस्य…..जाणून घ्याल तर आपल्याला सुद्धा गर्व वाटेल..

आपल्या सर्वांना माहित आहे की या क रो ना च्या म हा मा री मुळे आपल्या देशातील संपूर्ण व्यवहार बंद होते. त्यामुळे अनेक लोकांना दाढी तसेच केस कटींग करता आले नाहीत. इतकेच काय तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दाढी केली नाही.
मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की आता सर्व व्यवहार सुरू झालेले असतानाही मोदींनी दाढी केलेली नाही याउलट मोदी दाढी वाढवत असल्याचं आपल्याला दिसत असून मोदी दाढी का वाढवत आहेत? असा प्रश्न भारतातील तसेच विदेशातील अनेक लोकांना पडला आहे.
आपल्याला माहित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला जनता बंदची घोषणा केली होती तेव्हा त्यांची दाढी नेहमीप्रमाणेच अगदी कमी होती. मात्र जेव्हा ते अनेक महिन्यानंतर जनतेसमोर आले तेव्हा त्यांची दाढी आपल्याला खूपच वाढलेली दिसली,
त्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चा संपूर्ण भारतात रंगल्या होत्या. तसेच काही लोकांना असे देखील वाटले की पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका असल्याने राज्यातील जनतेशी भावनात्मकपणे जोडले जावे म्हणून मोदींनी दाढी वाढवली आहे.
राम मंदिराशी सं-बं ध:- अनेक लोक त्यांच्या दाढी वाढवण्याबाबतची वेगवेगळी कारणे सांगत असताना आपल्याला दिसत आहेत. पण एका मंदिराचे अध्यक्ष स्वामी विश्वप्रसन्ना यांनी या गोष्टीवर बोलले आहेत. हाती आलेल्या बातमीनुसार, स्वामी विश्वप्रसन्ना तिर्थ यांनी मोदींच्या दाढी वाढवण्याचा सं बं ध राम मंदिराशी जोडला आहे.
ते असे म्हणाले की ही सनातन ध-र्माची प रं प रा आहे पण या गोष्टीला अद्याप कुणीही पृष्टी दिलेली नाही. आपल्या सर्वाना माहित आहे की राम मंदिर उभारणं हे भाजपचं स्वप्न होतं आणि काही दिवसापूर्वीच कोर्टाने हे मंदिर होण्यासाठी परवानगी सुद्धा दिली आहे. त्यानंतर राम मंदिर उभारण्याचा शिलान्यासही केला गेला. आपण सर्वानी मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन देखील पहिले आहे.
मंदिरासाठी लागणार इतकी वर्षे:- आम्ही आपणास सांगू इच्छितो की अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी साडेतीन वर्षे लागणार आहेत. तसेच काही कारणास्तव मंदिराच्या डिझाईनमध्ये बदल सूचवण्यात आल्याने हा कालावधी अजून सुद्धा वाढू शकतो. जर मोदींच्या दाढी वाढवण्यामागे राम मंदिर हे कारण असेल तर मग मोदी साडे तीन वर्षे दाढी करणार नाहीत का, आता अशीही चर्चा रंगली आहे.
आपल्याला माहित आहे कि सर्व लोकांच्या साक्षीने मोदींनी राम मंदिराचा शिलान्यास केला आहे. त्यामुळे आता मंदिर पूर्ण करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे. त्यामुळे सनातन ध-र्माच्या प रं प रे नुसार त्यांना केस कापता येणार नाही, असे अनेकांच म्हणणं आहे.
दाढीमागची धा-र्मिक मा न्य ता काय:- सनातन ध-र्मानुसार दाढी वाढण्यामागे काही धा र्मिक मान्यता आहे. याबाबत पंडित दयानंद यांनी मोदींच्या दाढी वाढवण्यामागच्या कारणांचा खुलासा केला नाही. मात्र, दाढी वाढवण्या मागच्या धा र्मिक प रं प रा सांगितल्या आहेत.
सनातन परंपरेनुसार एखादा महायज्ञ किंवा मोठ्या योजनेसाठी घर किंवा समाजातील प्रमुख व्यक्ती संकल्प करत असतो तेव्हा हा संकल्प पूर्ण होईपर्यंत तो केस कापत नाही. प्रयोजन किंवा महायज्ञ पूर्ण झाल्यावर तो व्यक्ती केस कापतो आणि गंगेला अर्पण करत असतो, असे त्यांनी सांगितले आहे.