या ३ राशीचे लोक प्रेमविवाह करण्यात नक्कीच यशस्वी होतात..बघा तुमची राशी यामध्ये आहे का..?

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुमचे लग्न कश्याप्रकारे होऊ शकते तुमचे वैवाहिक जीवन कसे आहे आणि कुणाशी तुमचा विवाह होईल. आजची ही पिढी खूप बुद्धिमान आणि कर्तबगार आहे. या तरूण पिढीला योग्य आणि अयोग्य याची खूप चांगली समज आहे. या जमान्यात मुलांच्या किवा मुलींच्या आई वडिलांना आपल्या मुलासाठी स्थळ बघण्याची गरज भासत नाही.आजच्या या नवीन तरुणाईला स्वताचे जीवन साथीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य बऱ्याच घरातील मंडळी देतात.
तसेच प्रेमविवाह करणे हे आजच्या नवीन पिढीला खूप आ नंददायी वाटते. आपल्या आवडत्या व्य क्तीसोबत प्रेम विवाह करून आयुष्य सुखी करणे, ही उत्तम पद्धत आहे. या जगात प्रत्येक व्यक्तीला आपण ज्या व्यक्तीला ओळखतो, ज्या व्यक्तीसोबत आपले विचार जुळतात, एकमेकांना समजून घेतात अशा व्यक्ती सोबत विवाह करण्याची प्रामाणिक इच्छा असते. जे एकमेकांवर प्रेम करतात त्यांना प्रेम विवाह करण्यापूर्वी एकमेकांना जाणून घेण्यासाठी खूप वेळ मिळतो.
मित्रांनो पाहायला गेले तर आजच्या तरुण पिढीला त्यांचा जीवन साथीदाराने खूप प्रेम करावे. त्याचा आदर करावा असे वाटते. ना त्याला वेळ दिल्याने प्रेमाचे नाते मजबूत बनते. पूर्वीच्या काळात आई वडील, घरचे लोक ज्या मुलाला किंवा मुलीला पसंद करतील, त्या व्यक्तीसोबत ल ग्न केले जात होते. पूर्वीच्या काळातील बऱ्याच जणांनी तर एकमेकाचा चेहरा न पाहताच ल ग्न करून संसार केला आहे. दोन्ही परिवाराकडून जर प्रेम विवाहाला सहमती असेल तर ते ल ग्न नक्की यशस्वी होते.
तसेच ज्यो तिष्य शास्त्र अशा राशीबद्दल सांगते की, त्यांचे नशीब त्यांना प्रेम विवाहात यशस्वी करण्यासाठी खूप मदत करते. ज्यो तिष्य शा स्त्रात एकूण बा रा राशी आहेत. या बारा राशीचा सखोल अभ्यास करून राशीनुसार व्यक्तीचे गुण, स्व भाव, भ विष्य जाणून घेता येते. स प्तम स्थान विवाहासाठी पात्र असल्याने ज्योतिष्य शा स्त्र सांगते. हिंदू धर्मात दोन प्रकार विवाह असून ब्र म्हा विवाह आणि प्रेम विवाह आहे.
मित्रांनो जेव्हा सातव्या सं’ब ध ३ ,५ ,९, ११, १२ घरांशी होतो. तेव्हा प्रेमविवाह जुळवून येतात. तीन राशीबद्दल जे प्रेमविवाह भाग्यवान ठरतात. त्यामध्ये मेष राशीच्या लोकांच्या राशीचा स्वामी मं गळ आहे. या राशीचे लोक खूप प्रामाणिक असतात. त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आणि समजूतदार असतो. या राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय अनुकूल असतो.
या राशीच लोक नवीन लोकांमध्ये खूप लवकर मिसळतात. त्यांच्याशी मैत्री करून स्वताचे प्रमुख स्थान निर्माण करतात. मेष राशीचे लोक आ कर्षक आणि प्रभावी असतात. हे लोक नेहमी त्याचा नाते सं’बा धाचा आदर ठेवतात. या राशीचे लोक मोकळ्या विचारांचे असल्यामुळे ल ग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांच्या आयुष्यात काही दुरावा राहतो, पण कालांतराने साऱ्या गोष्टी सुरळीत होते.
मकर राशीचा स्वामी ,अधिपती शनी आहे. या राशीचे लोक आपल्या जोडीदाराशी खूप प्रामाणिक असतात. मकर राशीचे लोक त्यांच्या परिवारातील लोकांवर खूप प्रेम करतात. या राशीच्या लोकांचे प्रेम विवाह नेहमी यशस्वी होतात. या राशीचे लोक प्रे म विवाहाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. या राशीच्या लोकांना त्यांचे जोडीदार खूप सहकार्य करतात .या राशीचे लोक आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवतात . मकर राशीचे लोक खूप भाग्यवान असतात.
कुंभ राशीचे लोक खूप बुद्धिमान आणि सामुतदार असतात . या राशीचे लोक आपल्या जीवनातील काही निर्णय खूप काळजीने घेतात. या राशीचे लोक प्रेम विवाह करून यशस्वी करतात. आपल्या जोडीदाराचा आदर करतात . त्यांच्या जोडीदाराला खूप वेळ देखील देतात. कुंभ राशीच्या लोकांचे आपल्या जोडीदारासोबत उत्तम नाते असते.